जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते झाले भूमीपजून
अमळनेर (प्रतिनिधी) सुमारे ५ लाख रुपये किंमतीच्या रस्ते काँक्रिटिकरण कामाचे तालुक्यातील पिंगळवाडे जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपजून करण्यात आले. यावेळी प.स.सदस्य प्रवीण पाटील उपस्थित होते.
पिंगळवाडे येथील स्मशानभूमी लगतच्या रस्त्याचे काँक्रिटिकरन होणार असल्याने ग्रामस्थांची सोय होणार आहे. या वेळी सरपंच मंगला देशमुख, सदस्य अतुल पाटील, देवीदास न्हानभाऊ, वंजाबाई भिल, धर्मा दाभाडे,कमलबाई पाटील, समाधान पारधी तसेच गावातील चंद्रकांत पाटील, डॉ. किशोर पाटील, सुभाष पाटील,हिलाल मामा, दिलीप काका, प्रताप पाटील, पो.पा. गजेंद्र पाटील,जयप्रकाश भाऊ, नाना सपकाळे,बुधा महारू पाटील,भगवान दशरभ पाटील,सखाराम दादा, भालेराव पाटील,प्रदोष पाटील, समाधान पाटील,विलास पाटील, मधुकर पाटील, विश्वास पाटील, प्रभाकर काका, प्रशांत पाटील, राकेश हिरामण ,राजु मोरे, युवराज दाभाडे, नंदुलाल पाटील, शरद पाटील, रामराय पाटील, महारू चिमळे,अशोक पाटील, गुलाब पाटील, मनोहर पाटील, किरण पाटील, रविकांत पाटील, बापू सरखाराम पाटील, रविंद्र पाटील,विलास पाटील, भरत पाटील, भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.