खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

करणखेडा येथे सहाय्यक गटविकास  अधिकारी संदीप वायाळ यांना निरोप

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर पंचायत समितीत कार्यरत असलेले  सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांची नुकतीच संगमनेर पंचायत समिती येथे बदली झाल्याने करणखेडा येथे त्यांना निरोप देण्यात आला.
माजी सरपंच गणेश शांताराम गुरव, अलकबाई युवराज मनोरे, समाधान मैराळे, कवी शरद धनगर, किशोर ठाकरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष पंकज मनोरे, माजी उपसरपंच शांताराम गुरव, व सुमनबाई  गुरव, युवराज मनोरे, अनिल लंके, अनिल पारधी, भरत पाटील, रवींद्र गुरव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button