खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त मतदार जन जागृती अभियाना अंतर्गत समुपदेशन शिबीर

श्रम साध्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिबिराचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी ) श्रम साध्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शहरातील राणी-लक्ष्मी बाई चौकातील अनिल अंबर पाटील शाळेत संविधान दिनानिमित्त मतदार जन जागृती अभियाना अंतर्गत  समुपदेशन शिबीर झाले.
शिबिराला प्रांत अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, जळगाव जिल्हा महिला बालविकास नागरी अधिकारी विजयकुमार परदेशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रम साध्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गौरव माळी यांनी संस्थेची जन आरोग्य योजना व मतदार जागृती या विषयावर आपले मत मांडले.  चोपड्याचे उपजिल्हाधिकारी सचिन शिंदे, मुख्य सेविका सुवर्णा पाटील, श्रम साध्य बहुद्देशीय संस्थेचे  अध्यक्ष गौरव महाजन,जयेश माळी, सामाजिक कार्यकर्ते प्रा. जयश्री दाभाडे,  आधार संस्थेचे अध्यक्षा श्रीमती. भारती पाटील, रेणू प्रसाद प्रकल्प व्यवस्थापक श्री. विक्रम शिंदे,  सानेगुरुजी संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील व शहरातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहीरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button