खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 🔥 1960 आणि 70 च्या दशकात रुपेरी पडद्यावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

 

‼️ काही महत्वाची माहिती ‼️

➗➗➗➗➗➗➗➗➗➗

🎭 1955 मधील रोजुलु मरायी हा तेलुगु चित्रपट, रेहमानचा अभिनय पदार्पण होता.

🎭 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची घोषणा केली

 

‼️ मिळालेले पुरस्कार ‼️

➗➗➗➗➗➗➗➗

🔥 1972 ➡️ मध्ये पद्मश्री

🔥 2011 ➡️ मध्ये पद्मभूषण

 

🔥 1965 ➡️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार – गाइड चित्रपट

🔥 1969 ➡️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार – नील कमल चित्रपट

🔥 1972 ➡️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – रेश्मा और शेरा चित्रपट

🔥 1995 ➡️ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला

 

©चालुघडामोडी2023

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

✈️जॉईन @खबरीलाल

 

: 🟢    *विज्ञान – शोध व संशोधक* 🟢

 

◾️ *डिझेल इंजिन – रुडाल्फ डिझेल*

 

◾️ *रडार – टेलर व यंग*

 

◾️ *रेडिओ – जी. मार्कोनी*

 

◾️ *वाफेचे इंजिन – जेम्स वॅट*

 

◾️ *थर्मामीटर – गॅलिलीयो*

 

◾️ *विजेचा दिवा – एडिसन*

 

◾️ *वनस्पातींनाही संवेदना असतात – जगदीशचंद्र बोस*

 

◾️ *सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन*

 

◾️ *सायकल – मॅकमिलन*

 

◾️ *डायनामाइट – आल्फ्रेड नोबेल*

 

◾️ *रेडियम – मेरी क्युरी व पेरी क्युरी*

 

◾️ *टेलिफोन – आलेक्सांडर ग्रॅहाम बेल*

 

◾️ *ग्रामोफोन – एडिसन*

 

◾️ *टेलिव्हिजन – जॉन बेअर्ड*

 

◾️ *पेनिसिलिन – आलेक्सांडर फ्लेमिंग*

 

◾️ *उत्क्रांतिवाद – डार्विन*

 

◾️ *भूमिती – युक्लीड*

 

◾️ *देवीची लस – जेन्नर*

 

◾️ *अंधांसाठी लिपी – ब्रेल लुईस*

 

◾️ *अँटी रेबीज -लुई पाश्चर*

 

◾️ *इलेक्ट्रोन – थॉमसन*

 

◾️ *हायड्रोजन – हेन्री कॅवेनडिश*

 

◾️ *न्यूट्रोन – चॅडविक*

 

◾️ *आगकाड्याची पेटी – जॉन वॉकर*

 

◾️ *विद्युतजनक यंत्र – मायकेल फॅरेडे*

 

◾️ *कॉम्पुटर – वॅने बूश व शॉल*

 

◾️ *गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन*

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button