खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:
एका ओळीत सारांश, 28 डिसेंबर 2021

★◆★ अर्थव्यवस्था ★◆★

27 डिसेंबर 2021 रोजी, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि _ या बँकांनी निम-शहरी आणि ग्रामीण भागातील IPPBच्या ग्राहकांना विविध बँकिंग उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली – HDFC बँक.

सीमापार देयके तसेच अनिवासी भारतीयांद्वारा वित्तप्रेषणासाठी UPI सेवेचा वापर करणारी पहिली भारतीय बँक – इंडसइंड बँक.

◆◆राष्ट्रीय◆◆

नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या “निरोगी राज्ये, प्रगतीशील भारत” अहवालांतर्गत 2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत वार्षिक वाढीव कामगिरीच्या बाबतीत ‘मोठ्या राज्यांमध्ये’ प्रथम क्रमांक – उत्तर प्रदेश (त्यापाठोपाठ आसाम, तेलंगणा).

2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत वार्षिक वाढीव कामगिरीच्या बाबतीत ‘छोट्या राज्यांमध्ये’ प्रथम क्रमांक – मिझोरम (त्यापाठोपाठ मेघालय).

2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत वार्षिक वाढीव कामगिरीच्या बाबतीत केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांक – दिल्ली (त्यापाठोपाठ जम्मू आणि काश्मीर).

2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत संमिश्र निर्देशांक गुणांवर आधारित एकूण क्रमवारीत ‘मोठ्या राज्यांमध्ये’ प्रथम क्रमांक – केरळ (त्यापाठोपाठ तामिळनाडू).

2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत संमिश्र निर्देशांक गुणांवर आधारित एकूण क्रमवारीत ‘छोट्या राज्यांमध्ये’ प्रथम क्रमांक – मिझोरम (त्यापाठोपाठ त्रिपुरा).

2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत संमिश्र निर्देशांक गुणांवर आधारित एकूण क्रवेस्त केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांक – दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव (त्यापाठोपाठ चंदीगड).

संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक आणि सामाजिक परिषदेने (UNECOSOC) कोइम्बतूर येथील _ या अशासकीय संस्थेला विशेष सल्लागारचा दर्जा मंजूर केला – नो फूड वेस्ट.

भारत सरकारच्या __ याने सरकारी DISCOMs/ऊर्जा विभागांची परिचालन क्षमता आणि आर्थिक स्थिरता सुधारण्याच्या उद्देशाने सुधारणा आणि परिणाम संबंधित सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) सुरू केली – वीज मंत्रालय.

◆◆क्रिडा◆◆

विजय हजारे ट्रॉफी 2021 (क्रिकेट) या स्पर्धेचा विजेता संघ – हिमाचल प्रदेश.

◆◆राज्य विशेष◆◆

पंतप्रधानांनी ______मध्ये लुहरी स्टेज 1 जलविद्युत प्रकल्प आणि धौलसीध जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन केले – हिमाचल प्रदेश.

26 डिसेंबर 2021 रोजी, _ सरकारने ‘नदी उत्सव’ याला सुरुवात केली – गुजरात.

गोवा सरकारने “आदर्श ऊर्जा कार्यक्षम खेडे” मोहीमेला सुरुवात केली असून ते ____ येथे राबविण्यात येत आहे – असोलडा (क्यूपेम तालुका).

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

जगातील पहिली DNA कोविड-19 लस,जी नाकावाटे दिली जाते  – ZyCoV-D (अहमदाबादच्या झायदास कॅडिला कंपनीद्वारे उत्पादित).

◆◆सामान्य ज्ञान◆◆

कम्युनिटी फॉर डेमॉक्रसी अँड राइट्स ऑफ नेशन्स (किंवा कॉमनवेल्थ ऑफ अनरिकॉगनाईज्ड स्टेट्स) – स्थापना: 14 जून 2006; ठिकाण: पूर्व युरोप.

आशिया सहकार्य संवाद (ACD) – स्थापना: 18 जून 2002; सदस्य: 34.

आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य (APEC) – स्थापना: वर्ष 1989; मुख्यालय: क्वीन्सटाउन, सिंगापूर; सदस्य: 21.

पूर्व आशिया शिखर परिषद (EAS) – स्थापना: वर्ष 2005; सदस्य: 18.

आग्नेय आशियाई राष्ट्र संघ (ASEAN) – स्थापना: 8 ऑगस्ट 1967; सचिवालय: जकार्ता, इंडोनेशिया; सदस्य: 12.

★★★★★★★★★★★★★★★★★★

★★★★★★★★★★★★★★★★★★

✅✅ राज्यात जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाचे आयोजन. ✅✅ #Mission #Scheme

🔰 राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’अभियानांतर्गत हे उपक्रम राबवले जातील.

🔰 यात विद्यार्थी आणि शिक्षक सहभाग घेऊ शकणार आहेत.

🔰 या अभियानाच्या कालावधीत शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठीही उपक्रम राबवणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

🔰 याअंतर्गत विविध स्पर्धा, प्रदर्शनं, परिसंवाद आणि व्याख्यानं, तसंच किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्रांचं आयोजन केलं जाणार आहे.

✍ संकलन : सागर चिखले

★★★★★★★★★★★★★★★★★★★

  ✅ जॉईन @ChaluGhadamodiMPSC

★★★★★★★★★★★★★★★★★★★

🎯चालू घडामोडी ऑनलाइन : प्रश्न सराव 30/12/2021

📚कोणत्या व्यक्तीची 27 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर नियुक्ती झाली?
(A) प्रदीप कुमार रावत
(B) विक्रम मिसरी✅
(C) दत्तात्रय पडसलगीकर
(D) पंकज सरन

📚खालीलपैकी कोणते हिमाचल प्रदेशातील हमीरपूर भागात 27 डिसेंबर 2021 रोजी उद्घाटन झालेल्या पहिल्या जलविद्युत प्रकल्पाचे नाव आहे?
(A) धौलसीध जलविद्युत प्रकल्प✅
(B) सावरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्प
(C) रेणुकाजी धरण प्रकल्प
(D) लुहरी टप्पा 1 जलविद्युत प्रकल्प

📚कोणत्या संस्थेने 28-29 डिसेंबर 2021 रोजी “NEP-2020 याच्या संदर्भात मनुष्यबळ विकासाचे परिवर्तन” विषयक एक राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला?
(A) राष्ट्रीय आर्थिक संशोधन विभाग 
(B) भारतीय गुणवत्ता परिषद
(C) भारतीय पुनर्वसन परिषद✅
(D) पीआरएस विधान संशोधन

📚कोणत्या राज्यात पंतप्रधान मोदी यांनी 27 डिसेंबर 2021 रोजी ‘लुहरी टप्पा 1 जलविद्युत प्रकल्प’चे उद्घाटन केले?
(A) उत्तर प्रदेश
(B) उत्तराखंड
(C) पंजाब
(D) हिमाचल प्रदेश✅

📚कोणत्या संस्थेने 28 डिसेंबर 2021 पर्यंत ग्राम उजाला कार्यक्रमांतर्गत 50 लाख एलईडी दिवे वितरित करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला?
(A) सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
(B) कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड✅
(C) अदानी समूह
(D) रिन्यू पॉवर  

📚खालीलपैकी कोणते फ्लॅग हिल डोकाला (सिक्कीम) येथे समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर बांधण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी पुलाचे नाव आहे?
(A) ढोला सादिया पूल
(B) बोगीबील पूल
(C) दुपदरी मॉड्यूलर पूल✅
(D) वेंबनाड रेल्वे पूल

📚कोणत्या व्यक्तीला 27 डिसेंबर 2021 रोजी “अनकव्हरिंग इंडिया इनव्हिजिबल” श्रेणीमध्ये रामनाथ गोएंका पुरस्कार प्रदान करण्यात आला?
(A) शिव सहाय सिंग✅
(B) एन. रवी
(C) एल. व्ही. नवनीथ
(D) राजीव सी. लोचन

📚कोणता जिल्हा 28 डिसेंबर 2021 रोजी उदघाटन करण्यात आलेल्या बिना तेलशुद्धीकरण प्रकल्प (मध्य प्रदेश) आणि POL टर्मिनल (पनकी, कानपूर, उत्तर प्रदेश) या ठिकाणांना जोडणाऱ्या बहुउत्पाद पाइपलाइन प्रकल्पाच्या अंतर्गत समाविष्ट केला जाईल?
(A) ललितपूर
(B) जालौन
(C) झाशी
(D) वरील सर्व✅

📚कोणत्या भारतीय जहाजाने 26-27 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बेपोर आंतरराष्ट्रीय जल महोत्सवात सहभागी होण्यासाठी बेपोर बंदराला भेट दिली?
(A) INS शारदा✅
(B) INS सुवर्णा
(C) INS सावित्री
(D) INS सुजाता

📚कोणत्या देशाने 27 डिसेंबर 2021 रोजी “झियुआन-1 02E” नामक एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
(A) उत्तर कोरिया
(B) चीन✅
(C) दक्षिण कोरिया
(D) जपान

: 🔖 *दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्यादिवशीही करता येणार प्रवेश अर्ज*

✒️ राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा निर्णय घेतला आहे – यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या आदल्या दिवशीही परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे

💵 तसेच राज्य सरकारने अर्ज भरण्याचे विलंब शुल्क देखील माफ केले आहे – म्हणजेच विलंब अर्जासाठी विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्कच घेतले जाणार आहे

: 🟢  *सराव प्रश्न उत्तरे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 1

*कोणत्या संस्थेच्यावतीने भारत आणि रशिया यांच्यामधील संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रमासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला?*

(A) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग✅✅
(B) जैवतंत्रज्ञान विभाग
(C) गृह मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 2

*कोणत्या मंत्रालयाने ‘नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम (NTPS)’ याचे अनावरण केले?*

(A) गृह मंत्रालय
(B) पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालय✅✅
(C) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 3

*कोणत्या राज्यात नवी अत्याधुनिक ‘मध परीक्षण प्रयोगशाळा’ आहे?*

(A) गुजरात✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 4

*कोणते आठव्या कलमान्वये उद्योगपतींच्या नेतृत्वात एक कंपनी तयार करणारे पहिले राज्य ठरले?*

(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 5

*‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’चे बोधवाक्य काय आहे?*

(A) सेम्पर फोर्टिस
(B) डी ओप्रेसो लिबर
(C) सेम्पर सुप्रा ✅✅
(D) यापैकी नाही

: 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात राज्यात निर्माण झालेले क्रमागत नवीन जिल्हे

निर्माण झालेला जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती तारीख, महिना आणि वर्ष

27वा क्र. सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981
28वा क्र. जालना : औरंगाबाद : 1 मे 1981
29वा क्र. लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982
30वा क्र. गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982
31वा क्र. मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990
32वा क्र. नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998
33वा क्र. वाशीम : अकोला : 1 जुलै 1998
34वा क्र. हिंगोली : परभणी : 1 मे 1999
35वा क्र. गोंदिया : भंडारा : 1 मे 1999
36वा क्र. पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014

🟠मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021🟠

🔸एकूण 12 खेळाडूंना प्रदान( 3 महिला)

१)अवनि लेखरा
२)नीरज चोपड़ा
३)रवि कुमार दहिया
४)लवलीना बोर्गोहैन
५)पीआर श्रीजेश
६)सुमित एंटिलो
७)प्रमोद भगत
८)कृष्णा नगर
९)मनीष नरवाल
१०)मिताली राज
११)सुनील छेत्री
१२)मनप्रीत सिंह
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना…..

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   – लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   – बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   – मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   – 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   – लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   – बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   – लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   – 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   – कलकत्ता विद्यालय

: || दिनविशेष ३० डिसेंबर ||

▪️घटना:
१९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

१९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

१९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.

▪️जन्म
१८६५: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९३६)

१८७९: भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९५०)

१८८७: मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)

१९०२: भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघू वीरा यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९६३)

▪️मृत्यू

१९४४: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६६)

१९७१: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)

: 🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 दर किती महिन्यांनी रक्तदान करता येते ?
🎈तीन महिने.

💐 वाट तुडविताना या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
🎈उत्तम कांबळे.

💐 केदारनाथ जोतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ?
🎈उत्तराखंड.

💐 गरबा नृत्य कोणत्या राज्याशी संबंघित आहे ?
🎈गुजरात.

💐 गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
🎈गोहाटी.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
📌महाराष्ट्राचा भूगोल 

धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे

जायकवाडी          नाथसागर

पानशेत                तानाजी सागर

भंडारदरा              ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

गोसिखुर्द              इंदिरा सागर

वरसगाव              वीर बाजी पासलकर

तोतलाडोह            मेघदूत जलाशय

भाटघर                  येसाजी कंक

मुळा                      ज्ञानेश्वर सागर

माजरा                   निजाम सागर

कोयना                   शिवाजी सागर

राधानगरी                लक्ष्मी सागर

तानसा                    जगन्नाथ शंकरशेठ

तापी प्रकल्प            मुक्ताई सागर

माणिक डोह            शहाजी सागर

चांदोली                   वसंत सागर

उजनी                     यशवंत सागर

दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर

विष्णुपुरी                शंकर सागर

वैतरणा                 मोडक सागर

✅30 December 2021 Current Affairs

1. प्रधानमंत्री ने कानपुर मेट्रो के कितने किमी लंबे कंप्लीट हुए सेक्शन का उद्धाटन किया है ?
Ans. 9 KM.

2. अमेरिका की अन्तरिक्ष एजेंसी नासा ने “साइके मिशन” को कब लांच करने की घोषणा की है ?
Ans. अगस्त 2022

3. नीति आयोग ने अपना कौनसा स्वास्थ्य सूचकांक जारी किया है ?
Ans. चौथा

4. किस विभाग ने 2022 में 5G सर्विसेज को सबसे पहले बड़े शहरों में लॉन्च करने की घोषणा की है ?
Ans. दूरसंचार विभाग

5. इंटरनेशनल ऑटोमोबाइल फेडरेशन ने किसे पहले गैर-यूरोपीय अध्यक्ष के रूप में जीन टॉड को उत्तराधिकारी चुना है ?
Ans. मोहम्मद बेन सुलेयम

6. किस बैंक के बोर्ड ने बैंक में कार्यकारी निदेशक राजीव आहूजा को प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त किया है ?
Ans. आरबीएल बैंक

7. डॉकप्राइम टेक ने किस मिशन के साथ एकीकृत भारत का पहला ABDM एकीकृत हेल्थ लॉकर लॉन्च किया है ?
Ans. आयुष्मान भारत डिजिटल मिशन

8. किस बैंक ने “मोस्ट इनोवेटिव बेस्ट प्रैक्टिस” 2021 के लिए सीआईआई डीएक्स अवार्ड जीता है ?
Ans. HDFC BANK

9. कौनसा देश जनवरी 2022 में UNSC आतंकवाद विरोधी समिति की अध्यक्षता करेगा ?
Ans. भारत

10. कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर ने दिसंबर 2021 में किस शहर में चार दिवसीय कृषि प्रदर्शनी ‘एग्रोविज़न’ का उद्धाटन किया ?
Ans. नागपुर

️🔺30 December 2021 Current Affairs

1. How many km long completed section of Kanpur Metro has been inaugurated by the Prime Minister?
Ans. 9 KM.

2. When has the US space agency NASA announced the launch of “Psyche Mission”?
Ans. August 2022

3. Which health index has been released by NITI Aayog?
Ans. fourth

4. Which department has announced to launch 5G services first in big cities in 2022?
Ans. Telecom Deptt

5. Who has been elected by the International Automobile Federation to succeed Jean Todt as the first non-European President?
Ans. Mohamed Ben Sulayem

6. The board of which bank has appointed Rajiv Ahuja as the Managing Director and Chief Executive Officer of the bank?
Ans. RBL Bank

7. Docprime Tech has launched India’s first ABDM Integrated Health Locker integrated with which mission?
Ans. Ayushman Bharat Digital Mission

8. Which bank has won the CII DX Award for “Most Innovative Best Practice” 2021?
Ans. HDFC Bank

9. Which country will chair the UNSC Anti-Terrorism Committee in January 2022?
Ans. India

10. Agriculture Minister Narendra Singh Tomar inaugurated the four-day agricultural exhibition ‘Agrovision’ in December 2021 in which city?
Ans. Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button