खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी)  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२३ व्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिमापजून करून अभिवादन करण्यात आले.  या वे‌‌ळी उपस्थितांनी अहिलाबाई होळकरांचा जयघोष केला.
बसस्थानकाजळीलअहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.  यावेळी माजी आमदार डॉ.
बी. एस. पाटील, खा.शि.मंडळाचे जितेंद्र जैन, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, एल. टी.पाटील, बन्सीलाल भागवत,अशोक पवार,समाधान धनगर,हरचंद लांडगे,वसुंधरा लांडगे,नितीन निळे,अलीम मुजावर संदीप घोरपडे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.

दहिवद येथेही कार्यक्रम

दहिवद येथे अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्यास आमदार अनिल पाटील यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. या वेळी कार्यक्रमास माजी सभापती सुभाष देसले, शिवाजी पारधी, अशोक हडपे, मल्हारराव धनगर, संभाजी धनगर यांच्यासह महिला व पुरुष समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button