खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर पोलिस गणेशोत्सवसाठी सज्ज, शहरातून काढला रूट मार्च

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर पोलिस गणेशोत्सवसाठी सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी रूट मार्च काढण्यात आला. अमळनेर पोलीस स्टेशनकडून गणपती उत्सव अनुषंगाने रुट मार्च घेण्यात आला. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सह सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलिस उप निरीक्षक नरसिंह वाघ, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलिस उपनिरीक्षक गंभिर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, यांच्या सह ०६ अधिकारी, ४० पोलीस अमलदार ३० होमगार्ड, एक आरसिपी पथक असे सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण शहरातून संचलन करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button