⭕️ *महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न* ⭕️
*1. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?*
⭕️ Ans- ऑपरेशन गंगा
*2. मॉस्को वुशू स्टार चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले आहे?*
⭕️ Ans- सादिया तारिक
*3. नुकतेच बोल्टजमान पदक मिळालेले पहिले भारतीय कोण बनले आहे?*
⭕️ Ans- दीपक धर
*4. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक 2022 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?*
⭕️ Ans- ४३ वा
*5. नुकतीच भारतीय मंदिर वास्तुकलाची आंतरराष्ट्रीय परिषद देवायतनम कुठे आयोजित केले जाते?*
⭕️ Ans- कर्नाटक
*6. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
⭕️ Ans- अभिषेक सिंग
*7. वनस्पती आधारित C-19 लसीचा प्रमाणित वापर करणारा पहिला देश कोणता आहे?*
⭕️ Ans – • कॅनडा
*8. नुकतेच म्यूजियम ऑफ द फ्यूचर कोठे उघडले आहे?*
⭕️Ans दुबई
*9. भारत जपान 3रा संयुक्त सराव EX धर्म गार्जियन 2022 कुठे होणार आहे ?*
⭕️ Ans- बेलगाम
*10. वंदे भारतमसाठी सिग्नेचर ट्यून कोण रिलीज केली आहे?*
⭕️ Ans मीनाक्षी लेखी

: ♻️ वाचा :- महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).
◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).
◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).
◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).
◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).
◾️ केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).
◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).
◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).
◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा – लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)
🌿🌿🌿इस्लामिक नियमांनुसार महिलांना…”; तालिबानने दिलेल्या महिला दिनाच्या शुभेच्छा चर्चेत.🌿🌿🌿
🍄मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. पूर्ण दिवस महिला दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. अनेक ठिकाणी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
🍄 अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार आणि राजकारण्यांनी देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महिला दिनानिमित्त अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानने देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तालिबानने तिथल्या महिलांसाठी एक संदेशही दिलाय.
🍄“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, मी सांगू इच्छितो की, इस्लामिक नियमांनुसार महिलांना त्यांचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. ते याचा लाभ घेऊ शकतात.
🍄 त्यांच्या न्याय्य गरजा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरक्षित वातावरण देण्यासाठी IEA वचनबद्ध आहे,” असे ट्वीट यूएनमध्ये अफगाणिस्तानचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेले आणि तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी केले.
🍄तालिबाननं दिलेल्या शुभेच्छांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे दोन महिन्यांपूर्वी काम आणि शिक्षणाच्या हक्कांची मागणी करत काबूलमध्ये आंदोलन करणाऱ्या महिलांच्या गटाला पांगवण्यासाठी तालिबान सैन्याने मिरपूड स्प्रेचा वापर केला होता.
🍄त्याशिवायही अनेकदा अफगाणिस्तानमध्ये महिलांवर तालिबानने बंधने लादली आहेत.