खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:


✅✅ सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू केली. ✅✅

🔰 सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हेल्पलाइन अगेन्स्ट अॅट्रॉसिटीज सुरू केली. 

🔰 हेल्पलाइन आता संपूर्ण देशभरात 14566 या टोल फ्री क्रमांकावर चोवीस तास उपलब्ध आहे. ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध आहे. 

🔰 हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 ची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करेल. देशभरातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या मोबाइल किंवा लँडलाइन नंबरवरून व्हॉईस कॉल करून त्यात प्रवेश केला जाऊ शकतो. 

🔰 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सदस्यांवरील अत्याचार रोखण्याच्या मुख्य उद्देशाने अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. 

==========================

❇️ महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन पुण्यात.
👉 लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारातील एका इमारतीत बालस्नेही पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वाधिक ‘आयुष्मान भारत केंद्रे’  महाराष्ट्रात आहेत.

◆ गोव्यात देशातील पहिला हरित ऊर्जा अभिसरण प्रकल्प.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅✅ डॉक्टर रतनलाल यांना जागतिक अन्न पुरस्कार  2020 प्राप्त. ✅✅
#Prize

🏆 या पुरस्कारास कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार असेही म्हणतात.

✅ मातीची गुणवत्ता वाढून छोट्या शेतकऱ्यांना मदत करणे व अन्नधान्याचा जागतिक पुरवठा वाढवण्यासाठी हा पुरस्कार वर्ल्ड फूड प्राइज तर्फे 1987 पासून दिला जातो.

🏆 1987 ला प्रथम पुरस्कार हा डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मिळाला होता..

✍️ संकलन – दत्तू सदगीर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join -https://t.me/ChaluGhadamodiMPSC

🌀🌀 दिनविशेष 🌀🌀
#DinVishesh

🌀 १४ डिसेंबर – घटना 🌀

१८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

१८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

१९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

१९२९: प्रभात चा गोपालकृष्ण  हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.

१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

१९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

🌀 १४ डिसेंबर – जन्म 🌀

१५०३: प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोट्रे डॅम (Nostradamus) यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १५६६)

१५४६: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर१६०१)

१८९५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी१९५२)

१९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट२०१४)

१९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २ जून१९८८)

१९२८: गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.

१९३४: चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक श्याम बेनेगल यांचा जन्म.

१९३९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

१९४६: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)

१९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.

१९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.

🌀 १४ डिसेंबर – मृत्यू 🌀

१७९९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)

१९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)

१९६६: गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)

१९७७: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

२००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९२३)

२०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.

२०२० : महाराष्ट्राचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

💢💢 यासारख्याच अजून चालू घडामोडी अपडेट्ससाठी 👉 Click here 💢💢

❇️ Current Affairs ❇️

1. रॉयल इंस्टीट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स ने किसे आर्किटेक्चर के लिए 2022 RIBA रॉयल गोल्ड मेडल से सम्मानित करने की घोषणा की है ?
Ans. बालकृष्ण दोशी

2. इन्वेस्ट इंडिया और किस टेलिकॉम कंपनी ने “स्टार्टअप इनोवेशन चैलेंज” लॉन्च किया है ?
Ans. Airtel

3. भारत के किस राज्य में स्थित हैदरपुर वेटलैंड को 1971 के रामसर कन्वेंशन ऑन वेटलैंड्स के तहत मान्यता दी गई है ?
Ans. उत्तर प्रदेश

4. व्हीबॉक्स के द्वारा जारी इंडिया स्किल्स रिपोर्ट 2022 के कौनसे संस्करण में महाराष्ट्र पहले स्थान पर रहा है ?
Ans. 9वें संस्करण

5. बैंकएश्योरेंस के लिए फेडरल बैंक और किसने एक समझोता किया है ?
Ans. स्टार हेल्थ इंश्योरेंस

6. किस मंत्रालय ने  “डिजिटल भुगतान उत्सव” नामक एक कार्यक्रम की मेजबानी की है ?
Ans. इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय

7. केंद्रीय मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल ने किस राज्य में स्थित मोरमुगाओ बदरगाह पर नदी क्रूज सेवा का शुभारंभ किया है ?
Ans. गोवा

8. किस देश ने अपनी नई “जीरो कोविड पॉलिसी” लागू की है ?
Ans.  हांगकांग

9. उपराष्ट्रपति वेकैया नायडू ने पब्लिक सर्विेस एथिक्स पुस्तक का विमोचन किया जो किसके द्वारा लिखा है ?
Ans. आनंदीबेन मफतभाई पटेल

10. 21वीं सदी के चिह्न पुरस्कार से किसे सम्मानित किया गया ?
Ans. अमित गोयनका

**एका ओळीत सारांश, 14 डिसेंबर 2021**

**संरक्षण**

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेल्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राद्वारे डागल्या जाणाऱ्या टॉर्पेडो प्रणालीचे 13 डिसेंबर 2021 रोजी _____ राज्यातील व्हीलर बेटावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले – ओडिशा.

**अर्थव्यवस्था**

_____ या सार्वजनिक कंपनीने ‘धन रेखा’ या नावाने एक वैयक्तिक बचत जीवन विमा योजना सादर केली – भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC).
आंतरराष्ट्रीय

_____ या कंपनीने त्याचे डेनिम पोशाख बनवण्यासाठी भारताने बनवलेले खादी डेनिम कापड वापरण्यास सुरुवात केली आहे – पॅटागोनिया (अमेरिकेचा फॅशन ब्रँड).

मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जैवविविधता पुनर्संचयित करण्यासाठी _____ राज्यातील तीन जिल्ह्यांतील भारतीय आदिवासी शेतकऱ्यांचा सामुदायिक उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ अन्न आणि कृषी संघटना (FAO) याच्या “कृतीत मृदा जैवविविधता” विषयक प्रकाशनामध्ये प्रसिद्ध केला – राजस्थान (प्रतापगड, डुंगरपूर आणि बांसवाडा जिल्हे).

‘लोवी इन्स्टिट्यूट एशिया पॉवर इंडेक्स 2021’ यानुसार, लष्करी सामर्थ्य आणि शक्ती याच्या बाबतीत आशियातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र म्हणून भारताचा क्रमांक – चौथा.

‘लोवी इन्स्टिट्यूट एशिया पॉवर इंडेक्स 2021’ यानुसार, लष्करी सामर्थ्य आणि शक्ती याच्या बाबतीत जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र – अमेरिका (त्याखालोखाल चीन, जपान).
Join @VidarbhaAcademy
वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल (WTTC) याची जागतिक शिखर परिषद 14-16 मार्च 2022 या कालावधीत _____ येथे आयोजित केली जाईल – मनिला (फिलीपिन्स).

_____ या उपक्रमाला “UNESCO मीडिया अँड इन्फॉर्मेशन लिटरसी आलायन्स” या संस्थेकडून ‘2021 ग्लोबल मीडिया अँड इन्फॉर्मेशन लिटरसी अवार्ड्स’ मधील प्रथम पुरस्कार मिळाला – आउट ऑफ द बॉक्स लिटरसी इनिशिएटिव्ह (मनिला).

**राष्ट्रीय**
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) अंतर्गत सर्वाधिक लाभार्थी असलेल्या राज्यांच्या यादीत _____ खालोखाल तामिळनाडू आणि गुजरात अव्वल स्थानावर आहेत – महाराष्ट्र.

‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ अन्वये दाखल केल्या जाणारया लोकसेवकांविरुद्धच्या तक्रारींचे व्यवस्थापन करण्यासाठी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष (अध्यक्ष, भारतीय लोकपाल) यांनी कार्यरत केलेले डिजिटल व्यासपीठ – ‘लोकपालऑनलाइन’.

______ कंपनीने आयात खर्च कमी करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी अल्कलाइन इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणासाठी भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) सोबत करार केला – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL).

**व्यक्ती विशेष**
70 वी मिस युनिव्हर्स 2021 – हरनाझ संधू (भारताची तिसरी मिस युनिव्हर्स).

**क्रिडा**

‘फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021’ याचा विजेता – मॅक्स वरस्टपेन.
नोव्हेंबर 2021 यासाठी ‘ICC प्लेअर ऑफ द मंथ’ – ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (पुरुष) आणि वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज (महिला).

**राज्य विशेष**

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अध्यापन प्रक्रिया अधिक उत्तरदायी बनवण्यासाठी राज्यभरातील शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी आसाम सरकारचे अभियान – ‘गुणोत्सव’.

_____ राज्यात 01 जानेवारी 2022 पासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे – सिक्कीम.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ____ येथे श्री काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केले – वाराणसी.

**ज्ञान-विज्ञान**

‘टॅट्रीग्रेड स्टेल्थ’ नावाचे परिधान, जगातील अशा प्रकारचे पहिले आहे जे व्यक्तीला अत्याधिक तापमानाचा सामना करण्यास सक्षम करते, जे ____ या स्टार्ट-अप कंपनीने विकसित केले आहे – वीर एडवांस्ड रिसर्च (हैदराबाद).

**सामान्य ज्ञान**

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्र.
अमराबाद व्याघ्र प्रकल्प – तेलंगणा.
पीलीभीत व्याघ्र प्रकल्प – उत्तरप्रदेश.
भोर व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्र.
राजाजी व्याघ्र प्रकल्प – उत्तराखंड.
ओरंग व्याघ्र प्रकल्प – आसाम.
कमलांग व्याघ्र प्रकल्प – अरुणाचल प्रदेश.
श्रीविलीपुथुर मेगामलाई व्याघ्र प्रकल्प – तामिळनाडू.

: *🔽करेंट अफेयर्स एक पंक्ति में:  दिसंबर 2021🔽*

Current Affairs Hindi One Liners: करेंट अफेयर्स एक पंक्ति को नए रूप में प्रस्तुत किया जा रहा है, इसमें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मिस यूनिवर्स 2021 और कोरोना वायरस आदि को सम्मलित किया गया है.

• ऑस्ट्रेलिया के जिस ऑफ स्पिनर ने टेस्ट क्रिकेट में अपने करियर के 400 विकेट पूरे कर लिए हैं- नाथन लियोन

• अंतर्राष्ट्रीय सार्वभौमिक स्वास्थ्य कवरेज दिवस (International Universal Health Coverage Day) जिस दिन मनाया जाता है- 12 दिसंबर

• नीति आयोग ने जम्मू-कश्मीर में जितने अटल टिंकरिंग लैब (ATL) स्थापित करने की योजना बनाई है- 1000

• विश्व प्रसिद्ध गॉथिक उपन्यास ‘इंटरव्यू विद द वैम्पायर’ की जिस लेखिका का हाल ही में 80 वर्ष की आयु में निधन हो गया- ऐनी राइस

• मिस यूनिवर्स 2021 का खिताब जिस भारतीय ने जीत लिया है- हरनाज कौर संधू

• हाल ही में जिस राज्य सरकार ने ‘दूध मूल्य प्रोत्साहन योजना (Milk Price Incentive Scheme)’ शुरू की है- उत्तराखंड

• संयुक्त राष्ट्र बाल कोष (यूनिसेफ) का नया प्रमुख जिसे नियुक्त किया गया है- कैथरीन रसेल

• प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिस राज्य के बलरामपुर जिले में 9,802 करोड़ रुपये की सरयू नहर राष्ट्रीय परियोजना का उद्घाटन किया- उत्तर प्रदेश

: *#️⃣१४ डिसेंबर – दिनविशेष#️⃣*

*१४ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.*

♻️१८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

♻️१८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

♻️१९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

♻️१९२९: प्रभात चा गोपालकृष्ण  हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

♻️१९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.

♻️१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

♻️१९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

*१४ डिसेंबर रोजी झालेले जन्म*.

✳️१५०३: प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोट्रे डॅम (Nostradamus) यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १५६६)

✳️१५४६: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१)

✳️१८९५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)

✳️१९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१४)

✳️१९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९८८)

✳️१९२८: गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.

✳️१९३४: चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक श्याम बेनेगल यांचा जन्म.

✳️१९३९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

✳️१९४६: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)

✳️१९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.

✳️१९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.

*१४ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.*

❇️१७९९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)

❇️१९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)

❇️१९६६: गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)

❇️१९७७: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

❇️२००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९२३)

❇️२०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.

: ✍ अनुसंधान और उनके मुख्यालय।

● भारतीय वन अनुसंधान संस्थान → देहरादून

● भारतीय वन्य जीव अनुसंधान संस्थान → देहरादून

● केन्द्रीय पक्षी शोध संस्थान → इज्जतनगर

● राष्ट्रीय पर्यावरण शोध संस्थान → नागपुर

● राष्ट्रीय ऊँट अनुसंधान संस्थान → बीकानेर

● राष्ट्रीय भू-भौतिकी अनुसंधान संस्थान → हैदराबाद

● राष्ट्रीय पर्यावरण अभियान्त्रिकी शोध संस्थान → नागपुर

● भारतीय कृषि अनुसंधान परिषद → नई दिल्ली

● भारतीय मृदा विज्ञान संस्थान → प्रयागराज

● केन्द्रीय मृदा एवं लवणता अनुसंधान संस्थान → करनाल

● भारतीय बागवानी अनुसंधान संस्थान → बंगलौर

● भारतीय वन सर्वेक्षण केन्द्र → देहरादून

● प्राकृतिक इतिहास का राष्ट्रीय संग्रहालयनई → दिल्ली

● सलीम अली पक्षी विज्ञान तथा प्रकृतिक इतिहास → केन्द्र कोयम्बटूर

● भारतीय वनस्पति सर्वेक्षण → कोलकाता

● भारतीय प्राणी सर्वेक्षण → कोलकाता

● राष्ट्रीय वानिकी अनुसंधान संस्थान → झाँसी

● केन्द्रीय मरूक्षेत्र अनुसंधान संस्थान → जोधपुर

● भारतीय मौसम विज्ञान संस्थान → नई दिल्ली

● भारतीय मौसम वेधशाला → पूना

● जीवाणु प्रौद्योगिकी संस्थान → चण्डीगढ़

● राष्ट्रीय वनस्पति विज्ञान संस्थान → लखनऊ

● केन्द्रीय खनन अनुसंधान केन्द्र → धनबाद (झारखण्ड)

● भारतीय रासायनिक जैविकी संस्थान → कोलकाता

● केन्द्रीय ईंधन अनुसंधान संस्थान → जादूगोड़ा (झारखण्ड)

: ✅ सभी प्रतियोगी परीक्षाओं – महत्वपूर्ण प्रश्नोत्तर

प्रश्‍न 1. भारत का राष्ट्रगीत किसने लिखा है ?
उत्तर – बंकिमचन्द्र चटर्जी

प्रश्‍न 2. महात्मा गाँधी को राष्ट्रपिता सबसे पहले किसने कहा ?
उत्तर – नेताजी सुभाष चन्द्र बोस ने

प्रश्‍न 3. हमारा राष्ट्रीय पंचांग कौन-सा है ?
उत्तर – शक संवत

प्रश्‍न 4. राष्ट्रगान गाने की अवधि कितनी है ?
उत्तर – 52 सेकंड

प्रश्‍न 5. रेडियोऐक्टिवता की खोज किसने की थी ?
उत्तर – हेनरी बेकरल ने

प्रश्‍न 6. पेस मेकर का सम्बन्ध शरीर के किस अंग से है ?
उत्तर – हृदय

प्रश्‍न 7. मानव शरीर की किस ग्रन्थि को ‘मास्टर ग्रन्थि’ कहा जाता है ?
उत्तर – पीयूष ग्रन्थि

प्रश्‍न 8. कार्बन का सर्वाधिक शुद्ध रूप कौन-सा है ?
उत्तर – हीरा

प्रश्‍न 9. एक्स-रे का आविष्कार किसने किया था ?
उत्तर – रांटजन

प्रश्‍न 10. किस धातु का प्रयोग मानव द्वारा सबसे पहले किया गया ?
उत्तर – तांबा

प्रश्‍न 11. अंतरिक्ष यात्री को बाह्य आकाश कैसा दिखायी पड़ता है ?
उत्तर – काला

प्रश्‍न 12. दूरबीन का आविष्कार किसने किया था ?
उत्तर – गैलीलियो गैलिली ने

प्रश्‍न 13. दिल्ली स्थित महात्मा गाँधी की समाधि का क्या नाम है ?
उत्तर – राजघाट

प्रश्‍न 14. भारत में पहली रेल कहाँ से कहाँ तक चली ?
उत्तर – बम्बई (वर्तमान मुंबई) से थाने तक

प्रश्‍न 15. भारत में पहली बार मेट्रो रेल सेवा किस नगर में आरम्भ की गई ?
उत्तर – कोलकाता

प्रश्‍न 16. भारत में रेल का आरम्भ किस सन में हुआ ?
उत्तर – 1853

प्रश्‍न 17. प्रथम भारतीय अंतरिक्ष यात्री कौन थे ?
उत्तर – स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा, 1984 में

प्रश्‍न 18. भारत की प्रथम महिला मुख्यमंत्री कौन थी ?
उत्तर – श्रीमती सुचेता कृपलानी

प्रश्‍न 19. हरियाणा के पहले मुख्यमंत्री कौन थे ?
उत्तर – पं. भगवत दयाल शर्मा

प्रश्‍न 20. संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना कब हुई ?
उत्तर – 24 अक्तूबर 1945

: SSC Gd Constable Exam quiz Ctet:
🔴सदस्य           न्यूनतम आयु

1. लोकसभा –      25 years

2. राज्यसभा –      30 years

3. विधान सभा –     25 years

4. विधान परिषद –   30 years

5. मुखिया –         21 years

6. सरपंच –          21 years

7. राष्ट्रपति –          35 years

8. राज्यपाल –        35 years

9. उपराष्ट्रपति –       35 years

10. प्रधान मंत्री –      25 years

11. मुख्य मंत्री –       25 years

राष्ट्रीय आंदोलन की महत्वपूर्ण घटनाएँ

►1904 ~ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित
►1905 ~ बंगाल का विभाजन
►1906 ~ मुस्लिम लीग की स्थापना
►1907 ~ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फूट
►1909 ~ मार्ले-मिंटो सुधार
►1911 ~ ब्रिटिश सम्राट का दिल्ली दरबार
►1916 ~ होमरूल लीग का निर्माण
►1916 ~ मुस्लिम लीग-कांग्रेस समझौता (लखनऊ पैक्ट)
►1917 ~ महात्मा गाँधी द्वारा चंपारण में आंदोलन
►1919 ~ रौलेट अधिनियम
►1919 ~ जलियाँवाला बाग हत्याकांड
►1919 ~ मांटेग्यू-चेम्सफोर्ड सुधार
►1920 ~ खिलाफत आंदोलन
►1920 ~ असहयोग आंदोलन
►1922 ~ चौरी-चौरा कांड
►1927 ~ साइमन कमीशन की नियुक्ति
►1928 ~ साइमन कमीशन का भारत आगमन
►1929 ~ भगतसिंह द्वारा केन्द्रीय असेंबली में बम विस्फोट
►1929 ~ कांग्रेस द्वारा पूर्ण स्वतंत्रता की माँग
►1930 ~ सविनय अवज्ञा आंदोलन
►1930 ~ प्रथम गोलमेज सम्मेलन
►1931 ~ द्वितीय गोलमेज सम्मेलन
►1932 ~ तृतीय गोलमेज सम्मेलन
►1932 ~ सांप्रदायिक निर्वाचक प्रणाली की घोषणा
►1932 ~ पूना पैक्ट
►1942 ~ भारत छोड़ो आंदोलन
►1942 ~ क्रिप्स मिशन का आगमन
►1943 ~ आजाद हिन्द फौज की स्थापना
►1946 ~ कैबिनेट मिशन का आगमन
►1946 ~ भारतीय संविधान सभा का निर्वाचन
►1946 ~ अंतरिम सरकार की स्थापना
►1947 ~ भारत के विभाजन की माउंटबेटन योजना
►1947 ~ भारतीय स्वतंत्रता प्राप्ति

● भारत का सबसे बड़ा सार्वजनिक उपक्रम कौन-सा है— भारतीय रेल

● भारतीय रेल कितने क्षेंत्रों (जोन) में बाँटी गई है— 17
● भारत में प्रथम रेल कब चली— 16 अप्रैल, 1853 ई.
● भारत की पहली रेल कहाँ चली— मुंबई और थाणे के मध्य
● भारत में सर्वप्रथम रेल का शुभारंभ किसने किया था— लॉर्ड डलहौजी ने
● रेल सेवा आयोग के मुख्यालय कहाँ-कहाँ है— इलाहाबाद, मुंबई, कोलकाता, भोपाल और चेन्नई
● भारतीय रेल नेटवर्क का विश्व में कौन-सा स्थान है— चौथा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button