स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🌐 *राष्ट्रपती भवनातल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचं नाव बदललं, आता ‘अमृत उद्यान’ म्हणून ओळखलं जाणार*

🎯 ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव आता बदलण्यात आले आहे.

🎯 मुघल गार्डनचं (Mughal Garden) नाव बदलून अमृत उद्यान (Amrit Udyan) असं ठेवण्यात आलं आहे.

🎯 देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुघल गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे.

🎯 हे गार्डन फुलांच्या विशेष विविधतेसाठी ओळखली जाते.

🎯 राष्ट्रपती भवनाचे हे गार्डन आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

🎯 हे गार्डन पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात या गार्डनमध्ये 138 प्रकारच्या गुलाबांची लागवड करण्यात आली आहे.

🎯 या गार्डनमध्ये 10 हजारांहून अधिक ट्युलिप फुलेही आहेत. याशिवाय हंगामी फुलांच्याही 5 हजार प्रजाती आहेत.

🎯 देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हे गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले करण्यास सुरुवात केली होती.

🎯 हे उद्यान म्हणजे राष्ट्रपती भवनाचा आत्मा आहे असंही म्हटलं जातं.

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

🔴भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.

🟢भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.

🔵भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.

⚫️भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%.

🔴भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.

🟢भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात.

🔵भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422.

 

🔴भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248.

🟢भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174.

 

🔵भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%.

⚫️पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%.

🔵महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%.

 

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

✅भारत रत्न पुरस्कार विजेता की सूची

🔹डॉ.- सर्वपल्ली राधाकृष्णन
🔸देश के दूसरे राष्ट्रपति

🔹चक्रवर्ती राजगोपालाचारी
🔸स्वतंत्रता संग्राम सेनानी, अंतिम गवर्नर जनरल

🔹डॉ. चन्द्रशेखर वेंकट रमन
🔸नोबेल पुरस्कार विजेता, भौतिकशास्त्री

🔹डॉ. भगवान दास
🔸स्वतंत्रता संग्राम सेनानी, लेखक

🔹सर डॉ. मौक्षगुंडम विश्वेश्वरय्या
🔸सिविल इंजीनियर, मैसूर के दीवान

🔹पं. जवाहरलाल नेहरू
🔸प्रथम प्रधानमंत्री, लेखक, स्वतंत्रता सेनानी

🔹गोविंद वल्लभ पंत
🔸स्वतंत्रता सेनानी, उप्र के पहले मुख्यमंत्री, देश के दूसरे गृहमंत्री

🔹 डॉ. धोंडो केशव कर्वे
🔸शिक्षक और समाज सुधारक

🔹 डॉ. बिधान चन्द्र राय
🔸चिकित्सक और पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री

🔹पुरुषोत्तम दास टंडन
🔸स्वतंत्रता संग्राम सेनानी और शिक्षक

🔹 डॉ. राजेन्द्र प्रसाद
🔸प्रथम राष्ट्रपति, स्वतंत्रता सेनानी, विधिवेत्ता

🔹डॉ. जाकिर हुसैन
🔸 देश के तृतीय राष्ट्रपति

🔹डॉ. पांडुरंग वामन काणे
🔸भारतविद और संस्कृत के विद्वान

🔹 लाल बहादुर शास्त्री
🔸देश के तीसरे प्रधानमंत्री, स्वतंत्रता सेनानी

🔹इंदिरा गांधी
🔸 देश की चौथी प्रधानमंत्री

🔹वराहगिरी वेंकट गिरी
🔸देश के चौथे राष्ट्रपति, श्रमिक संघवादी

🔹के. कामराज
🔸स्वतंत्रता सेनानी, मुख्यमंत्री मद्रास

🔹मदर टेरेसा
🔸नोबेल पुरस्कार विजेता, कैथोलिक नन, मिशनरीज़ संस्थापक

🔹आचार्य विनोबा भावे
🔸स्वतंत्रता संग्राम सेनानी, समाज सुधारक

🔹खान अब्दुल गफ्फार खान
🔸स्वतंत्रता सेनानी, प्रथम अभारतीय

🔹मरुदुर गोपाला रामचन्दम
🔸अभिनेता, तमिलनाडु के मुख्यमंत्री

🔹डॉ. भीमराव रामजी अम्बेडकर
🔸भारतीय संविधान के वास्तुकार, राज‍नीतिज्ञ, अर्थशास्त्री

🔹 नेल्सन मंडेला
🔸नोबेल पुरस्कार विजेता, रंगभेद विरोधी आंदोलन के नेता

🔹राजीव गांधी
🔸देश के सातवें प्रधानमंत्री

🔹सरदार वल्लभ भाई पटेल
🔸देश के पहले गृहमंत्री, स्वतंत्रता संग्राम सेनानी

🔹मोरारजी भाई देसाई
🔸देश के पांचवें प्रधानमंत्री, स्वतंत्रता सेनानी

🔹मौलाना अबुल कलाम
🔸आजाद देश के प्रथम शिक्षा मंत्री, स्वतंत्रता सेनानी

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..खबरीलाल👇🏻*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *