पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी जाहीर

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या आधी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भाई प्रकाश जग्यानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. आता एकूण १५ जणांच्या कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित कार्यकारीणीत उपाध्यक्ष संजयकुमार बितराई, सेक्रेटरी म्हणून हरेशलाल शामनानी, गोरधनदास डावरानी, खजिनदार गुरूनामल बठेजा, जितेंद्रकुमार डिंगराई, धर्मशाळा इंचार्ज राजकुमार हिंदुजा, लक्ष्मणदास बजाज,जेष्ठ सल्लागार तोलाराम पंजवाणी, मुकेशभाई ठाराणी, कार्यकारिणी सदस्य भरतकुमार कालानी, घनश्यामदास थदानी, जेठानंद तोलाणी, महेशलाल डिंगराई,महेशकुमार मकडीया यांची निवड झाली. आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूज्य सिंधी जनरल पंचायतीच्या वतीने महाशिवरात्र व शिवजयंतीनिमित मागर्दर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *