स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

<span;>🎇🎇 ५ सप्टेंबर – घटना 🎇🎇 #DinVishesh

<span;>🗓 १९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.

<span;>🗓 १९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

<span;>🗓 १९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

<span;>🗓 १९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.

<span;>🗓 १९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.

<span;>🗓 १९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.

<span;>🗓 १९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.

<span;>🗓 १९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.

<span;>🗓 १९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

<span;>🗓 १९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.

<span;>🗓 २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

<span;>🗓 २००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

<span;>🎇🎇 ५ सप्टेंबर – जन्म 🎇🎇

<span;>🗓 ११८७: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६)

<span;>🗓 १६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १७१५)

<span;>🗓 १८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९३६)

<span;>🗓 १८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

<span;>🗓 १८९५: भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)

<span;>🗓 १९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८१)

<span;>🗓 १९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया यांचा जन्म.

<span;>🗓 १९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)

<span;>🗓 १९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)

<span;>🗓 १९४०: अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म.

<span;>🗓 १९४६: मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.

<span;>🗓 १९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म.

<span;>🗓 १९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा यांचा जन्म.

<span;>🎇🎇 ५ सप्टेंबर – मृत्यू 🎇🎇

<span;>🗓 १८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन.

<span;>🗓 १९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

<span;>🗓 १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८७१)

<span;>🗓 १८७६: चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १७९०)

<span;>🗓 १९७८: कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर यांचे निधन.

<span;>🗓 १९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९३१)

<span;>🗓 १९९२: उद्योगपती अतूर संगतानी यांचे निधन.

<span;>🗓 १९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२ – चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)

<span;>🗓 १९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

<span;>🗓 १९९७: नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ भारतरत्न मदर तेरेसा यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)

<span;>🗓 २०००: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)

<span;>🗓 २०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर २०१५).

<span;>●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●

<span;>*✅ 5 सप्टेंबर: शिक्षक दिन ✅

<span;>🔰 भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी “शिक्षक दिन” म्हणून साजरी केली जाते.

<span;>🔰 ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.

<span;>✅ शैक्षणिक कारकीर्द

<span;>🔰 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ – १९२१ दरम्यान काम केले.

<span;>🔰 म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.

<span;>🔰 १९२१ – १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.

<span;>🔰 राधाकृष्णन १९३१ – १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.

<span;>🔰 कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.

<span;>🔰 ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ – १९५२) विद्यासन निर्माण केले.

<span;>🔰 शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.*

<span;>राष्ट्रपती तीन प्रकारच्या आणीबाणी लागू करू शकतात.

<span;>१) राष्ट्रीय आणीबाणी – युद्ध, बाह्य आक्रमण, सहत्र उठाव यामुळे देशात आणीबाणी लावली जाऊ शकते.

<span;>या घोषणेविषयी न्यायलायात दाद मागता येत नाही.

<span;>१९६२ – चीन युद्ध, १९७१- पाकिस्तान युद्ध, १९७५ – आपली सत्ता टिकवण्यासाठी इंदिरा गांधी यांनी बेकायदेशीरपणे आणीबाणी लागू केली होती.

<span;>२) राज्यातील राष्ट्रपती राजवट – एखाद्या राज्यात पेचप्रसंग निर्माण झाल्यास राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लावली जाते .

<span;>३) आर्थिक आणीबाणी – देशाची आर्थिक स्थिती धोक्यात आल्यास ही आणीबाणी लावली जाते.

<span;>भारतात आर्थिक आणीबाणी अजून लागलेली नाही.

<span;>🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

<span;>___________________________
<span;>       🔰नदी व उगमस्थान🔰
<span;>___________________________

<span;>🅾पूर्णा:-मेळघाट-अमरावती

<span;>🅾काटेपूर्णा:-अजिंठा डोंगर:-वाशीम

<span;>🅾मोरणा:-अजिंठा डोंगर:-वाशीम

<span;>🅾द्यानगंगा:-नागझिरा:-बुलढाणा

<span;>🅾वाघूर:-अजिंठा:-औरंगाबाद

<span;>🅾गिरणा:-सुरगाणा:-नाशिक

<span;>🅾पांझरा:-पिंपळनेर:-धुळे

<span;>🚫सिना:-हरिश्चंद्र डोंगर

<span;>🚫घोड:-गावडेवाडी(जुन्नर)

<span;>🚫नीरा:-शोरगाव(भोर)

<span;>🚫कुकडी:-नानेखडी(जुन्नर)

<span;>🚫इंद्रायणी:-लोणावळा

<span;>🚫भामा:-भामनेर
<span;>________________________

<span;>●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

<span;>⏳ असहकार आणि महाराष्ट्र ⏳

<span;>🏛 1920 च्या नागपूर अधिवेशनात असहकारच्या कार्यक्रमाला मान्यता दिली.

<span;>📝 या अधिवेशनात कॉँग्रेस संघटनेच्या विस्ताराला बाल देण्यात आले.

<span;>⛲️ यावर्षी तत्वावर आधारित या प्रांतिक संघटना स्थापन करण्यात आल्या.

<span;>⚜ असहकार चळवळ

<span;>🍾 महाराष्ट्रात मद्यपनविरोधी चळवळ

<span;>🏛 Ex – बॅरिस्टर जयकर – 1 वर्ष बहिष्कार घातला न्यायालयांवर.

<span;>🏢 1920 – लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय – पुणे स्थापना.

<span;>🏯 साधकाश्रम कडून केशवराव देशपांडे अंधेरी, मुंबई

<span;>📝 ‘मी सहकारी नोकरी करणार नाही‘ ही शपथ साधकाश्रमात प्रवेश करणार्‍यास घ्यावी लागे.

<span;>🪡 शेती करण्याचे, सुतकताईचे, दुग्धशाळा चालवण्याचे विद्यार्थ्याना प्रशिक्षण.

<span;>♟ मुळशी सत्याग्रह – 1921

<span;>🏭 टाटा कंपनी विरुद्ध

<span;>🎯 नेतृत्व – बापट, पहिले सत्याग्रही – शंकरराव देव

<span;>🗡 सुरवातीला अहिंसक नंतर हिंसक वळण

<span;>🔮 कालावधी 1921-24

<span;>🔫 1923 – बापटांना 7 वर्ष शिक्षा – ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्याबद्दल.

<span;>🏺 टिळक स्वराज्य फंड – 30 जून 1921 पूर्वी 1 कोटी रूपयांचा स्वराज्य फंड गोळा करावा व 1 कोटी लोकांना कॉँग्रेसचे सभासद करून घ्यावे असा संकल्प.

<span;>🌺 याच चळवळीच्या काळात गांधींनी अर्ध कपड्यांचा त्याग केला…

<span;>🥅🥅🥅🥅🥅🥅🥅🥅🥅🥅🥅🥅

<span;>🛕 प्रार्थना समाजाचे सभासद असलेली मान्यवर व्यक्तिमत्व.

<span;>🌹 सरोजिनी कराडे

<span;>💐 विकास काटदरे

<span;>🌺 ग.ल. चंदावरकर

<span;> 🌾 न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर

<span;>💐 मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर

<span;>🪴 वासुदेव बाबाजी नवरंगे

<span;>♟सदाशिव पांडुरंग पंडित

<span;>🎯 मामा परमानंद

<span;>🪘अभय पारसनीस

<span;>🏆 प्राच्यविद्यापंडित सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर

<span;>🌼 वामन आबाजी मोडक

<span;>💐 सिद्धार्थ राजाध्यक्ष

<span;>♟न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

<span;>🩺 डॉ. सुनीलकुमार लवाटे

<span;>🌺 बाळ मंगेश वागळे..

<span;>🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢
<span;>🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢

<span;>🌺 सुखदेव रामलाल थापर 🌺

<span;>🌹जन्म :-१५ मे १९०७ नौघरा, लुधियाणा (पंजाब)

<span;>👩‍🦳 आई :- श्रीमती राल्ली देवी.

<span;>👱‍♂ वडील :-श्री. रामलाल थापर.

<span;>⛲️ संघटना :- ‘नौजवान भारत सभा”.

<span;>🌹 मृत्यु :-२३ मार्च १९३१.

<span;>⛳️ सुखदेव यांचा उल्लेख हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेचे एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून होतो. या संघटनेखेरीच ते पंजाब प्रांतातील इतरही संघटनांचे कार्यकर्ता होते. भारतमातेला इंग्रजांच्या तावडीतून आझाद करणे हा त्यांचा एकमात्र हेतू.

<span;>🏨 कालांतराने काही क्रांतीकारकांनी मिळून ‘नौजवान भारत’ सभेची स्थापना केली. सुखदेव हे या संघटनेचे सदस्य होते. ते लाहोर येथील नॅशनल कॉलेज येथे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जात होते. तिथे  भारताच्या समृद्ध इतिहासाबद्दल तेथील विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे कार्य करत होते.

<span;>💣 ब्रिटीश अधिकारी सौन्डर्सची हत्त्या, सेन्ट्रल असेम्ब्ली मधील बॉम्बस्फोट इ. प्रकरणांत दोषी ठरवून सुखदेव थापर, भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली…

<span;>⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

<span;>📚 बँक व स्थापना 📚
<span;>________

<span;>🏦 RBI:-1 एप्रिल 1935

<span;>🏦 IFCI:-1948

<span;>🏦 SBI:-1 जुलै 1955

<span;>🏦 LIC:-सप्टेंबर 1956

<span;>🏦 UTI:-1 फेब्रुवारी 1964

<span;>🏦 IDBI:-जुलै 1964

<span;>🏦 GIC:-नोव्हेंबर 1972

<span;>🏦 RRB:-2 ऑक्टोबर 1975

<span;>🏦 EXIM:-1 जानेवारी 1982

<span;>🏦 NABARD:-12 जुलै 1982

<span;>🏦 NHB:-जुलै 1988

<span;>🏦 SIDBI:-1990

<span;> ⛳️The Hindu Vocabulary For All Competitive Exams | 05-09-2021

<span;>The_Hindu_Vocabs

<span;>1. EXTENSION (NOUN): (विस्तार): Prolongation
<span;>Synonyms: Lengthening, Increase
<span;>Antonyms: Shortening
<span;>Example Sentence:
<span;>The initial term of appointment is for one year with an extension of two years.

<span;>2. OPPOSED (ADJECTIVE): (विरोधी): Against
<span;>Synonyms: Opposition, Averse
<span;>Antonyms: In favour of
<span;>Example Sentence:
<span;>He had always been opposed to discrimination.

<span;>3. BATTER (VERB): (मारना): Pummel
<span;>Synonyms: Pound, Buffet
<span;>Antonyms: Aid
<span;>Example Sentence:
<span;>A prisoner was battered to death with a table leg.

<span;>4. COLLABORATE (VERB): (सहयोग करना): Fraternize
<span;>Synonyms: Conspire Collude
<span;>Antonyms: Resist
<span;>Example Sentence:
<span;>During the last war they collaborated with the Nazis.

<span;>5. DISSEMINATION (NOUN): (प्रसार): Spreading
<span;>Synonyms: Circulation Distribution
<span;>Antonyms: Eradicate
<span;>Example Sentence:
<span;>The dissemination of public information was very necessary.

<span;>6. ABUSE (NOUN): (अनाचार): Mistreatment
<span;>Synonyms: Maltreatment, Ill-treatment
<span;>Antonyms: Care
<span;>Example Sentence:
<span;>She had a black eye and other signs of physical abuse.

<span;>7. APACE (ADVERB): (झटपट): Quickly
<span;>Synonyms: Fast, Swiftly
<span;>Antonyms: Slowly
<span;>Example Sentence:
<span;>Work always continues apace.

<span;>8. REVIVAL (NOUN): (पुनस्र्त्थान): Improvement
<span;>Synonyms: Rallying, Betterment
<span;>Antonyms: Downturn
<span;>Example Sentence:
<span;>A revival in the fortunes of the party was a good news for all.

<span;>9. PREDICAMENT (NOUN): (कठिन परिस्थिति): Mess
<span;>Synonyms: Difficulty, Issue
<span;>Antonyms: Advantage
<span;>Example Sentence:
<span;>The club’s financial predicament was evident.

<span;>10. SURGE (VERB): (वृद्धि होना): Rise
<span;>Synonyms: Grow, Escalate
<span;>Antonyms: Decrease
<span;>Example Sentence:
<span;>Shares surged to a new high.

<span;>📝 The Hindu English Hindi Words Vocabulary

<span;>◎Circumscription – restriction of something within limits.
<span;>◎Alienation – विलगाव
<span;>Syno – isolation, detachment, separation
<span;>◎Denying – इनकार करना
<span;>Syno – refuse, turn down, reject
<span;>◎Out of the ordinary (Phrase) – become unusual something
<span;>◎Involvement – संलिप्‍तता
<span;>Syno – participation, collaboration
<span;>◎Preventing – काम करने से रोक देना
<span;>Syno – stop, fend off, hinder,
<span;>◎On the face of it (Phrase) – without knowing all of the relevant facts; apparently.
<span;>◎Likelihood – संभावना की मात्रा
<span;>Syno – probability chance, aspect
<span;>◎Integrity – ईमानदारी
<span;>Syno – honesty, uprightness, probity
<span;>◎Outreach – the extent or length of reaching out.
<span;>◎Incongruous – विसंगत, बेमेल
<span;>Syno – inappropriate, out of place, unsuitable

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *