खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अँटिजेंट चाचणीत 2 कोरोना बाधित तर आरटीपीसीआर सर्व चाचण्या निगेटिव्ह

अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील कोरोना रुग्ण संख्या हळूहळू कमी होऊ लागल्याने दिलासा मिळत आहे. शहरात शनिवारी २ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.
यात आरटीपीसीआर चाचणीत एकही रुग्ण आढळून आला नाही. तर रुग्ण अँटिजेंट चाचणीत २ कोरोना बाधित आढळून आले आहेत. शहरी भागात न्यु प्लॉट भागात २ रुग्ण कोरोना बाधित आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button