
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हास्तरीय कुस्ती संस्था यांच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी व कुमार केसरीच्या तसेच मुलींच्या सिनियर व मुलीच्या सब ज्युनियर तालुका कुस्ती निवड चाचणी स्पर्धा अमळनेर येथे दिनांक २० /११/२०१८ मंगळवार रोजी सकाळी ९ ते ११ वाजता प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे वजन गट होतील कुस्तीची तालुकास्तरीय स्पर्धा व निवड चाचणी आयोजित करण्यात केली आहे तरी सर्व स्पर्धा कुस्ती प्रेमींनी व अमळनेरचे तालीम संघ यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अमळनेर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष विश्वास संतोष पाटील (बाळु ) यांनी केले आहे.
सकाळी ११ वाजेपासून कुस्ती स्पर्धेच्या प्रारंभ करण्यात येईल.
महाराष्ट्र केसरी गादी व माती गट वजन पुढील प्रमाणे ५७ कि /६१/६५/७०/७४/७९/८६/९२/९७/महाराष्ट्र केसरी १२५ किलो मुलीसिनियर २/१/२००२पुर्वीची जन्म ता असावी गट ५० की /५३/५५/५७/५९/६२/६५/६८/७२/७६ की सब ज्युनियर मुली १/१/२००२ते ३१ ड़िसेबर २००३ ज .ता.असावी गट ४० की/४६/४९/५३/५७/६५/६९/७३ की कुमार गट मुले १/१/२००२ ते ३१ ड़िसेबर २००३ दरम्यानची जं ता असावी गट ४५/४८/५१/५५/६०/६५/७१/८०/९२/११० कि असे वजन गटानुसार कुस्तीची तालुकास्तरीय स्पर्धा होणार आहे अमळनेर तालुका कुस्तीगीर संघातर्फे उपस्थित राहण्याचे आवाहन श्री बाळु संतोष पाटील संजय कौतीक पाटील हाजी शब्बीर पहेलवान संजय भिला पाटील प्रताप शिंपी रावसाहेब पाटील व विजय शेकनाथ पाटील यांनी केले आहे . टिप सोबत आधार कार्ड ओरीजनल प्रत व बोनाफाईड़ दाखला कार्यक्रमस्थळी आणावे ठिकाण प्रताप महाविद्यालय इनडोअर हॉल अमळनेर, किंवा ९९७०९३६५१० या क्रमांकावर संपर्क साधवा.