खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

माझी माती माझा देश उपक्रमाअंतर्गत मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता वर्षं निमित्ताने माझी माती माझा देश उपक्रमाअंतर्गत १२ रोजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वसुधा वंदन अमृत वाटिका अंतर्गत ७५ वृक्षांचे वृक्षारोपण शहरातील आर.के.नगर भागातील सर्वज्ञ नगर भागात करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी पंचप्राण अभियानांतर्गत मेरी माती मेरा देश अंतर्गत शपथ घेतली. यावेळी मुख्यधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्यधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी,भूषण भदाणे, तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button