खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अपंगत्वावर मात करीत दिनेश बागडे याची नॅशनल प्यारा पॉवरलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी

अमळनेर (प्रतिनिधी) अपंगत्वावर मात करीत दिनेश शशी बागडे याने नॅशनल प्यारा पॉवरलिफ्टिंग मध्ये चमकदार कामगिरी केली.
नॅशनल प्यारा पॉवरलिफ्टिंग स्पर्धा न्यू दिल्लीमध्ये झाली. यातील ब्रोंन्झ मेटलमध्ये दिनेश बागडे याने रौप्यपदक मिळवले. वजनगट 107 मधून तिसर्‍या क्रमांकाने विजयी झाले. बेस्ट बेंच 151 किलो मारला. आपल्या एका पायांच्या अपंगावर मात करत विजय मिळवला व अमलनेर शहराचे नाव चमकले नॅशनल किशोर महाजन व मसल्स फॅक्टरी व क्रास फिट जिमचे विषेश सहकार्य लाभले. त्यांच्या यशाचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button