महाराष्ट्र माळी समाज महासंघ अमळनेर तालुका कार्येकारणी जाहीर..

अमळनेर: महाराष्ट्र माळी समाज महासंघाची नाशिक येथील राज्यस्तरीय जनरल बैठकीत अमळनेर तालुका कार्येकारणी जाहीर करण्यात आली.यात तालुकाध्यक्षपदी मुडी येथील प्रविण वंजी माळी’ ता.उपाध्यक्ष मुडी येथील लोकनियुक्त सरपंच काशीनाथ दगा महाजन व्यापारी आघाडी ता.अध्यक्षपदी शिरूड येथील माजी सरपंच बापूराव महाजन,सरचिटणीस पदी देवळी येथील सरपंच अशोक गणपत माळी,तालुका युवक तालुकाध्यक्ष युवा सामाजिक कार्यकर्ता मा.शिवाजी विनायक महाजन(देवळी)व्यापारी आघाडी ता.कार्याध्यक्ष गोपाल सुदाम माळी, व्यापारी आघाडी ता.उपाध्यक्ष बाळकृष्ण कौतिक माळी ता.सचिव श्रीकृष्ण सुखदेव माळी,ता.चिटणीस पातोंडा येथील माळी समाज अध्यक्ष रवींद्र बोरसे व्यापारी आघाडी ता.चिटणीस अशोक संतोष महाजन कार्येध्यक्ष विजय माळी (भरवस)वैदकीय आघाडी ता.अध्यक्ष डॉ. डीगंबर माळी(शहापूर) कर्मचारी आघाडी तालुकाध्यक्ष रमेश लोटन माळी ता.कार्यध्यक्ष संजय काशीनाथ खलाने(जवखेडा)ता.सचिव संजय नामदेवमहाजन(मुख्याध्यापक कावपिंप्री)ता.युवक चिटणीस रवींद्र चंद्रभान माळी, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष भालचंद्र माळी (कळमसरे) ता.युवक उपाध्यक्ष दिपक महाजन,जेष्ट कार्येकारणी सदस्य कैलास गोपाळ माळी (देवळी) जितेंद्र बोरसे,प्रशांत चव्हाण,अशोक महाजन सचिन माळी, अनंत आसाराम चव्हाण,गोकुळ बापू माळी, अशोक संतोष महाजन(पातोंडा) या निवडी बद्दल त्यांचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन प्रदेश महासचिव बी.आर.माळी प्रदेश संघटक प्रवीण महाजन,विश्वस्थ दीपक महाजन,विभागीय उपाध्यक्ष सागर महाजन, युवक जिल्हाध्यक्ष आबा महाजन,जिल्हाध्यक्ष नितीन महाजन यांनी स्वागत केले आहे जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र माळी समाज महासंघात समाज कार्य करण्यासाठी समाज बांधवांनी महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी व प्रवीण महाजन यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *