स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

चालू घडामोडी 2023:
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर — पांढ-या पेशी
————————————————–
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर — मुत्रपिंडाचे आजार
————————————————–
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर — मांडीचे हाड
————————————————–
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर — कान
————————————————–
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर — सुर्यप्रकाश
————————————————–
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर — टंगस्टन
————————————————–
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर — ८ मिनिटे २० सेकंद
————————————————–
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर — न्यूटन
——————————————–
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर — सूर्य
————————————————
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर — नायट्रोजन..
________________

❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️

❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली – रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह – रायगड
◆ कोयना – सातारा
◆ तिल्लारी – कोल्हापूर
◆ पेंच – नागपूर
◆ जायकवाडी – औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-

◆ तारापुर – ठाणे
◆ जैतापुर – रत्नागिरी
◆ उमरेड – नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-

◆ जमसांडे – सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी – सातारा
◆ ठोसेघर – सातारा
◆ वनकुसवडे – सातारा
◆ ब्रह्मनवेल – धुळे
◆ शाहजापूर – अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━

◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा – लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा – लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन – @खबरीलाल

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️

❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली – रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह – रायगड
◆ कोयना – सातारा
◆ तिल्लारी – कोल्हापूर
◆ पेंच – नागपूर
◆ जायकवाडी – औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-

◆ तारापुर – ठाणे
◆ जैतापुर – रत्नागिरी
◆ उमरेड – नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-

◆ जमसांडे – सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी – सातारा
◆ ठोसेघर – सातारा
◆ वनकुसवडे – सातारा
◆ ब्रह्मनवेल – धुळे
◆ शाहजापूर – अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन – @खबरीलाल

🛑 राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’ आता ‘अमृत उद्यान’…

👉आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे

👉 31 जानेवारी ते 26 मार्च पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍  @ ❣

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ——-प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ———म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9) देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

🎇 भारतीय वंशाचे नील मोहन बनले YouTube चे नवे CEO 🎇
————————————-

” सुझन डायन वोजिकी ” यांनी नुकताच  आपल्या CEO पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे ” नील मोहन ” यांची YouTube चे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

💁‍♀ नील मोहन यांच्या विषयी :-
————————–
◾️ नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
◾️ नील यांनी ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टसह त्यांच्या करिअरची सुरुवात केली.
◾️ त्यांनी एक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे.
◾️ पुढे त्यांनी ” Double Click Inc ” मध्ये नोकरी केली. नील मोहन यांनी या कंपनीत ग्लोबल क्लायंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून 3 वर्षे 5 महिने काम केले.

◾️ याशिवाय सुमारे अडीच वर्षे व्हाइस प्रेसिडेंट बिझनेस ऑपरेशनची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

◾️ याआधी नील मोहन हे ” यूट्यूबचे सीपीओ ” होते.

◾️ 2008 पासून ते गुगल सोबत काम करत आहेत.

✍  @ ❣

🎇 चालू घडामोडी : फेब्रुवारी 2023🎇
———————————————————-
▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदि महोत्सवाचे उद्घाटन झाले.

▪️पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेअंतर्गत चार तीर्थक्षेत्रांची निवड केली.

✍  @ ❣

▪️18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून महत्त्वाकांक्षी चित्ता पुनर्प्रदर्शन कार्यक्रमांतर्गत 12 चित्ते आणली जातील.

▪️जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास लवकर पायउतार होणार आहेत.

▪️रिजर्व्ह बँकेने पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी 32 संस्थांना तत्वतः मान्यता दिली.

✍  ❣

▪️Rolls-Royce या ब्रिटीश अभियांत्रिकी कंपनीने घोषित केले की त्यांना 68 ट्रेंट XWB-97 इंजिनांसाठी एअर इंडियाकडून ऑर्डर प्राप्त झाली आहे.

▪️भारतीय PSU रिफायनर्स 2030 पर्यंत वार्षिक 137,000 टन ग्रीन हायड्रोजन सुविधा स्थापित करतील.

▪️BHIM-UPI व्यवहारात सर्वाधिक टक्केवारी मिळवल्याबद्दल कर्नाटक बँकेला ‘प्रथिस्त पुरस्कार’ मिळाला.

▪️सुभाष चंद्रन यांना ‘समुद्रशिला’साठी केरळचा अकबर कक्कट्टील पुरस्कार मिळाला.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *