चालू घडामोडी 2023:
🔥संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश 🔥
▪ मूलभूत हक्क : अमेरिका
▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
▪ संघराज्य पद्धत : कॅनडा
▪ शेष अधिकार : कॅनडा’
▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
▪ कायदा निर्मिती : इंग्लंड
▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन :- @खबरीलाल
🛑 गोड्या पाण्याची सरोवरे – राज्य
✅ कोल्लेरु – आंध्रप्रदेश
✅ भीमताल – उत्तराखंड
✅ दल ,वुलर – जम्मू काश्मीर
✅ लोकटाक – मणिपूर
✅ रेणूकाजी – हिमाचल प्रदेश
━━━━━━━━━━━━━━━
🚔🚔🚔🔥🔥🔥🚔🚔🚔
जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :-
भौगोलिक उपनाव – टोपणनाव
ऑड्रियाटिकची राणी – व्हेनिस (इटली)
उगवत्या सूर्याचा प्रदेश – जपान
काळे खंड – आफ्रिका
कांगारूची भूमी – ऑस्ट्रेलिया
गगनचुंबी इमारताचे शहर – न्यूयॉर्क
चीनचे अश्रू – व्हंग हो नदी
गोर्या माणसाचे कबरस्तान – गिनीचा किनारा
जगाचे छप्पर – पामिराचे पठार
दक्षिणेकडील इंग्लंड – न्यूझीलंड
नाईलची देणगी – इजिप्त
पवीत्र भूमी – पॅलेस्टाईन
पाचुचे बेट – श्रीलंका
पूर्वेकडील ब्रिटन – जपान
भूमध्य सागराची किल्ली – जिब्राल्टर
मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश – नॉर्वे
गव्हाचे कोठार – युक्रेन
🎯 चालू घडामोडी प्रश्नसराव 🎯
Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे?
✅ आसाम
Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे?
✅ Apple
Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
✅ युवराज सिंग
Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ संगीता वर्मा
Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
✅ शेफाली जुनेजा
Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे?
✅ 5.4%
Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले?
✅ ‘पाथेर पांचाली’
Q.8) “फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ डॉ बिमल जालान
Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते?
✅ 24 ऑक्टोबर
Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला?
✅ 76 वा
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 *चालू घडामोडी :- 13 मे 2023* 🎯
◆ ग्लोबल आयुर्वेद महोत्सव (Gaf 2023) ची पाचवी आवृत्ती 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत केरळमधील तिरुवनंतपुरम येथे होणार आहे.
◆ जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
◆ लिंडा याकारिनो यांची ट्विटर सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ RBI ने दावा न केलेल्या ठेवींचा निपटारा करण्यासाठी 100 दिवसांची मोहीम सुरू केली.
◆ खराब उत्पादन कामगिरीमुळे भारताची IIP वाढ मार्चमध्ये 1.1% च्या 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.
◆ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित भारताची किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 5.66% वरून घटून 4.7% झाली.
◆ ‘ग्रीनवॉशिंग’ रोखण्यासाठी आरबीआय जीएफआयएनशी सहयोग करते.
◆ निर्यात कर्ज देणारी एक्झिम बँक FY24 मध्ये व्यापार वित्त आणि मुदत कर्जासाठी विक्रमी $4 अब्ज उभारण्याची योजना आखत आहे.
◆ IBM आणि NASA AI वापरून उपग्रह डेटाला उच्च-रिझोल्यूशन नकाशांमध्ये रूपांतरित करण्यासाठी करार केला.
◆ लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप हैदराबादमध्ये तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणार आहे.
◆ भारतीय फुटबॉलपटू पीके बॅनर्जी यांचा वाढदिवस ‘एआयएफएफ ग्रासरूट्स डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
◆ राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालने 13 चेंडूत आयपीएलमध्ये सर्वात जलद 50 धावा केल्या.
◆ कोचीन बंदराला सागर श्रेष्ठ सन्मान पुरस्कार 2023 मिळाला आहे.
◆ जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस 13 मे रोजी साजरा केला जातो.
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━