फासावरुन उतरून थंड झाली नाही चिता, “त्या” प्रॉपर्टीच्या “राज”ची मांडू आता व्यथा
अमळनेरकरांनो, ही “राज” की कहाणी “खबरीलाल” मध्ये लवकरच वाचा…
अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील एकाचे जीवनाचे गणित बिघडल्याने आपली कोट्यावधीची प्रॉपर्टी कवडीमोल भावात सौदा करून दोघांना विकून टाकली. पण त्यात शिरलेल्या आयत्या बिळातील काही नागोबामुळे गुंता झाला होता. आलेले पैसेही संपले, कर्ज झाले आणि अखेर घरातच लटकून या जगाचा कायमचा निरोप घेतला.. त्याच्या चितेच्या ज्वाला थंड होत नाही तोपर्यंत त्याच्या प्रॉपर्टीची रातोरात कशी विल्हेवाट लावली गेली, ती कोणी, कशी घेतली, तो मेल्यानंतर नाट्यमय घडामोडी कशा घडल्या.. ही “राज” की कहाणी “खबरीलाल” मध्ये लवकरच वाचा…