खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

आधार कार्ड शी पॅन कार्ड 31 मार्च आधी न जोडल्यास आपले पॅन कार्ड होणार रद्द

1) आयकर विभागाच्या आदेशानुसार आधार कार्ड शी पॅन कार्ड 31 मार्च आधी न जोडल्यास पॅन कार्ड रद्द होणार

2) मनप्रित सिंह (भारतीय हाॅकी कप्तान ) FIH प्लेयर आॅफ द ईयर जिंकणारे पहीले भारतीय

3) Greenpeace च्या रिपोर्ट नुसार भारतात ईंधन प्रदुषणा पासुन दर वर्षी 10.7 लाख करोड रूपयाचे नुकसान

4) नारायण मुर्तिंचे  जावाई ॠषी सुनक ब्रिटन च्या वित्त मंत्री पदी नियुक्त

5) राजीव बंसल एयर इंडीया एयर लाईन चे नविन चेयरमैन & मॅनिजींग डायरेक्टर

6) डैन डेविड पुरस्कार 2020 – गीता सेन

7)  आटो रिक्शा सुरुक्षित प्रवासासाठी ” ऑपरेशन नाकैल ” ची  दिल्ली सरकार कडुन सुरवात

8) द बॅकंर  टॉप 500 बैकींग ब्रांड्स  2020 रिपोर्ट मध्ये Indusland bank च्या ब्रांड मूल्य मध्ये सर्वात जास्त वाढ

9) देवाशिष पांडा भारताचे नविन वित्त सचिव

10) पुर्तुगाल चे राष्ट्रपती मार्सेला रेबेला डी सौसा नुकतेच भारत यात्रेवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button