अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील सानेनगर भागात मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी 154 ई-श्रम कार्डचे नोंदणी करवून घेतलीत
दि.26 फेब्रुवारी रोजी माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ई-श्रम कार्ड चे अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी परिसरातील समाज सेवक दिपक पवार, शहराध्यक्ष भा.ज.पा.शेतकरी आघाडी अमळनेर व दिपक पवार मिञपरिवार चे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.