खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

देवळी येथील शेतातून शेतकर्‍याची ८० हजार रुपये किमतीची बैलजोडी चोरी

अमळनेर (प्रतिनिधी ) चोरटय़ाने ८० हजार रुपये किमतीची बैलजोडी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील देवळी येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील देवळी येथील शेतातून आत्माराम अभिमन कंखरे यांच्या मालकीची ८० हजार रुपये किमतीची बैलजोडी ६ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली.कंखरे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button