खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था*

🔸मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र———-पाडेगाव(सातारा)
🔸गवत संशोधन केंद्र————-पालघर
🔸नारळ संशोधन केंद्र———-भाट्य (रत्नागिरी)
🔸सुपारी संशोधन केंद्र————-श्रीवर्धन (रायगड)
🔸काजू संशोधन केंद्र——–वेंगुर्ला     (सिंधुदुर्ग)
🔸केळी संशोधन केंद्र———यावल     )
🔸हळद संशोधन केंद्र————-दिग्रज (सांगली)

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

🔥 *आगामी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त VIMP*🔥

1)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर — मदर तेरेसा
————————————————
2) ‘ सायना नेहवाल ‘ ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — बॅडमिंटन
———————————————–
3) ‘ सानिया मिर्झा ‘ कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर — लाॅन टेनिस
———————————————–
4) ‘ मेरी काॅम ‘ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर — बाॅक्सिंग
————————————————-

5) ‘ पूर्णिमा महतो ‘ हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर — तिरंदाजी

*__________________________________*
*स्पर्धापरीक्षा मंच व्हाट्सएप्प खबरीलाल प्लॅटफॉर्म*
*_________________
ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

_________________*
❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️

      ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★

◆ स्टेथोस्कोप – हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ – भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर – प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर – हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर – द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन – पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर – विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर – समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर – वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर – ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर – हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ – हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप – सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर – दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर – रक्तदाब मोजण्याचे साधन.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

❇️ चालू घडामोडी :-  एप्रिल 2023 ❇️

◆ नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने भारताच्या प्रादेशिक भागात प्रवेशयोग्यता वाढविण्यासाठी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेचा पाचवा टप्पा सुरू केला.

◆ भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने क्वांटम तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी रु. 6003.65 कोटीच्या बजेटसह एक मिशन सुरू केले.

◆ आयआयटी-मद्रासने स्थापन केलेली 5 सदस्यीय चौकशी समिती सचिन कुमार जैन यांच्या आत्महत्येपर्यंतच्या घटनांची चौकशी करेल.

◆ बेल्जियम कंपनी लवकरच अयोध्येत बायोडिझेल प्रकल्प सुरू करणार आहे.

◆ जपानच्या आरोग्य मंत्रालयाने इतिहासातील पहिल्या गर्भपात गोळीला मान्यता दिली.

◆ शहाबुद्दीन चुप्पू यांनी बांगलादेशचे 22 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

◆ आयआयटी मद्रास टांझानियामध्ये पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणार आहे.

◆ झिम्बाब्वे सोने-समर्थित डिजिटल चलन सादर करणार आहे.

◆ मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी यांची नॅसकॉमच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ज्युपिटर या निओबँकिंग स्टार्टअपने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) परवाना प्राप्त केला आहे.

◆ भारतीय स्टेट बँकेची चौथी स्टार्टअप शाखा मुंबई BKC मध्ये उघडली आहे.

◆ जागतिक लष्करी खर्चात भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

◆ इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम हा वार्षिक अहवाल वॉल स्ट्रीट जर्नलच्या भागीदारीत वॉशिंग्टन डीसी स्थित पुराणमतवादी विचार टाकी द हेरिटेज फाउंडेशनने प्रकाशित केला आहे.

◆ दरवषी जागतिक बौद्धिक संपदा दिवस 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ आंतरराष्ट्रीय चेरनोबिल आपत्ती स्मरण दिन 26 एप्रिल रोजी साजरा केला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की  शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button