स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🌺🌺लाला लजपतराय🌺🌺

<span;>🌸लालाजींचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके गावात २८ जानेवरी १८६५ मध्ये झाला.

<span;>🌿लहानपाणापासूनच ते अत्यंत हुशार होते. अरबी, उर्दू अशा अनेक भाषांचे त्यांना सखोल ज्ञान होतं. एल्एल्‌. बी. ची पदवी मिळवलेले लालाजी अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून नावारुपास आले.

<span;>🌸 बाल विवाह, हुंडा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षणाचे ते समर्थक होते. बंगालच्या विभाजनाला लालांजींनी तीव्र विरोध केला.
<span;>🌿सायमन कमिशनच्या निषेधार्थ मोठा जमाव लाहोरमध्ये जमला होता. ब्रिटीश पोलीस अधिकारी सांडर्स यांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्जचे आदेश दिले यात झालेल्या मारहाणीत लालाजी आजारी पडले आणि काही दिवसांत त्यांच्या मृत्यू झाला.

<span;>🌸एक महिन्यातच चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांनी लालाजींच्या हत्येचा बदला घेतला. ब्रिटींशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लालाजींचा वाटाही तितकाच मोठा होता.

<span;>🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿

<span;>डॉ राममनोहर लोहिया

<span;>(२३ मार्च १९१०-१२ ऑक्टोबर १९६७).
<span;> भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत.

<span;>त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावी हिरालाल व चंद्रीबाई (चंदाबाई) या दांपत्याच्या पोटी झाला. चंद्रीबाई राममनोहर लहान असतानाच वारली.

<span;> तेव्हा आजी व चुलतीने त्यांचा सांभाळ केला. वडील हिरालाल हे व्यापर करीत असत. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

<span;> अकबरपूरजवळील टंडन पाठशाळा व विश्वेश्वरनाथ हायस्कूल यांमधून राममनोहरांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. वडील व्यवसायानिमित्त मुंबईला राहू लागले, तेव्हा तेथूनच राममनोहर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले (१९२५).

<span;>त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते प्रथम बनारस हिंदू विश्वविद्यालयात दाखल झाले; पण ते सोडून त्यांनी कलकत्त्याच्या विद्यासागर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि कलकत्ता विद्यापीठाची बी.ए. ही पदवी संपादन केली (१९२९).

<span;>उच्च शिक्षणासाठी निधी जमा करून ते प्रथम इंग्लंडला  गेले; पण नंतर त्यांनी बर्लिन विद्यापीठात संशोधन करून अर्थशास्त्र विषयात सॉल्ट अँड सिव्हिल डिस्ओबीडिअन्स या विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली (१९३२).

<span;>विद्यार्थिदशेतच १९२६ च्या गौहाती काँग्रेस अधिवेशनास ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंशी सहवास घडला आणि ते राष्ट्रीय चळवळीकडे आकृष्ट झाले; तथापि जर्मनीहून परतल्यानंतर (१९३३) त्यांनी सुरुवातीस बनारस विद्यापीठात अध्यापकाच्या नोकरीसाठी पयत्न केला आणि नाखुषीने रामेश्वरदास बिर्लांच्या स्वीय साहाय्यकाचे काही महिने काम पतकरले. जेव्हा काँग्रेसमध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन झाला (१९३४), तेव्हा त्यांनी राजकीय कार्याला वाहून घेतले. त्यांची कार्यकरिणीवर निवड झाली तसेच काँग्रेस सोशॅलिस्ट या नवीन साप्ताहिकाच्या संपादकत्वाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. लखनौच्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनात नेहरूंनी काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे त्यांना सचिव नेमून आणखी एक जबाबदारी सोपविली (१९३६-३८).

<span;>त्यांनी आपले वास्तव्य कलकत्त्याहून अलाहाबादला हलविले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी प्रखर युद्धविरोधी आणि साम्राज्यशाही विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना अटक झाली १९३९; पण न्यायालयात त्यांची सुटका करण्यात आली. त्यांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीस वेळा तुरुंगावास घडला.

<span;>तुरुंगात त्यांचा छळही करण्यात आला. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, म्यानमार (ब्रह्यदेश), गोवा येथेही त्यांना विविध कारणांसाठी कारावासात डांबण्यात आले.

<span;>१९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी अच्युतराव पटवर्धन व जयप्रकाश नारायण यांच्या बरोबरीने चळवळीचे नेतृत्व केले.

<span;> याच सुमारास जयप्रकाशांबरोबर ‘आझाद दस्तसाठी’ काही महिने ते नेपाळात गेले. तेथून आल्यावर २० मे १९४४ रोजी त्यांना अटक होऊन प्रथम लाहोर व नंतर आग्रा येथे तुरुंगात ठेवण्यात आले. लाहोरच्या तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. पुढे ११ एप्रिल १९४६ रोजी त्यांची सुटका झाली.

<span;>भारताच्या फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता, तरीसुद्धा १९४७ च्या हिंदु-मुस्लिम दंगलीत त्यांनी म. गांधीबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. काँग्रेस अध्यक्षांसह कोणीही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होऊ नये, अशी त्यांची धारण होती. अखेर काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाला घेऊन ते बाहेर पडले (१९४८).

<span;>त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाचे नेतृत्व केले. हा समाजवादी पक्ष कृषक मजदूर प्रजा पक्षात विलीन करण्यात आला आणि त्याचे नाव प्रजा सोशॅलिस्ट पक्ष असे ठेवण्यात आले (१९५२).

<span;> त्याचे ते महासचिव झाले; तथापि त्यातही त्यांचे मतभेद होऊन त्यांनी हैदराबाद येथे समाजवादी पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले (१९५५). ते या पक्षाचे अध्यक्ष व मॅन्काइंड या नियतकालिकाचे संपादक झाले (१९५६).
<span;> पुढे हाही पक्ष पुन्हा प्रजासमाजवादी पक्षात विलीन होऊन (७ जून १९६४) त्याचे संयुक्त समाजवादी पक्ष असे नामांतर झाले.

<span;>तत्पूर्वी १९६३ मध्ये ते फरूखाबाद मतदार संघातून लोकसभेवर निवडून आले. अखेरपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते.

<span;>दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासूनच ते नेहरूंचे टीकाकार बनले होते.

<span;> अखेरपर्यंत संसदेतील एक प्रमुख विरोधी नेते म्हणूनच त्यांनी नावलौकिक मिळविला. स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांचे राजकीय जीवनही संघर्षपूर्ण होते.

<span;>शेतकऱ्यांच्या चळवळी, आंग्रेजी हटाव आंदोलन, जाती तोडो आंदोलन, गोवा मुक्ती चळवळ, हिंदी राष्ट्रभाषेचा पुरस्कार, नेपाळमधील स्वातंत्र्य संघर्ष अशा अनेक चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले; तथापि आपल्या राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेस वा कम्युनिस्ट यांबरोबर कधीच तडजोडीची भाषा वापरली नाही.

<span;>लोहियांनी अनेक देशांचा या ना त्या निमित्ताने प्रवास केला. त्यात अमेरिका, जपान, श्रीलंका, इंडोनेशिया तसेच अनेक यूरोपीय व आफ्रिकी देशांचा सदिच्छा दौरा होता. १९५१ मध्ये फ्रँकफुर्ट (जर्मनी) येथील पहिल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेस ते उपस्थित होते.

<span;>याशिवाय त्यांनी १९५३ च्या रंगून येथील आशियाई समाजवादी परिषदेचे आयोजन केले होते; पण त्या परिषदेस ते उपस्थित राहू शकले नाहीत. ते इंग्रजी, हिंदी या भाषांशिवाय फ्रेंच, जर्मन या परकीय भाषा आणि उर्दू-बंगाली या भारतीय भाषाही उत्तम प्रकारे बोलत. त्यांना कला-साहित्याची चांगली जाण होती.

<span;>त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. आयुष्यभर त्यांनी अन्याय व भ्रष्टाचार यांविरुद्ध प्रखर लढा दिला. संसदीय लोकशाहीतील एक जबरदस्त विरोधी नेता म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

<span;> ३० सप्टेंबर १९६७ रोजी दिल्लीच्या विलिंग्डन नर्सिंग होम रुग्णालयात अष्ठीला ग्रंथीची शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली. त्यांनतर काही दिवसांतच त्यांचे देहावसन झाले. ते अखेरपर्यंत अविवाहित राहिले.

<span;>         🌺🌺🌺🍀🍀🍀🍀🌺🌺🌺

<span;>सामाजिक सुधारणांबाबत टिळकांची भूमिका :

<span;>टिळकांच्या काळात, महिला आणि जातीच्या प्रश्नावर काँग्रेसमध्ये दोन गट होते – सुधारणावादी आणि पुराणमतवादी. जातीय भेदभाव दूर करणे, बालविवाहावर बंदी घालणे, विधवा विवाहाचे समर्थन करणे आणि महिला शिक्षण हे सुधारणावादी विचारधारेचे चार मुख्य आधार होते.

<span;>महादेव गोविंद रानडे, डब्ल्यू.सी. बॅनर्जी, विष्णू हरी पंडित आणि नंतर गोपाळ गणेश आगरकर तसेच गोपाळ कृष्ण गोखले आदी या पक्षात होते. दुसरीकडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि टिळक हे रूढीवादी विचारांचे नेतृत्व करीत होते.

<span;>🔻 पॉवरफुल 20 सामान्य ज्ञान (GK) 2021 प्रश्नोत्तरी सभी प्रतियोगी परीक्षाओं के लिए ✅

<span;>📕 प्रश्‍न 1. रेल पथ के नैरो गेज की चौड़ाई कितनी होती है ?
<span;>उत्तर – 2′ 6″

<span;>📕 प्रश्‍न 2. किस देश को “उगते हुए सूरज की भूमि” कहाँ जाता है ?
<span;>उत्तर – जापान

<span;>📕 प्रश्‍न 3. कौन-सा शहर मध्य प्रदेश की राजधानी है ?
<span;>उत्तर – भोपाल

<span;>📕 प्रश्‍न 4. कौन-सा शहर अफ़गानिस्तान की राजधानी है ?
<span;>उत्तर – काबुल

<span;>📕 प्रश्‍न 5. कौन-सा शहर जापान की राजधानी है ?
<span;>उत्तर – टोकियो

<span;>📕 प्रश्‍न 6. किस जानवर को रेगिस्तान का जहाज़ कहा जाता है ?
<span;>उत्तर – ऊँट

<span;>📕 प्रश्‍न 7. किस वर्ष में महात्मा गांधी का जन्म हुआ था ?
<span;>उत्तर – सन् 1869

<span;>📕 प्रश्‍न 8. रेल पथ के मीटर गेज की चौड़ाई कितनी होती है ?
<span;>उत्तर – 1 मीटर

<span;>📕 प्रश्‍न 9. विश्व का सबसे बड़ा महाद्वीप कौन-सा है ?
<span;>उत्तर – एशिया (Asia)

<span;>📕 प्रश्‍न 10. विश्व का सबसे बड़ा देश कौन-सा है ?
<span;>उत्तर – रूस (Russia)

<span;>📕 प्रश्‍न 11. विश्व का सबसे लम्बा पशु कौन-सा है ?
<span;>उत्तर – जिराफ़

<span;>📕 प्रश्‍न 12. विश्व का सबसे ऊँचा पर्वत शिखर कौन-सा है ?
<span;>उत्तर – माउंट एवरेस्ट

<span;>📕 प्रश्‍न 13. भारतीय गणराज्य के प्रथम राष्ट्रपति कौन थे ?
<span;>उत्तर – श्री डॉ. राजेन्द्र प्रसाद

<span;>📕 प्रश्‍न 14. माउंट एवरेस्ट पर चढ़ने वाला प्रथम व्यक्ति कौन था ?
<span;>उत्तर – तेन्जिंग नॉरगे, एडमंड हिलेरी

<span;>📕 प्रश्‍न 15. कारगिल कस्बा किस राज्य में है ?
<span;>उत्तर – जम्मू एवं कश्मीर

<span;>📕 प्रश्‍न 16. पानीपत का प्रथम युद्ध किस के बीच लड़ा गया था ?
<span;>उत्तर – बाबर और इम्ब्राहिम लोदी के बीच

<span;>📕 प्रश्‍न 17. अजमेर किस सूफी सन्त से सम्बंधित है ?
<span;>उत्तर – ख़्वाजा मोईनुद्दीन चिश्ती

<span;>📕 प्रश्‍न 18. किस मुगल राजा ने धार्मिक संप्रदाय “दीन-ए- इलाही” की स्थापना की ?
<span;>उत्तर – अकबर

<span;>📕 प्रश्‍न 19. मानसून हवाएँ कौन-सी होती है ?
<span;>उत्तर – वर्षा ऋतु की हवाएँ

<span;>📕 प्रश्‍न 20. रूस में साइबेरिया पूरे विश्व में किस लिए प्रसिद्ध है ?
<span;>उत्तर – इसकी अत्यधिक ठण्डी जलवायु के लिए

<span;>📚Important Science Question Answer📚

<span;>Q. विद्युत अपघटन में कौन सा नियम लागू होता है ?
<span;>ANS- फैराडे का नियम

<span;>Q. ध्वनि किस रूप में यात्रा करती है ?
<span;>ANS- अनुदैर्ध्य तरंगों के रुप मे

<span;>Q.सोनार मुख्यता किसके द्वारा उपयोग किया जाता है ?
<span;>ANS -समुद्री यात्रियों के द्वारा

<span;>Q. सूर्य में नाभिकीय ईंधन क्या है ?
<span;>ANS – हीलियम

<span;>Q.मानव शरीर की सबसे बड़ी कोशिका कौन सी है?
<span;>ANS –  स्नायु कोशिका

<span;>Q.रेडियोधर्मिता की खोज किसने की ?
<span;>ANS- हेनरी बेकुरल ने

<span;>Q.फलों के अध्ययन को क्या कहते हैं ?
<span;>ANS-  पोमोलॉजी

<span;>Q.नाशपाती का कौन सा भाग खाया जाता है ?
<span;>ANS- गूदेदार पुष्पासन

<span;>Q.मधुमेह डायबिटीज मैं कौन सा अंग प्रभावित होता है ?
<span;>ANS- अग्नाशय

<span;>Q. दूर दृष्टि दोष से पीड़ित व्यक्ति की स्पष्ट दृष्टि की न्यूनतम दूरी है ?
<span;>ANS-  25 सेंटीमीटर

<span;>Q.कौन-सा एक जल संक्रामक रोग है ?
<span;>NAS- हैजा

<span;>Q.वायुमंडल मैं बादलों के तैरने का क्या कारण है ?
<span;>ANS- कम घनत्व

<span;>Q. ओम किसकी इकाई है ?
<span;>ANS-  प्रतिरोध की

<span;>Q. बेवर किसकी इकाई है ?
<span;>ANS-  चुंबकीय फ्लक्स की

<span;>Q.ध्वनि की तीव्रता मापने के लिए किस यंत्र का प्रयोग किया जाता है ?
<span;>ANS-  ऑडियो मीटर

<span;>Q.पोजिट्रॉन की खोज किसने की ?
<span;>ANS- एंडरसन

<span;>Q. रेबीज के टीके की खोज किसने की?
<span;>ANS-  लुई पाश्चर

<span;>Q. वॉशिंग मशीन की कार्यप्रणाली किस सिद्धांत पर आधारित है ?
<span;>ANS-  अपकेंद्रण

<span;>Q. आधुनिक आवर्त सारणी किस पर आधारित है ?
<span;>ANS- परमाणु क्रमांक पर

<span;>Q. नाइट्रोजन यौगिकीकरण के लिए कौन सी फसल सहायक है ?
<span;>ANS – बींस की
<span;>︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗
<span;>➖➖➖➖➖🌻🌺🌺🌻➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *