खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कन्हेरे येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी पथकाने केले जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कन्हेरे येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की तहसीलदार यांचे मार्गदर्शना खाली कन्हेरे येथे आज दि 30 रोजी 2:30 वाजता अवैध गौण खनिज वाहतुक करीत असताना एक ट्रॅक्टर रेती (वाळू) मुद्दे मालासह तहसील कार्यालयात जमा केले. या कारवाई तलाठी अमळनेर गणेश महाजन, तलाठी निंब, सडावण बु. जितेंद्र जोगी, तलाठी पातोंडा धिरज देशमुख, तलाठी जळोद जितेंद्र पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button