❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️
◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन – @खबरीलाल
★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★
★ विद्यापीठाचे नाव – स्थळ – स्थापना ★
◆ मुंबई विद्यापीठे – मुंबई – १८५७
◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे – नागपूर – 1923
◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) – पुणे -1949
◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – औरंगाबाद – 1958
◆ शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर – 1962
◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – अमरावती – 1983
◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ – नाशिक – 1989
◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – जळगाव – 1990
◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ – नांदेड – 1993
◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ – पुणे – 1921
◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) – सोलापूर – 2004
◆ गौंडवाना विद्यापीठ – गडचिरोली – 2011
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन – @खबरीलाल
❇️ महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
◆ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा).
◆ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे).
◆ नारळ 🍐 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी).
◆ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड).
◆ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).
◆ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव).
◆ हळद 🌼 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली).
◆ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर).
◆ राष्ट्रीय 🌰 कांदा – लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन – @खबरीलाल
🔥 तलाठी भरती 2023 🔥
🔴👇 पेपर असा असतो🔴 👇
1] मराठी व्याकरण : 25 प्रश्न.
2] इंग्रजी ग्रामर : 25 प्रश्न.
3] सामान्य ज्ञान : 25 प्रश्न.
4] गणित & बुद्धिमत्ता : 25 प्रश्न.
♦️ एकूण 100 प्रश्न ✔️.
🌱 लवकरच आपण प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत.
🔥 तलाठी भरती साठी Best Channel 🔥
☘ महत्वाचे उच्च न्यायालये व प्रादेशिक अधिकार क्षेत्र ☘
✏️ मुंबई – महाराष्ट्र, गोवा, दादर नगर व दमन दिव.
✏️ कोलकाता – पश्चिम बंगाल व अंदमान निकोबार बेटे.
✏️ केरळ – केरळ व लक्षद्विप.
✏️ मद्रास – तामिळनाडू व पदुचेरी.
✏️ गुवाहाटी – आसाम, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश.
Note – सध्या 25 आहेत, स्वतः चे special high court असणारे एकमेव के. प्र आहे दिल्ली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन – @खबरीलाल
☘ दुय्यम न्यायालये ☘
✏️ जिल्हा न्यायाधीश नेमणूक = राज्यपाल ( कलम 233)
✏️ जिल्हा न्यायालय व इतर दुय्यम न्यायलये नियंत्रण = उच्च न्यायलय ( कलम 235)
✏️ राज्यातील कनिष्ठ न्यायालय संघटनात्मक रचना व अधिकारक्षेत्र कोण निश्चित करते = राज्य शासन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन – @खबरीलाल
☘ पर्यावरण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था ( स्थापना वर्ष व मुख्यालय ) ☘
✏️ भारतीय वनस्पती सर्वेक्षण – 1890 – कोलकाता
✏️ वन अनुसंधन संस्था – 1906 – डेहराडून
✏️ भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण – 1916- कोलकाता
✏️ आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्था ( IUCN) – 5 ऑक्टोबर 1948 – SWITZERLAND
✏️ NEERI – नागपूर
✏️ जागतिक नैसर्गिक वन्यजीव निधी (WWF) -एप्रिल 1961-SWITZERLAND
पांडा बोधचिन्ह
✏️ संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP ) – 1972- नैरोबी
✏️ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ –1974 – 1974 जल कायदा, 1981 हवा कायदा
✏️ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ – 1970
✏️ भारतीय वन्यजीव संस्था – 1982- डेहराडून
✏️ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी -1983
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन – @खबरीलाल