अशा स्त्री लंपट डी.ओ.ला जोड्याने फोडावे, सुज्ञ महिलांचा आक्रोश..!!!अमळनेर – येथील तथाकथित विमा कंपनीचे काही लिंग पिसाट विकास अधिकारी रोजगार देण्याच्या बहाण्याने सुंदर महिलांना हेरून त्यांना किंवा त्यांच्या पतीराज यांना विमा प्रतिनिधी नेमून त्यांचे शोषण करीत असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला विमा पॉलिसी च्या बहाण्याने घरी राबता वाढवला जातो. त्यामूळे घरच्यांना देखील मग संशय जात नाही. महिलांना पॉलिसी मिळवण्याच्या बहाण्याने बाहेर नेले जाते किंवा पतीराज परगावी गेल्यानंतर थेट घरीच संबंध ठेवले जात असल्याची शहारात चर्चेला उधाण आलं आहे.
त्यामुळे बोटावर मोजण्या इतकेच असलेले हे लिंग पिसाट विकास अधिकारी खऱ्या अर्थाने “पत्नी के साथ भी…और पत्नी के बाद भी” हे तथाकथित कंपनी चे आश्वासन सार्थ ठरवत आहेत.
वार्धक्याकडे वाटचाल करणारा एक विकास अधिकारी खुलेआम बिनदिक्कत पणे महिलेला भेटतो. आपले कोणी “शेट्ये” वाकड करणार नाही अशी त्याची धारणा असल्याने व त्याला समाजाची भीतीच वाटत नाही . तर दुसरीकडे “उदे ग अंबे उदे म्हणत आई जगदंबे” ला “रोडगे”(बट्टी) वाहत शहरात प्रतिष्ठित म्हणून मिरवत असलेला हा लंपट विकास अधिकारी एका तथाकथित महिले सोबत ‘दिवसास खेळ चाले’ म्हणत मजा मारीत आहे, घरच्यांना वाऱ्यावर सोडून बाहेरची चे लाड
पुरविणारा हा आंबट शौकीन ‘तिची शय्यासोबत’ करत कुठे कुठे चाळे करतो याचे सर्वत्र होणाऱ्या चर्चेस उत आला आहे.
सदर आंबट शौकीन लंपट विकास अधिकारी माजला असून एका तथाकथित महिलेला भरपूर पॉलिसी मिळवून देतो म्हणत बाहेरगाव च्या पॉलिसी काढून श्रीमंत करेल म्हणत “रबळी” चाटत असल्याचा आरोप जनमानसातून होत आहे, बाहेर ख्याती असलेला हा विकास अधिकारी घरी बोंब पाडत नाही. मात्र त्या सुंदरा मनामध्ये भरली म्हणत तिला हवं ते खरेदी करून देताना दिसून येतो.
इतकेच नव्हे तर आता नव्याने विमा प्रतिनिधी मधून अधिकारी झालेले काही बाईलवेडे या प्रकारात सराईत ‘अर्जुन’वाद्य (शंख) वाजतांना दिसत आहेत. अशा पद्धतीने स्वतःची हवस पूर्ण करण्यासाठी हे अधिकारी दुसऱ्याचा संसार उध्वस्त करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. खरे तर याबाबत घराच्या मंडळींनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कोणता अधिकारी घरी वारंवार येतो, किंवा आपली पत्नी किंवा घरातील आई, बहीण, नातेवाईक महिला कोणत्या अधिकाऱ्याकडे वारंवार जाते याची चौकशी घरच्यांनी करावी.
असे केल्यास निश्चितच पितळ उघडे पडेल. अशांना योग्य वेळीच अटकाव करणे गरजेचे आहे.
या चटावलेल्या ढोरांना आररर.. टोचण्याची गरज असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.
असे असले तरी काही विमा अधिकारी व विमा महीला प्रतिनिधी खरोखर प्रामाणिक पणे आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या कार्याला खबरीलालचा सलाम..,अशा चांगल्या प्रामाणिक डी.ओ. तसेच महिला प्रतिनिधींचा खबरीलाल सन्मान करतोच व भविष्यात करत राहील. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान योग्य वेळी करेलच.
मात्र ज्यांचे लफडे सुरू आहेत अशा अधिकाऱ्यांचे पुरावे नुकतेच खबरीलालच्या हाती लागले आहेत.”नाक खाजे नकटी खिजे” या उक्ती प्रमाणे ज्यांचे लफडे आहेत त्या नाकतोडयांनी तरी नाक खुपसू नये किंवा नाक लावू नये.अशा काही कार्यालयात बाबुगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खबरीलालची नजर आहे.
आणि खबरदार “खबरीलाल” ला इतर कोणत्याही माध्यमातून छेडालं..तर छेडणारे खबरीलालच्या रडार वर असेल आणि छेडणाऱ्यांच्या लीला खबरीलाल खुलेआम पणे ते पुरावे जनतेसाठी खुले करेल आपणास सांगणे नको…..
तूर्तास ऐवढेचं….
या लिखाणाबद्दल कुणास आक्षेप असेल त्यांनी अमळनेर न्यायालयात दाद मागावी.(वाद अमळनेर न्यायालयांतर्गत)