पाडळसे धरणाच्या आंदोलनाकडे स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवून दाखवला कोडगेपणा

सत्ता उपभोगून निष्क्रीयता दाखवणार्‍याचा लवकरच ‘खबरीलाल’ देणार ग्राऊंड रिपोर्ट

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाडळसे धरणसाठी क्रांतीची मशाल पेटवून पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी विक्रमी ५२ हजार पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवून जाग आणली आहे. सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरला असताना या आंदोलकांकडे स्थानिक आजी, माजी आमदारांनी सोयीस्करपणे पाठ फिरवून कोडगेपणा दाखला. याच धरणाच्या नावाने राजकारण करीत सत्ता उपभोगली आणि उपभोगत आहे, तरीही आंदोलनात न येता आपली निष्क्रीयता कोणी कशी दाखवली याचा ग्राऊंड रिपोर्ट ‘खबरीलाल’ देणार आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *