खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्याब्रेकिंगमहत्वाचे

जानवे येथील रुग्णालयाच्या परिसरातील झाडावर आढळला रुखा जातीचा दुर्मिळ साप

अमळनेर (प्रतिनिधी) जानवे येथील रुग्णालयाच्या परिसरातील झाडावर रुखा जातीचा दुर्मिळ साप आढळून आला.
अमळनेर तालुक्यातील जानवे येतील सरकारी दवाखाना परिसरात असलेल्या झाडावर भारतातील दुर्मीळ असा रुखा जातीचा (Bronzeback Tree Snake) साप पकडण्यात आला. सर्पमित्र भावेश साळुंखे आणि दीपक चौधरी यांनी तो पकडला आहे. अतिशय सुंदर असा हा रुखा जातीचा हा साप , सपूर्ण पणे बिन विषारी असलेला हा साप साधारण लांबी तीन ते साडे तीन फूट आहे. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button