अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह समोर रघुनाथ कुलकर्णी एच डी एफ सी बँकेत लोन पडताळणी विभागात नोकरी ला आहे, यांच्या मालकीची गाडी क्रमांक MH-१८:२२७९ या मोटार सायकल ने अचानक पेट घेतला असता १५ मिनिट बाईक जळत राहीली होती.
बघणाऱ्यांची एकच गर्दी जमा झाली होती. त्याच रस्त्यावरून खाजगी पाणीचे टँकर जात असताना टँकर चालकास विनंती करून आग विझविण्यात आली.त्या आगीत कुठलीही जीवित हानी नाही.