कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कुऱ्हे आणि टाकरखेडा येथे नुकसानीची केली पाहणी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून झालेल्या गारपीट , वादळ आणि पाऊस मुळे अनेक पिकांचे नुकसान झाल्याने राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी कुऱ्हे आणि टाकरखेडा येथे नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले. बुधवारी सायंकाळी चार वाजता कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील कुऱ्हे येथील सुनीता गोरख कुंभार यांच्या शेतातील मक्याच्या … Continue reading कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कुऱ्हे आणि टाकरखेडा येथे नुकसानीची केली पाहणी