खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

⭕️ चालू घडामोडी ⭕️:

🟠भारतातील पहिले वैद्यकीय शहर ‘इंद्रायणी मेडिसिटी’ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे

🔹सर्व प्रकारचे विशेष उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुण्यात ‘इंद्रायणी मेडिसिटी’ नावाने देशातील पहिले वैद्यकीय शहर स्थापन करण्याची घोषणा केली आहे .

🔸पुण्यातील खेड तालुक्यात 300 एकर क्षेत्रात ते उभारले जाणार आहे.

🔹या प्रकल्पात 10,000 कोटी रु. पेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित करण्याचा अंदाज आहे.

🔸इंद्रायणी मेडिसिटीमध्ये रुग्णालये, वैद्यकीय संशोधन केंद्रे, फार्मास्युटिकल उत्पादन, वेलनेस आणि फिजिओथेरपीची केंद्रे असतील.

🔹सर्व उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे हे देशातील पहिले शहर असेल.

👉 मोदी @ 20 या पुस्तकात मोदींच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंतच्या राजकीय जीवनातील प्रवासाचे वर्णन आहे हे पुस्तक एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार आहे…

🛑पद्म पुरस्कार विजेते खेळाडू

❇️देवेंद्र झांजरीया – पद्मभूषण (पॅराआॅलिंपीक पदक)

❇️सुमित अंतिल – पद्मश्री (पॅराआॅलिंपीक पदक)

❇️अवनी लेखरा – पद्मश्री (पॅराआॅलिंपीक पदक)

❇️प्रमोद भगत – पद्मश्री (पॅराआॅलिंपीक पदक)

❇️नीरज चोप्रा – पद्मश्री (आॅलिंपिक पदक)

❇️वंदना कटारिया – पद्मश्री (भारतीय महिला हॉकी)

🛑 पोलंडची कॅरोलिना ठरली मिस वर्ल्ड 2021

❇️ पार्टो रिकोमध्ये आयोजित सौंदर्य स्पर्धेत पोलंडची कॅरोलिना बिलास्का मिस वर्ल्ड 2021 ठरली आहे.तर श्री सैनी आणि ओलिविया यासी उपविजेत्या ठरल्या आहेत.

🇮🇳 या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मानसा वारानसीने केले होते.मात्र तिला सेमिफायनलपर्यंतच मजल मारता आली.कोरोनामुळे हि स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

🛑 मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात – 1951 साली झाली असून प्रथम विजेती स्वीडन देशाची सुंदरी कस्टर्ट किकी होकोंसोनही पहिली विजेती ठरली होती.

🟠एम. व्ही. राम प्रसाद बिस्मिल हे गंगा ते ब्रह्मपुत्रेला जाणारे सर्वात लांब जहाज ठरले

🔹एम.व्ही. राम प्रसाद बिस्मिल हे गंगा ते ब्रह्मपुत्रेपर्यंतचे  प्रवास करणारे सर्वात लांब जहाज बनले आहे.

🔸90 मीटर लांब आणि 26 मीटर रुंद फ्लोटिला, 2.1 मीटरच्या मसुद्याने भरलेल्या, 15 मार्च 2022 रोजी हल्दियातील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातून गुवाहाटीतील पांडू बंदरापर्यंत जड मालवाहू वाहतुकीची पायलट रन यशस्वीपणे पूर्ण करून पराक्रम गाजवला.

————————————————-
MPSC गट क:
गव्हर्नर-जनरल ची निर्मिती रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ कायद्यानुसार झाली. त्यावेळी बंगाल प्रांत असल्याने न्यायालयाने नियुक्त संचालक मंडळ अर्थात, ईस्ट इंडिया कंपनी न्यायालयाने संचालक नियुक्त परिषदेच्या चार (भारत मध्ये स्थित) सहाय्य करण्यासाठी गव्हर्नर जनरल, आणि निर्णय परिषद बंधनकारक केले.

सेंट हेलेना कायदा १८३३ (किंवा भारत सरकारनचा कायदा १८३३) या शीर्षकासह गव्हर्नर-जनरल ऑफ इंडिया निर्माण करण्यात आला.

नंतर १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध, कंपनी नियम आणले होते एक ओवरनंतर, आणि ब्रिटिश भारत सोबत उमदा स्टेट्स आला अंतर्गत थेट नियम मुकुट आहे. भारत सरकारने कायदा १८५८ तयार कार्यालय सचिव राज्य भारत १८५८ मध्ये देखरेख व्यवहार of India, which सल्ला दिला होता, एक नवीन परिषद भारतातील १५ सदस्य (लंडन मध्ये आधारित). विद्यमान परिषदेच्या चार औपचारिक म्हणून नामकरण करण्यात परिषदेच्या गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया किंवा कार्यकारी कौन्सिल ऑफ इंडिया.

मेटकाल्फ :- 1835 ते 1836 याची एकमेव सुधारणा म्हणजे त्याने वृत्तपत्रावरील सर्व बंधने उठविली म्हणून त्याला वृत्तपत्रांचा मुक्तिदाता असे म्हणतात.

लाॅर्ड ऑकलंड :- 1836 ते 1842 याच्या काळामध्ये पहिले अफगाण युद्ध झाले. यामध्ये इंग्रजांचा पराभव झाला.

लाॅर्ड एलेन बरो :- 1842 ते 1844 लाॅर्ड एलेन बरो याच्या काळात 1843 मध्ये सिंध हा प्रांत भारतास जोडण्यात आला. अफगाणिस्तान व ब्रिटीशांमध्ये दुसरे युद्ध होऊन अफगाणिस्तानचा पराभव झाला.

लाॅर्ड हार्डींग्ज पहिला :- 1844 ते 1848 याच्या काळामध्ये रविवारची साप्ताहिक सुट्टी सुरु करण्यात आली. पहिले इंग्रज व शिख युद्ध झाले. यामध्ये इंग्रज विजयी झाले.

जाहीरात

💫 SB Academy 💫:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button