खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अरुणा अनिल अलई यांचा राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने  गौरव

अरुणा अनिल अलई यांचा राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने  गौरव

अमळनेर (प्रतिनिधी ) येथील समाज सेवा, पर्यावरण जन जागृती, महिला सक्षमीकरण करणाऱ्या अरुणा अनिल अलई यांना राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
नाशिक विभागाचे आमदार सिमताई हिरे तसेच माणुस की सोशल फाउंडेशन आणि ग्राहक उपभोगता सरंक्षण समितीचे राष्ट्रीय संस्थपक अध्यक्ष दादासाहेब केदारे, तसेच प्रमुख मान्यवरचे हस्ते राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. समाजाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल राज्यभरातील विविध क्षेत्रातील बारा मान्यवरांना नाशिक येथील हॉटेल ग्रँड आश्विन येथे गौरविण्यात आले. पुरस्कारामुळे सामाजिक कार्य करण्यास अजून उर्जा मिळते आणि तेवढीच जबाबदारी वाढते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button