स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;> 🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:
<span;>✅✅ राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालरिंनून्गाला सुवर्णपदक. ✅✅
<span;>#Sports #Weightlifting

<span;>🏋 ताश्कंद इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा युवा भारत्तोलनपटू जेरेमी लालरिंनून्गा यानं ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.

<span;>🏋 जेरेमीनं स्नॅच प्रकारात १४१ किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारात १६४ किलो मिळून एकूण ३०५ किलो वजन उचललं.

<span;>🏋 त्याआधी भारताच्या गुरु राजा यानं ६१ किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात ११७ किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारात १४८ किलो मिळून एकूण २६५ किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं.

<span;>🏋 २०२२ मध्ये बर्मिंगहॅम इथं होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ही स्पर्धा पात्रता स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे.

<span;>🏋 या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या स्पर्धकांना २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार असून इतर खेळाडूंना राष्ट्रकुल स्पर्धेच्या नामांकनानुसार प्रवेश मिळेल.

<span;>🌀🌀 १० डिसेंबर – जागतिक मानवी हक्क दिन 🌀🌀
<span;>#Day

<span;>♻️ १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा स्वीकारला. त्यामुळे १० डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.

<span;>♻️ तेव्हा संयुक्त राष्ट्र च्या  56 सदस्यांनी हा जाहीरनामा स्वीकारला होता.

<span;>♻️ 2020 ची संकल्पना : “Recover Better – Stand Up for Human Rights”.

<span;> ♻️ 2021 ची संकल्पना : “Equality –
<span;>Reducing inequalities, advancing human rights”.

<span;>▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

<span;>Mpsc Study: *✅प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे ✅*

<span;>🔸 हिंदू नेपोलियन —  स्वामी विवेकानंद

<span;>🔹 मॅन ऑफ पिस — लाल बहादूर शास्त्री

<span;>🔸 कैद-ए-आजम — बॅ. जीना

<span;>🔹 शहीद-ए-आलम —  भगतसिंग

<span;>🔸 लोकनायक — बापूजी अणे

<span;>🔹 भारत कोकिळा — सरोजिनी नायडू

<span;>🔸 गान कोकिळा — लता मंगेशकर

<span;>🔹 आंध्र केसरी — थंगबालू प्रकाशम्

<span;>🔸 गरिबांचे कैवारी — के. कामराज

<span;>🔹 प्रियदर्शनी — इंदिरा गांधी

<span;>🔸 देशरत्न — डॉ. राजेंद्र प्रसाद

<span;>🔹 भारताचे बिस्मार्क — सरदार पटेल

<span;>🔸 पंजाबचा सिंह —  राजा रणजितसिंग

<span;>🔹 विदर्भ केसरी — ब्रिजलाल बियाणी

<span;>🔸 विश्व कवी — रविंद्रनाथ टागोर

<span;>🔹 समर सौदामिनी — अरुणा आसफअली

<span;>🔸 भारताचे बुर्क — सुरेंद्रनाथ बॅनर्जी

<span;>🔹 शांतीदूत — पंडित नेहरू

<span;>➖➖➖

<span;>: *११ डिसेंबर – दिनविशेष*

<span;>*११ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.*

<span;>♻️१८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.

<span;>♻️१९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

<span;>♻️१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

<span;>♻️१९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.

<span;>♻️१९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.

<span;>♻️१९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.

<span;>♻️१९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.

<span;>♻️२००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.

<span;>♻️२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.

<span;>*११ डिसेंबर रोजी झालेले जन्म*.

<span;>✳️१९३५: भारताचे १३वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०२०)

<span;>✳️१८४३: क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९१०)

<span;>✳️१८६७: आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९४०)

<span;>✳️१८८२: तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)

<span;>✳️१८९२: पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.

<span;>✳️१८९९: कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.

<span;>✳️१९०९: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म.

<span;>✳️१९१५: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९९६)

<span;>✳️१९२२: अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.

<span;>✳️१९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २००६)

<span;>✳️१९२९: लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००२)

<span;>✳️१९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)

<span;>✳️१९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.

<span;>✳️१९४२: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९९)

<span;>✳️१९६९: भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.

<span;>*११ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.*

<span;>❇️१७८३: रघुनाथराव पेशवा यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)

<span;>❇️१९७१: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९०२)

<span;>❇️१९८७: लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी. ए. कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२३)

<span;>❇️१९९२: भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.

<span;>❇️१९९८: राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)

<span;>❇️२००१: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९०९)

<span;>❇️२००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९३०)

<span;>❇️२००२: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १९२०)

<span;>❇️२००४: भारतरत्न गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन.

<span;>❇️२०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.

<span;>❇️२०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.

<span;>✍ Lucent पर आधारित महत्वपूर्ण प्रश्न
<span;>●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

<span;>1✔️विश्व का सबसे बड़ा महाद्वीप – एशिया ( विश्व के क्षेत्रफल का 30%)

<span;>2✔️विश्व का सबसे छोटा महाद्वीप – आस्ट्रेलिया

<span;>3✔️विश्व का सबसे बड़ा महासागर – प्रशांत महासागर

<span;>4✔️विश्व का सबसे छोटा महासागर – आर्कटिक महासागर

<span;>5✔️विश्व का सबसे गहरा महासागर – प्रशांत महासागर

<span;>6✔️विश्व का सबसे बड़ा सागर – दक्षिणी चीन सागर

<span;>7✔️विश्व की सबसे बड़ी खाड़ी – मेक्सिको की खाड़ी

<span;>8✔️विश्व का सबसे बड़ा द्वीप – ग्रीनलैण्ड

<span;>9✔️विश्व का सबसे बड़ा द्वीप समूह – इण्डोनेशिया

<span;>10✔️विश्व की सबसे लम्बी नदी – नील नदी ल. 6650 किमी

<span;>11✔️विश्व की सबसे बड़ी अपवाह क्षेत्र वाली नदी – अमेजन नदी

<span;>12✔️विश्व की सबसे बड़ी सहायक नदी – मेडिरा ( अमेजन की )

<span;>13✔️विश्व की सबसे व्यस्त व्यापारिक नदी – राइन नदी

<span;>6✔️विश्व का सबसे बड़ा नदी द्वीप – माजुली, भारत

<span;>17✔️विश्व का सबसे बड़ा देश – रूस

<span;>18✔️विश्व का सबसे छोटा देश – वेटिकन सिटी ( 44 हेक्टेयर)

<span;>19✔️विश्व में सर्वाधिक मतदाताओं वाला देश – भारत

<span;>20✔️विश्व में सबसे लंबी सीमा रेखा वाला देश – कनाडा

<span;>21✔️विश्व में सबसे ज्यादा सीमा रेखा वाला देश – चीन ( 13 देश )

<span;>22✔️विश्व का सबसे बड़ा रेगिस्तान – सहारा ( आफ्रीका )

<span;>23✔️एशिया का सबसे बड़ा रेगिस्तान – गोबी

<span;>24✔️विश्व की सबसे ऊंची पर्वत चोटी – माउण्ट एवरेस्ट ( 8848 मी. )

<span;>25✔️विश्व की सबसे लम्बी पर्वतमाला – एणडीज ( दक्षिण अमेरिका )

<span;>26✔️विश्व का सबसे गर्म प्रदेश – अल्जीरिया ( लीबिया )

<span;>27✔️विश्व का सबसे ठंडा स्थान – वोस्तोक अंटार्कटिका

<span;>32✔️विश्व की सबसे बड़ी खारे पानी की झील – केस्पियन सागर

<span;>33✔️विश्व की सबसे बड़ी ताजा पानी की झील – लेक सुपीरियर

<span;>34✔️विश्व की सबसे गहरी झील – बैकाल झील

<span;>35✔️विश्व सबसे अधिक ऊंचाई पर स्थित झील – टिटिकाका

<span;>36✔️विश्व की सबसे बड़ी कृत्रिम झील – वोल्गा झील

<span;>37✔️विश्व का सबसे बड़ा डेल्टा – सुन्दरवन डेल्टा

<span;>38✔️विश्व का सबसे बड़ा महाकाव्य – महाभारत

<span;>39✔️विश्व का सबसे बड़ा अजायबघर – अमेरिकन म्यूजियम आँफ नेचुरल हिस्ट्री

<span;>40✔️विश्व का सबसे बड़ा चिड़ियाघर – क्रूजर नेशनल पार्क ( द. आफ्रीका )

<span;>41✔️विश्व का सबसे बड़ा पक्षी – आस्ट्रिच ( शुतुरमुर्ग )

<span;>42✔️विश्व का सबसे छोटा पक्षी – हमिंग बर्ड

<span;>43✔️विश्व का सबसे बड़ा स्तनधारी – नीली व्हेल

<span;>44✔️विश्व का सबसे विशाल मंदिर – अंकोरवाट का मंदिर

<span;>46✔️विश्व की सबसे ऊंची मीनार – कुतुबमीनार

<span;>47✔️विश्व का सबसे बड़ा घंटाघर – द ग्रेट बेल आँफ मास्को

<span;>48✔️विश्व की सबसे बड़ी मूर्ति – स्टैच्यू आँफ यूनिटी

<span;>49✔️विश्व का सबसे बड़ा हिन्दू मंदिर परिसर – अक्षरधाम मंदिर दिल्ली

<span;>50✔️विश्व की सबसे बड़ी मस्जिद -अल हयात,रियाध, सऊदी अरब

<span;>51✔️विश्व की सबसे ऊंची मस्जिद – सुल्तान हसन मस्जिद,कहिरा

<span;>52✔️विश्व की सबसे ऊँची ईमारत -बुर्ज खलीफा, दुबई(यूनाइटेड अरब एमिरेट्स)

<span;>52✔️विश्व का सबसे बड़ा चर्च – वेसिलिका आँफ सेंट पीटर ( वेटिकन सिटी )

<span;>53✔️दनिया की सबसे बड़ी हिन्दू आबादी-भारत

<span;>54✔️दनिया की सबसे बड़ी मुस्लिम आबादी -इंडोनिशिया

<span;>55✔️दनिया की सबसे बड़ी ख्रिस्ती (ईसाई)आबादी -नेकोटिना वालाकिसी
<span;>56✔️दनिया की सबसे बड़ी यहूदी आबादी – इजराइल

<span;>57✔️दनिया की सबसे बड़ी बुद्धिस्ट अबादी-चाइना

<span;>58✔️विश्व का सबसे बड़ा आतंकी संगठन-आईएसआईएस,इराक-सीरिया

<span;>59✔️दनिया का सबसे मोस्ट वॉन्टेड -अबु-बक्र अल-बगदादी(आईएस का सरगना)

<span;>60✔️ दनिया का सबसे बड़ा डोनर-बिल गेट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *