खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जळोदला ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जळोद येथे ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, आमदार अनिल पाटलांनी भरीव विकासकामे दिली म्हणून ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. सत्कार केला.
यावेळी सरपंच भारती शशिकांत साळुंखे, शशिकांत साळुंखे, संभाजी देशमुख, हरीश कोळी ज्ञानेश्वर चौधरी, दीपक साळुंखे, कल्पेश देशमुख, अनिल साळुंखे, प्रकाश चौधरी, निलेश चौधरी, रघुनाथ धनगर, मयुरी बाविस्कर, बापूराव कोळी, सुनील देशमुख, भिकाजी पाटील, सुरेश देशमुख, अशोक शिरसाठ, जवाहरलाल भोई, हिम्मत भोई, रघुनाथ चौधरी, किरण पाटील,धनंजय पाटील, योगेश साळुंखे,प्रवीण शिरसाठ,नागो कोळी, सुरेश चौधरी, केदार चौधरी, योगेश शेटे, कमलाकर पाटील,सुनील चौधरी, रोहिदास भोई, सुधाकर पाटील,भिकाजी पाटील,भास्कर कोळी,बाबूलाल कोळी, काशिनाथ कोळी, छगन चौधरी, जितेंद्र साळुंखे,भानुदास चौधरी, सुरेश वैदू, प्रमोद साळुंखे, विलास सोनवणे,अक्षय शिरसाठ, गोलू देशमुख,प्रथमेश पाटील,सुनील साळुंखे ,रवींद्र कोळी,भटू चौधरी, सतीलाल भोई, संजय धोबी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामांचे झाले भूमिपूजन

डी.पी.डी.सी. अंतर्गत मराठी शाळेला वॉलकंपाउंड करणे 10.लक्ष, 2515 अंतर्गत सभामंडप बांधणे 15.लक्ष, डी.पी.डी.सी. अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 22.लक्ष, डी.पी.डी.सी.अंतर्गत स्मशानभूमी बांधणे 10 लक्ष आदी.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button