खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पाखंडी राधे अमलनेरच्या धनदांडग्यांची अतिक्रमणे काढून दाखवा मग म्हणूया तुमची खरी मर्दानगी….

अमळनेर मध्यवर्ती ठिकाणी सुदीप मेडिकल समोर भद्रा टी जवळ सोडा गाडी लावून दारू पिणाऱ्यांची सोय करणाऱ्यास नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहिमेत प्रमुख जबाबदारी देत हे लाजिरवाणे असून राधे-राधे;श्याम श्याम तेरे क्या है धंदे हे समस्त जनतेला चांगलेच माहीत आहेत.
स्वत:काचेचे घरात राहून दुसऱ्याचे घरावर दगड मारू नये इतकी अक्कल नसलेल्या बेअक्कल “राधे” ने लोकांची अतिक्रमण काढ ण्यापूर्वी आपण काय करीत आहोत व केले आहे याचे भान ठेवले पाहिजे,स्वता मुख्याधिकारी असल्याचे थाटात हा वावरतो व अति क्रमण काढताना स्वताचे व जवळच्यांचे अतिक्रमण सुरक्षित करता करता रुबाब गाजवत असतो.हा हलक्या कानाचा स्वता अनेक वर्षे भद्रा टी स्टॉल जवळ दारू सोडा गाडी भर रस्त्यावर ठेऊन बेकायदा धंदा करीत होता नगरपरिषदेने याचेच अतिक्रमण काढून टाकत कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.अनेकांचे अतिक्रमण हटवावे म्हणून आपले कडे आदेश आहे असे सांगून हा परिषदेचा कर्मचारी धंदा व ब्लॅकमेलिंग करीत असल्या- ची तक्रार आहे. या राधे माँ ने दारू सोड्यात भरता भरता अनेक लफडी-सपडी केली व अनेक महिलांच्या हाताने चपलेचा महाप्रसाद देखील यास भर चौकात दिला होता.आणि पोलिसांनी खाकी ची जादू पण दाखविली होती हे जगजाहीर असतांना हा नाकतोड्या नाक उंचकरून चालतो अशा पाखंडी लफडेखोरणे हातावर पोटभरणारे गरिबांचे अतिक्रमण काढण्यापूर्वी धन-दांड ग्यांची व स्वताचे अतिक्रमण काढावे व महिलेच्या हातून मार का खाल्ला याचे स्पष्टीकरण द्यावे नाही तर खबरीलाल उघडपणे मार खाल्याचे जाहीर करेल.

राधे सत्ताधाऱ्यांकडे आज सत्ता आहे उद्या नाही ये म्हणून ते सत्ता आज गाजवत आहे आपल्याला अमळनेरकरांच्या सहवासात राहायचे गोरगरिबांचे अतिक्रमण काढायचे मोठ्या आं…?वाल्यांचे राहू द्यायचे असा भेदभाव न करता याचे भान ठेवावे १०० टक्के कायद्याने राहणं शक्य नाही आपलं गाव लहान आहे नोकऱ्या,कंपन्या, काम धंदे, नाहीत म्हणून तडजोड करून एकमेकांना सहकार्य करून चाललं पाहीजे.एवढेच खबरीलाल च्या माध्यमातून सांगणे आहे. नाही तर खबरीलाल चा कॅमेरा आपल्या चांगल्या वाईट कामांवर नेहमी असेल हे आपणास सांगणे नको.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button