दहावीच्या निकालात शहरातील शाळांनी राखली यंदाही यशस्वी निकालाची परंपरा

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात शहरातील शाळांनी आपल्या निकालाच्या यशाची परंपरा कायम ठेवली यातील गुणवंत मुलांचे कौतुक होत आहे

श्री दत्त विद्या मंदिरचा निकाल 84 टक्के

पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 84 टक्के लागला असून त्यात वैष्णवी रत्नाकर पाटील (89.40% प्रथम) , अंजली संभाजी बोरसे (87.80% द्वितीय), शुभांगी भगवान पवार (86.20% तृतीय), पुनीत सेवाराम पाटील (85.80% चतुर्थ), साक्षी शिवदास पाटील ( 84.80% पंचम) क्रमांक पटकावला आहे. तर विज्ञान विषयात शुभांगी पारधी (97 गुण), वैष्णवी पाटील (96 गुण) , कोमल पाटील (96 गुण) , पुनीत पाटील (95 गुण), साक्षी पाटील (94 गुण) , मेघा शिंदे (94 गुण) , देवेंती भोई (92 गुण), सपना कोळी (90 गुण) यांनी गुण मिळवत विशेष प्राविण्य प्राप्त केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक यांनी  कौ

पिंपळे आश्रमशाळेचा १००टक्के निकाल

दिनांक २ जून रोजी एस.ए.सी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. त्यात श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सचिन मुन्ना पावरा ९०.६०टक्के मिळून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली,  अश्विनी तिरंगा पावरा या विद्यार्थिनीने ८५.५६ टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक मिळवला आहे.  यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा   विद्या पाटील, शैक्षणिक मार्गदर्शक युवराज पाटील  यांचे अविरत मार्गदर्शन लाभत असते. तसेच आश्रम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक  अविनाश अहिरे,  उदय पाटील यांचे उत्तम प्रशासन व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी धरलेला गुणवत्ता विकासाच्या ध्यासामुळे यशाची परंपरा कायम ठेवण्यात यश आले आहे यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्या पाटील, संस्थेचे सचिव  युवराज पाटील,यावल येथील प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे,सह प्रकल्प अधिकारी पवन पाटील   तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शु

पद्मावती नारायण मुंदडा माध्यमिक

माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 चा निकाल जाहीर झाला असून यात  स्व सौ पद्ममावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयाचा 100/ निकाल लागला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.  या वर्षी विद्यालयातून कु.वासुदेव  दिलीप पाटील 89.60 (प्रथम) कु.ओम युवराज पाटील 87.20/ (व्दितीय) कु.भाग्यश्री माळी 86.00/ (तृतीय) कु.मोहिनी मनोज पाटील 85.40/ (चतृर्थ ) गुण प्राप्त करुन यश संपादन केले. यांच्या यशाबद्दल सर्वांकडून कौतुक होत आहे.  विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.प्रकाशभाऊ मुंदडा,सचिव श्री.नरेंद्रभाऊ मुंदडा, सहसचिव श्री. योगेश भाऊ मुंदडा तसेच मुख्याध्यापक,सर्व शिक्षक & शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच

पी.बी.ए इंग्लिश मेडीयम स्कूल

विद्यार्थ्यांचे निर्भळ उत्तुंग यश संपादन करुन शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
एस.एस.सी वर्ष 2022.23 परीक्षेचा निकाल हा नाशिक बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून पी.बी.ए इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त परीक्षेत निर्भळ उत्तुंग गगन भरारी घेणारे असे स्वरूपाचे यश संपादित केले आहे.  तसेच आकाशाला गवसनी घालावे अशा प्रकारचे दैदिव्यमान सूर्याप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्वाला झाळाळी प्राप्त करून देणारे यश हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून संपादित केले. सर्वांना सार्थ अभिमान प्राप्त करून देणारा हे यश आपण म्हणू शकतो. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना गगनात मावेनासा आनंद प्राप्त झालेला दिसून आला. प्रथम पाच उच्च श्रेणीमध्ये प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे -(1) प्रितेश विकास मगरे 96.00%, (2)सिद्धेश शरद शिरोडे 95.80%, (3)आर्या सचिन आवनकर 94.40%, (3) सुचिता अभयराज यादव 94.40, (4) ओम विजयकुमार साळुंखे 94.00%, (5) सोनाली कैलास लोहार 93.60%.गुण मिळवले।.विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन सहकार्य व यशाशक्ती स्वरूपाची मदत शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराती,मुख्याध्यापक जे. एस.देवरे,पर्यवेक्षिका एम.एस.बारी,महेश माळी,व्ही.पी.बडवे,व्ही.एस. अमृतकर,श्रवण पाटील,अशोक महाजन,प्रशांत वंजारी, राजश्री दाभाडे समस्त शिक्षक वृंद वर्ग व शिक्षकेतर कर्मचारीवृंद वर्ग यांचे लाभले.

नंदादीप माध्य विद्यालयाचा  इ 10 वीचा निकाल 100%लागला असूण पहिले पाच विद्यार्थाचा गुणाणू क्रम प्रथम चौधरी तेजस 86 टक्के, व्दितीय गुजर हर्षल विकास- 83.90%, तृतीय क्षिरसागर पूजा पूंजू-80. 80,  चतुर्थधनगर रोहन झानेश्वर-79.80% पाचव आगळे अभिषेक गौतम-78.80 पाच विद्यार्थो गुणा अनुक्रमानुसार उत्तीर्ण झाले असूण उत्तीर्न विद्यार्थाचे  अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब  Adv..श्री राजेंद्र भगवान चौधरी शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री ए बी चौधरी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन

अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल

अमळनेर येथील  अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल निकाल 96.42 % टक्के लागला यात 13 विद्यार्थिनीं ह्या विशेष प्राविण्यासह तर 44 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रथम- मेवाती बुशरा नाज माजिद खान 81.60%,द्वितीय- शफिया नसीरोद्दीन मुजावार 81.40 %, तृतीय- रंगरेज आफिया मोहम्मद आरिफ 80.00%* तृतीय – बेलदार आयशा सिद्दिका नईमोद्दीन 80.00 टक्के मिळाले.

लोकमान्य विद्यालयाचे घवघवीत यश!

अमळनेर मार्च 2023 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेच्या रिजल्ट नुकताच जाहीर झाला. लोकमान्य विद्यालयातून प्रथम कु.प्रणाली प्रवीण महाजन शे.९५% गुण मिळविले तर द्वितीय चि.शिवम जय किसान भावसार शे.९४.४०% गुण मिळविले, कु.तृतीय प्रज्ञा मधुकर सोनार शे.९३.२०% गुण तर कु.वैष्णवी अरुण महाजन शे.९२.२०% गुण व चि. सुमित राजेंद्र महाजन यास शे.९१.२०% गुण प्राप्त झाले. विद्यालयाच्या एकूण निकाल ८९.४१% लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लो.शि मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.अरविंद फुलपगारे, चिटणीस विवेकानंद भांडारकर, लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्र.ज.जोशी, मुख्याध्यापक रविंद्र लष्करे, ज्येष्ठ शिक्षक मनोहर महाजन व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

श्रीमती द्रौ रा कन्याशाळेचा  ९६.६९. टक्के निकाल

अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेचा दहावीचा निकाल ९६.६९ टक्के लागला असून शाळेतून तब्बल ३१ विद्यार्थिनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून पास झाल्या आहेत.२६३ विद्यार्थिनीं पैकी ३१ विद्यार्थीनी विशेष प्रविण्यासह  १६६ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ७५ विद्यार्थिनी पास झाल आहेत.
शाळेतून प्रथम- पाटील ऋतुजा मनोहर ( ९६.२०%),द्वितीय- जैन प्रियंका अनिल (९५.८०%),तृतीय-माळी प्रमल महेश  (९४.८०%),चतुर्थ श्रेणीत चार विद्यार्थीनी असून त्यात पटेल महेश गुंजन (९४.६०%), महाजन यशस्वी प्रवीण (९४.६०%), चौधरी चेतना बाळासाहेब (९४.६०%), पाटील राही दिलीप (९४.६०%), तर पाचव्या क्रमांकावर तीन विद्यार्थीनी असून त्यात पवार प्राची योगेश  (९३.८०%), जोशी साक्षी योगेशकुमार (९३.८०%), निकम जान्हवी एकनाथ  (९३.८०%), संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष व शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल,संचालक हरी अण्णा वाणी, नीरज अग्रवाल,योगेश मुंदडे, डॉ संदेश गुजराथी, कल्याण पाटील ,विनोद भैया पाटील,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कुल

देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल चा इयत्ता दहावी मार्च 2023 चा निकाल शंभर टक्के लागला असून  शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे..
शाळेत प्रथम पाटील भाग्यश्री महेंद्र-87.40 द्वितीय पाटील तेजस पुंडलिक-86.60,तृतीय पाटील हर्षला विनायक-86.40,चतुर्थ चौधरी पुजा रमेश-83.80 पाचवा नंबर पाटील संजना शिवाजी-82.60 हिने यश संपादन केले आहे.
खालील विदयार्थांना 80 टक्के पेक्षा अधिक मार्क मिळालेले आहेत.माळी मेघना अनिल-82.40, पाटील राजश्री नाना-82.00 , पाटील तनुजा समाधान-81.60, पाटील वैशाली श्याम-81.60, महाजन प्रणाली ज्ञानेश्वर-81.20 महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल गेल्या 20 वर्षापासून दहावीची यशाची परंपरा कायम टिकवलेली आहे..सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील ,सचीव श्रीमती मंदाकिनी शांताराम पाटील, व संचालक मंडळ यांनी केले तर  यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन ,शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *