अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याची आत्मा शेतकरी सल्लागार समिती पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली.
अशी आहे समिती
समितीच्या अध्यक्षपदी सुनील पवार (गलवाडे),सदस्य शंकर बैसाणे (देवळी), सुलोचना वाघ (अमळनेर), शीतल पाटील (कुर्हे बु.), भय्यासाहेब पाटील (रढावन), सुभाष आगळे (निम), कल्पना पाटील (निंभोरा), रेखाबाई पाटील (ढेकू खु.), उमाकांत साळुंखे (मारवड), निवृत्ती बागुल (गडखांब), शैला पाटील (मुडी प्र. डांगरी), मंगलबाई पाटील (टाकरखेडा), कल्पना पवार (पातोंडा), अस्लेशा साळुंखे (गांधली),भटू पाटील (मंगरूळ), हेमंत महाजन (अमळनेर), विजयकुमार जैन (मुडी), प्रशांत भदाणे (दहिवद), शिवाजीराव पाटील (अंतुर्ली), शामकांत पाटील (जवखेडा), प्रविण पाटील (गंगापूरी), विनोद जाधव (नगाव बु.), रविंद्र पाटील (जानवे), सुरेश पाटील (निंभोरा), जि.प.सदस्य जयश्री पाटील ( कळमसरे-जळोद गट), मिनाबाई पाटील (दहिवद-पातोंडा गट), सोनु पवार (जानवे-मंगरूळ गट), संगिता भिल्ल (मुडी-मांडळ गट) तसेच पंचायत समितीच्या सभापती त्रिवेणीबाई शिवाजी पाटील (शिरूड गण) यांची नियुक्ती केली.