✅ *शोध आणि त्यांचे संशोधक*
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन – रुडाल्फ डिझेल
◾️ रडार – टेलर व यंग
◾️ रेडिओ – जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन – जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर – गॅलिलीयो
◾️ हेलीकॉप्टर – सिकोर्स्की
◾️ विजेचा दिवा – एडिसन
◾️ रेफ्रीजरेटर – पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात – जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
◾️ डायनामाइट – आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम – मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन – आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन – एडिसन
◾️ टेलिव्हिजन – जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन – आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद – डार्विन
◾️ भूमिती – युक्लीड
◾️ देवीची लस – जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी – ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर
◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन – हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक
◾️ आगकाड्याची पेटी – जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र – मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर – वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
🔵 ━━━━━━━━━━━━━━━━━
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.
(०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.
(०३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
(०५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.
(०६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
(०७) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
(०८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
(०९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.
(१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
(११) आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.
(१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
(१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
(१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
(१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
(१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
(१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
(१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.
(१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.
(२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
(२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
(२२) ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
(२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
(२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
(२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
(२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
(२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.
(२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
(२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
(३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
(३१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.
(३२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.
(३३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.
(३४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.
(३५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.
(३६) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.
(३७) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.
(३८) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.
(३९) मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.
(४०) दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.
(४१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.
(४२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.
(४३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.
(४४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.
(४५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ आॅगस्ट.
(४६) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.
(४७) चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.
(४८) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.
(४९) काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.
भारताची जनगणना २०११ वर काही प्रश्न :
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य : *केरळ (१०८४)*
सर्वात स्त्री पुरुष प्रमाण कमी असलेले राज्य : *हरियाणा (८७७)*
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेले केंद्रशासित प्रदेश : *पुद्दूचेरी (१०३७)*
सर्वात स्त्री पुरुष प्रमाण कमी असलेले केंद्रशासित प्रदेश : *दीव दमण (६१८)*
भारताची स्त्री पुरुष प्रमाण : *९४३*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारताची जनगणना २०११ वर काही प्रश्न :
सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हा : *मुंबई*
सर्वात लोकसंख्या कमी असलेले जिल्हा : *दिबांग व्हॅली (अरुणाचल प्रदेश)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारताची जनगणना २०११ वर काही प्रश्न :
सर्वाधिक लोकसंखेची घनता असलेले राज्य : *बिहार*
सर्वात लोकसंखेची घनता कमी असलेले राज्य : *अरुणाचल प्रदेश*
सर्वाधिक लोकसंखेची घनता असलेले केंद्रशासित प्रदेश : *दिल्ली*
सर्वात लोकसंखेची घनता कमी असलेले केंद्रशासित प्रदेश : *अंदमान निकोबार*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚 *प्रश्नोत्तर सराव* 📚
1. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते?
A. टी. शोषन
B. सुकुमार सेन ✅
C. हिरालाल कानिया
D. सरोज कपाडिया
2. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे…….. या खाड्यांनी निश्चित केली आहे?
A. डहाणू व तेरेखोलची खाडी ✅
B. वसई व तेरेखोलची खाडी
C. दातिवऱ्याची व कर्लीची खाडी
D. वसईची व कर्लीची खाडी
3. सिल्वर क्रोमाइट चा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?
A. साबण
B. छायाचित्रण ✅
C. पाण्यासाठी
D. इंधन
4. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात?
A. महापौर
B. पालकमंत्री
C. महापालिका आयुक्त ✅
D. यांपैकी नाही
5. भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात?
A. एडमायर
B. जनरल ✅
C. मेजर जनरल
D. एअर चीफ मार्शल
6. महाराष्ट्रातील……. या जलविद्युत प्रकल्पपास ‘अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा’ असे संबोधले जाते?
A. कोयना ✅
B. खोपोली
C. जायकवाडी
D. भिवपुरी
7. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
A. नागपूर
B. मुंबई
C. पुणे ✅
D. औरंगाबाद
8. ‘मंगळूर’ हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे?
A. केरळ
B. कर्नाटक✅
C. तेलंगणा
D. तामिळनाडू
9. RBI चा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो?
A. वित्तमंत्री
B. प्रधानमंत्री
C. डेप्युटी गव्हर्नर
D. गव्हर्नर ✅
10. ‘चीन’ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
A. पॅरिस
B. शांघाय
C. बीजिंग ✅
D. चांद तारा