खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*

– *13 सप्टेंबर*

Q.1) अलीकडेच कोणत्या देशाने मंगळावर यशस्वीरित्या ऑक्सिजन तयार केले आहे
*अमेरिका*

Q.2) कोणत्या भारतीय मुलीने अमेरिकेत पाण्यावरून उडणारी पहिली इलेक्ट्रॉनिक बोट बनवली आहे?
*संप्रीती भट्टाचार्य*

Q.3) भारत आणि कोणत्या देशा दरम्यान “वरुण” या द्वीपक्षीय नौदल सर्वांच्या आयोजन केली जाते?
*फ्रांस*

Q.4) ग्रीन क्लायमेट फंडासाठी कोणत्या देशाने दोन अब्ज अमेरिकन डॉलर देण्याची घोषणा केली आहे?
*ब्रिटन*

Q.5) अंडर 16 सैफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे?
*भारत*

Q.6) कोणत्या बँकेने नॅशनल फर्स्ट ट्रांजिट कार्ड लॉन्च केले आहे?
*स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI)*

Q.7) आफ्रिका हवामान शिखर परिषद 2023 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?
*केनिया प्रजासत्ताक*

Q.8) देशातील पहिले फिश थीम पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे?
*महाराष्ट्र*

Q.9) अलीकडेच मिस अर्थ इंडिया 2023 चा किताब कोणी जिंकलेला आहे?
*प्रियन सेन*
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

(Q१) खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू ऑगस्ट महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे?

*Ans- बाबर आझम*

(Q२) क्रिकेट पटू बाबर आझम सलग कितव्यांदा ICC प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे?

*Ans- तिसऱ्यांदा*

(Q३) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

*Ans- सहावा*

(Q४) दुनिथ वेल्लालागे एकदिवशीय क्रिकेट मध्ये ५ बळी घेणारा कोणत्या देशाचा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे?

*Ans- श्रीलंका*

(Q५) आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणी केला आहे?

*Ans- रोहित शर्मा*

(Q६) आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा ने सर्वाधिक किती षटकार मारून विक्रम केला आहे?

*Ans- २८*

(Q७) महाराष्ट्र राज्यात मागील ३ वर्षात लिंग गुणोत्तरात सरसरी किती ने घट झाली आहे?

*Ans- ८*

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

🛑 सामान्य ज्ञान 🛑

Q 1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q 2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q 3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ——-प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q 4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q 5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ———म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q 6) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

Q 7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q 8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q 9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q 10) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

*भारतातील प्रथम महिला👇👇*

नोबेल विजेती – मदर तेरेसा (१९७९)

अंतराळवीरांगना – कल्पना चावला (१९९७)

आय.पी.एस. अधिकारी – किरण बेदी (१९७२)

युनायटेड नेशन्स सिविल पोलीस सल्लागार – किरण बेदी (२००३)

न्यायाधीश – जस्टीस एम. फातिमा बिवी (१९८९)

महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब पटकावणारी – सानिया मिर्झा (२००५)

महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब दोनवेळा पटकावणारी – सानिया मिर्झा (२०१५)

बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक विजेती – सायना नेहवाल (२०१२)

बॅडमिंटनमध्ये जगामध्ये क्रमवारीत अव्वल – सायना नेहवाल (२०१५)

जागतिक मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहा वेळा पदक विजेती – मेरी कॉम

ऑलिंपिक २०१२ मध्ये पात्र एकमेव महिला बॉक्सर – मेरी कॉम (२०१२)

आशियाई खेळात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेती – मेरी कॉम (२०१४)

इंग्लिश खाडी पार करणारी – आरती साहा (१९५९)

पद्मश्री मिळवणारी पहिली खेळाडू – आरती साहा (१९६०)

टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी – मिथाली राज (२००४)

माउंट एवरेस्ट सर करणारी महिला – बचेंद्री पाल (१९८४)

आय.ए.एस. अधिकारी – अन्ना मल्होत्रा (१९५१)

वैमानिक – हरिता कौर देओल (१९९४)

भारतीय भूदलात (आर्मीत) रुजू होणारी – प्रिया झिंगण (१९९३)

भौतिकशास्त्रज्ञ – आनंदीबाई गोपाळराव जोशी (१८८७)

कन्याकुमारी ते काश्मीर(लेह) [५४५३ किमी] प्रवास मोटारसायकलने पूर्ण करणारी – रोशनी शर्मा (२०१४)

रिक्षाचालक – शीला डावरे (१९८८)

पायांवर शस्त्रक्रिया होऊनदेखील माउंट एवरेस्ट चढणारी- अरुणिमा सिन्हा (२१०३)

मिस वर्ल्ड(जगतसुंदरी) किताब पटकावणारी – रिता फारिया पॉवेल (१९६६)

पंतप्रधान – इंदिरा गांधी (१९६६)

भारतरत्न मिळवणारी – इंदिरा गांधी (१९७१)

राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील (२००७)

भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर – अंजली गुप्ता (२००१)

भारतीय एयरलाईन्स मध्ये कॅप्टन – दुर्गा बॅनर्जी (१९६६)

रेल्वेमंत्री – ममता बॅनर्जी (२००२)

राज्यपाल – सरोजिनी नायडू (१९४७)

मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी (१९६३, उत्तरप्रदेश)

राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष – एनी बेझंट (१९१७)

रेमन मॅगसेसे विजेती – कमलादेवी चट्टोपाध्याय (१९६६)

मिस युनिव्हर्स(विश्वसुंदरी) – सुश्मिता सेन (१९९४)

ज्ञानपीठ पुरस्कार – आशापूर्णा देवी (१९७६)

बुकर पुरस्कार – अरुंधती रॉय (१९९७)

साहित्य अकादमी पुरस्कार – अमृता प्रीतम (१९५६, पंजाबी)

राजीव गांधी खेलरत्न – कर्नम मल्लेश्वरी (१९९५)

अशोकचक्र विजेती – नीरजा भानोत(१९८७) (‘नीरजा’ चित्रपट हिच्यावर आधारित)

परराष्ट्र मंत्री – सुषमा स्वराज (२०१४)

युनोच्या आमसभा अध्यक्ष – विजयालक्ष्मी पंडित (१९५३)

दिल्लीच्या तख्तावर बसणारी राज्यकर्ती – रझिया सुलतान (१२३६)

उच्च न्यायालय न्यायाधीश – लीला सेठ (१९९१)

वकील – कॉर्नलिया सोराबजी (१८९२)

लोकसभा अध्यक्ष (पहिली महिला ) – मीरा कुमार

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button