खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नगरपालिका प्रशासक पदाचा प्रांताधिकाऱ्यांनी घेतला पदभार

खबरीलाल- अमळनेर (प्रतिनिधी) २९ डिसेंबर रोजी नगर परिषदेची मुदत संपल्याने प्रशासक म्हणून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी नगर परिषदेचा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळीनगर परिषदेच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी चोपडा येथील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.       

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button