आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते इमारत बाधकामाचे झाले भूमिपूजन
अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील कन्हेरे सुसज्य अशी ग्रामपंचात कार्यालयाची ईमारत उभी राहणार आहे. या इमारतीच्या बाधकामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील कन्हेरे येथे मुलभुत सुविधा २५१५ अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या ईमारतीच्या भुमिपूजन सोहळ्याप्रसंगी एल. टी. पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, फाफोरेचे नरेंद्र पाटील, दिपक मणिलाल पाटील,समाधान धनगर, कोळपिंप्रीचे सुनिल काटे, ग्रामसेवक पंकज आप्पा, अरुण पाटील, भिला पाटील, सरपंच सतिश पाटील, दिनेश पाटील, धनराज पाटील, महादू पाटील, हिलाल पाटील, गोविंदा पाटील,रविंद्र पाटील, संजय पाटील, प्रविण पाटील, योगेश पाटील, संतोष पाटील, प्रविण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोमनाथ पाटील, योगेश पाटील, विलास पाटील,गणेश पाटील, नारायण पाटील, अर्जुन पाटील, माधवराव पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.