खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जागतिक फोटोग्राफी दिनी पूजन, पालखी दिंडी कडून कॅमेरा प्रती व्यक्त केला कृतज्ञता भाव

अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने राजवड येथील शबरी धाम येथे रंगले विविध कार्यक्रमे

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्ताने कॅमेऱ्याची पालखी मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी विविध कार्यक्रम रंगले.
तालुक्यातील राजवड येथील शबरीधाम या निसर्गरम्य वातावरणात हा कार्यक्रम झाला. माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात पालखीसह मिरवणुकीत असलेल्या कॅमेराची मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले तर गत वर्षभरात काही व्यक्तींचे मयत झालेल्या व्यक्तींच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गुणवंत फोटोग्राफर पाल्यांचा गौरव करण्यात आला. तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी जेष्ठ छायाचित्रकर भगवान पाटील, भगवान वारूळे, मुख्तार अली सैय्यद,महेंद्र पाटील, भास्कर पाटील, फारूख खान,इकबाल शेख,मनोज चित्ते, युवराज पाटील,दीपक बारी,गुलाब पाटील, देवरे आप्पा,संजय पाटील,संजय पाटील, संतोष पाटील,चंदू पाटील,घनश्याम पाटील, सचिन बडगुजर, संदीप पाटील,रामचंद्र पाटील, संजय मकडे, पप्पू चित्ते,आर व्ही पाटील, मुख्तार दादा ,महेंद्र पाटील अमळनेर, किशोर पाटील धार, ज्ञानेश्वर देशमुख , गांधली अनिल फोटो, भिलाली,दीपक पाटील पाष्टे, फारुख दादा सुरभी व्हिडिओ अमळनेर ,मनोज चित्ते, राज डिजिटल युवराज पाटील, पिंपळे,संजय फोटो, पातोंडा नारायण मिस्त्री ,अमळनेर , विक्की जाधव अमळनेर ,अनंत पाटील, अमळनेर ,सचिन बडगुजर , अमळनेर, योगेश ढवळे, अमळनेर बिपीन डिजिटल, वरपाडे,प्रवीण(आबा) पाटील, अमळनेर, श्रीराम काच, अमळनेर , गुलाब पाटील टेलर नंदगाव ,गिरीश बडगुजर , कन्हैया महाजन,शिवाई लॅमिलेशन, माउली लॅमिलेशन (बाळू भाऊ,सोनू पाटील, अमळनेर कलानंदन, स्टुडिओ , इक्बाल दादा ,अमळनेर, दीपक सुतार , अमळनेर , , अमळनेर, किरण दादा, अमळनेर ,पप्पू दादा झाडी, कृष्णा तांबेपुरा अमळनेर,अनिस दादा, अमळनेर , विलास खैरनार, अमळनेर रावसाहेब पाटील भिलाली शर्माजी लॅमिलेशन, अमळनेर, संजय फोटो बहादरपूर गोलू आणि श्रीकांत सागर चित्ते, धीरजभाऊ, किरण भाऊ, अक्षय लांडगे,अनिल पाटील , लोंढवे,विनोद पाटील, पाष्टे , हेमंत पाटील मंगरूळ,राहुल पाटील चौबारीकर ,अजय फोटो जैतपीर ,ख़ुशी डिजिटल, मुकेश मोरे , जिजाबराव महाजन , भास्कर पाटील , गाडखांब काजल फोटो, गडखांब, रोहन फोटो, नगाव,संतोष पाटील, नगाव प्रज्ञा फोटो, मूडी,अमोल सावे अमळनेर, समाधान धानोरा प्रणव , सोनू महाजन, ऋषीकेश , शारुख फोटो ,सागर चित्रलेखा , अमळनेर रुपेश फोटो,महेश वारुड,विलास फोटो तुषार दादा, दीपक बारी, मयूर फोटो अमळनेर ,मकसूदभाई, पठाण नूरखान, देवरे आप्पा पातोंडा निर्गुण फोटो, अमळनेर, पंकज मोरे, अमळनेर आदी फोटोग्राफर व अंमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button