स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🎯महिलांविषयी कायदे

<span;>1) सतीबंधी कायदे १८२९
<span;>2) विधवा पुनर्विवाह कायदा १८५७
<span;>3) धर्मांतरात व्यक्ती विच्छद कायदा
<span;>4) भारतीय घटस्फोट कायदा
<span;>5) मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३
<span;>6) आनंदी विवाह कायदा १९०९
<span;>7) मुस्लिम स्त्री घटस्फोट कायदा १९८६
<span;>8) विशेष विवाह १९५४
<span;>9) हिंदू दत्तक व निर्वाह कायदा १९५६
<span;>10) विवाहीत स्त्रियांचा संपत्तीचा कायदा १९५९
<span;>11) अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा – १९५६
<span;>12) वैद्यकीय व गर्भपात कायदा – १९२९
<span;>13) हुंडा प्रतिबंधक कायदा-  १९२९
<span;>14) बालविवाह निर्बंध कायदा – १९२९
<span;>15) कौटूंबिक  हिंसाचार प्रतिबंधक कायदा – २००५
<span;>16) महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा – २००५
<span;>17) मातृत्व लाभासंबंधीच्या कायदा – १९६१
<span;>18) समान वेतन कायदा – १९७६
<span;>19) बालकामगार कायदा – १९८०
<span;>20) अपंग व्यक्ती कायदा – १९९५
<span;>21) मानसिक आरोग्य कायदा – १९८७
<span;>22) कुटुंब न्यायालय कायदा – १९८४
<span;>23) राष्ट्रीय महिला आयोग कायदा – १९९०
<span;>24) माहिती अधिकार कायदा – २००५
<span;>25) बालन्याय कायदा – २००६
<span;>26) अनाथालय व धर्मालय कायदा – १९६०
<span;>27) भिक्षा प्रतिबंधक कायदा – १९५९
<span;>28) हिंदू विवाह कायदा – १९५५
<span;>29) कर्मचारी विमा कायदा – १९५२
<span;>30) प्रसूती सुधारणा कायदा – १९६१

<span;>: एका ओळीत सारांश, 26 जुलै 2021

<span;>★◆★ दिनविशेष ★◆★

<span;>कारगिल विजय दिवस – 26 जुलै.

<span;>जागतिक भ्रूणविज्ञानी दिवस – 25 जुलै.

<span;>जागतिक इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन दिवस – 25 जुलै.

<span;>◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

<span;>__ सरकार ‘जोगाजोग’ नामक सोशल मीडिया मंच (फेसबुक याला पर्यायी) आणि ‘अलापन’ नामक संचार अॅप (व्हॉट्सअॅप याला पर्यायी) तयार करीत आहे – बांगलादेश.

<span;>_ समूहाच्या सदस्य देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी नेपल्स (इटली) येथे झालेल्या बैठकीत आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञांचे “UNESCO अर्थ नेटवर्क” याची स्थापना करण्याविषयीच्या इटलीच्या पुढाकाराचे समर्थन केले – जी-20.

<span;>◆◆राष्ट्रीय◆◆

<span;>आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेसह भारत सरकार आणि ___ नोव्हेंबर 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषद आयोजित करणार – भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद.

<span;>देशातील सर्वात मोठे कुटुंब आरोग्य केंद्र ____ येथे उघडले गेले – वजक्कड (मलप्पुरम, केरळ).

<span;>24 जुलै 2021 रोजी, कॉर्पोरेट आणि उद्योग यांच्यावतीने ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंना कोविड-योग्य सहकार्य मिळावे म्हणून ____ संस्थेने “प्रोजेक्ट टोकियो 2020″ याचा प्रारंभ केला – फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI).

<span;>संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (UNESCO) _ याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले – काकातीया रामप्पा मंदिर (पालमपेट जिल्हा, तेलंगना).

<span;>आकांक्षी जिल्ह्यांमध्ये वन धन योजना कार्यान्वित करण्यासाठी 24 जुलै 2021 रोजी, ____ आणि नीती आयोग या संस्था सहकार्य करीत आहेत – TRIFED.

<span;>__ कडून सह-संपादित केलेले ‘शिफ्टिंग ऑर्बिट्स: डिकोडिंग द ट्रॅजेक्टरी ऑफ द इंडियन स्टार्ट-अप इकोसिस्टम’ या पुस्तकाचे प्रकाशन अमिताभ कांत (मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग) यांनी केले – प्राध्यापक रोहन चिंचवडकर.

<span;>नैसर्गिक रबर क्षेत्रावरील विस्तृत माहितीसंच तयार करण्यासाठी, लागवडीच्या एकूण क्षेत्रापासून ते रबर टॅपर्सच्या तपशिलापर्यंत देशभरात पहिली गणना _ आयोजित करीत आहे – रबर बोर्ड.

<span;>◆◆व्यक्ती विशेष◆◆

<span;>__ या भारतीय गायकाला संगीतातील योगदानाबद्दल अमेरिकेच्या द अमेरिकन यूनिवर्सिटीने नेल्सन मंडेला नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित केले – कुमार सानू.

<span;>◆◆क्रिडा◆◆

<span;>22-वर्षीय _ याने ‘2020 टोकियो ऑलिम्पिक’मध्ये प्रथमच खेळल्या जाणाऱ्या स्केटबोर्डिंगसाठी पहिले-वहिले ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले – युटो होरिगोम (जपान).

<span;>◆◆राज्य विशेष◆◆

<span;>केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ____ येथे नॉर्थ ईस्टर्न स्पेस एप्लिकेशन्स सेंटर (NESAC) याच्या बहुउद्देशीय कन्व्हेन्शन सेंटरसाठी पायाभरणी केली -शिलाँग, मेघालय.

<span;>ग्रीन सोहरा वनीकरण मोहीम _ राज्यातील सोहरा (चेरापुंजी) येथे सुरू करण्यात आली – मेघालय.

<span;>हरयाणा सरकारने महागाई भत्त्याचा दर 17 टक्क्यांवरून ____ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली – 28 टक्के (1 जुलै 2021 पासून लागू).

<span;>____ सरकारने ‘अंगना मा एज्युकेशन’ कार्यक्रमाला सुरुवात केली – छत्तीसगड.

<span;>◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

<span;>__ संस्थेच्या संशोधकांनी IIT खडगपुर या संस्थेसह मिळून पीझोइलेक्ट्रिक मॉलीक्युलर क्रीस्टल तयार केले आहेत, जे कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय यांत्रिक नुकसानांपासून स्वत:ची दुरुस्ती करतात – भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) कोलकाता.

<span;>◆◆सामान्य ज्ञान◆◆

<span;>“संघने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात अपयशी झाल्याचे परिणाम” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 365.

<span;>“संविधानात आणि त्यातल्या कार्यपद्धतीत दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 368.

<span;>“समवर्ती यादीशी संबंधित असल्यास राज्य यादीतल्या काही मुद्द्यांच्या संदर्भात कायदे करण्याचे संसदेचे तात्पुरते अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 369.

<span;>“राज्यांच्या संदर्भात विशेष तरतूद” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 371.

<span;>“विद्यमान कायद्यांची अंमलबजावणी पुढे चालू ठेवणे आणि त्यांच्यात फेरफार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 372.

<span;>”कायद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी राष्ट्रपतीचे अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 372(अ).

<span;>*✔️ Generl Knowledge*

<span;>1) खालीलपैकी कोणते ‘२०२० टोकियो ऑलिम्पिक’ खेळांचे घोषवाक्य आहे?
<span;>उत्तर : फास्टर, हायर, स्ट्रॉंगर – टुगेदर

<span;>2) कोणत्या व्यक्तीची हैती देशाच्या पंतप्रधान पदावर नियुक्ती झाली?
<span;>उत्तर : एरियल हेन्री

<span;>3) कोणत्या संस्थेत ऑक्सिजन वायुचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक उपकरण विकसित करण्यात आले?
<span;>उत्तर : आयआयटी रोपार

<span;>4) “फार्मास्युटिकल उत्पादनाचे प्रमाणपत्र” कोणती संस्था देते?
<span;>उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

<span;>5) कोणत्या देशाने ताशी ६०० किलोमीटर या गतीने धावणारी जगातील पहिली हाय-स्पीड मॅगलेव्ह परिवहन व्यवस्था’ कार्यरत केली आहे?
<span;>उत्तर : चीन

<span;>6) कोणत्या शहरात ‘२०३२ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक’ आयोजित केले जाईल?
<span;>उत्तर : ब्रिस्बेन

<span;>7) खालीलपैकी कोणते विधान ‘मंकीपॉक्स’ या आजाराच्या संदर्भात चुकीचे आहे?
<span;>उत्तर : मानवामध्ये मंकीपॉक्सच्या संक्रमनाची पहिली नोंद १९४५ साली झाली होती.

<span;>8) २१ जुलै २०२१ रोजी, कोणत्या  स्थळाला युनेस्को संस्थेच्या जागतिक वारसा यादीतून हटविण्यात आले.
<span;>उत्तर : लिव्हरपूल

<span;>: महाराष्ट्र पोलीस भरती

<span;>भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे

<span;>👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर – चैत्यभूमी

<span;>👉  महात्मा गांधी – राजघाट

<span;>👉 जवाहरलाल नेहरू – शांतीवन

<span;>👉  लालबहादूर शास्त्री – विजय घाट

<span;>👉  इंदिरा गांधी – शक्ती स्थळ

<span;> 👉 बाबू जगजीवन राम – समता स्थळ

<span;>👉 चौधरी चरण सिंग – किसान घाट

<span;>👉  राजीव गांधी – वीरभूमी

<span;>👉 ग्यानी झैलसिंह – एकता स्थळ

<span;>👉 चंद्रशेखर – जननायक

<span;>👉 आय. के. गुजराल – स्मृती स्थळ

<span;>👉अटल बिहारी वाजपेयी – सदैव अटल

<span;>👉  के. आर. नारायण – उदय भूमी

<span;>👉मोरारजी देसाई – अभय घाट

<span;>👉 शंकर दयाल शर्मा – कर्मभूमी

<span;>👉 गुलझारीलाल नंदा – नारायण घाट

<span;>👉  डॉ. राजेंद्र प्रसाद – महाप्रयाण

<span;>🔰 सामान्य विज्ञान 🔰

<span;>1. वस्तूच्या कंपनामुळे ____ ची निर्मिती होते.

<span;>अ. ध्वनी
<span;>ब. प्रतिध्वनी
<span;>क. अवतरंग
<span;>ड. प्रकाश

<span;>उत्तर अ. ध्वनी

<span;>2. खालील पैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल.

<span;>अ. पाणी
<span;>ब. वायू
<span;>क. लाकडी ठोकळा
<span;>ड. निर्वात वातावरण

<span;>उत्तर क. लाकडी ठोकळा

<span;>3. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे

<span;>अ. बल
<span;>ब. ऊर्जा
<span;>क. शक्ती
<span;>ड. गती

<span;>उत्तर ब. ऊर्जा

<span;>4. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?

<span;>अ. डाल्टन
<span;>ब. चॅडविक
<span;>क. रूदरफोर्ड
<span;>ड. थॉमसन

<span;>उत्तर ब. चॅडविक

<span;>5. आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत ?

<span;>अ. आठ
<span;>ब. सात
<span;>क. नऊ
<span;>ड. सहा

<span;>उत्तर ब. सात

<span;>6. हा वैश्विक द्रावक आहे.

<span;>अ. हवा
<span;>ब. अल्कोहोल
<span;>क. पाणी
<span;>ड. रॉकेल

<span;>उत्तर क. पाणी

<span;>7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते.

<span;>अ. ऑक्सीजन
<span;>ब. नायट्रोजन
<span;>क. सल्फर डाय ऑक्साईड
<span;>ड. कार्बन डाय ऑक्साईड

<span;>उत्तर अ. ऑक्सीजन

<span;>8. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ?

<span;>अ. शाकाहारी
<span;>ब. मिश्राहारी
<span;>क. कीटकहारी
<span;>ड. मांसाहारी

<span;>उत्तर ड. मांसाहारी

<span;>9. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते?

<span;>अ. ऑक्सीजन
<span;>ब. सुर्यप्रकाश
<span;>क. माती
<span;>ड. अंधार

<span;>उत्तर ब. सुर्यप्रकाश

<span;>10. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ?

<span;>अ. डास
<span;>ब. मासे
<span;>क. उंदीर
<span;>ड. मासे

<span;>उत्तर क. उंदीर

<span;> 🔵🔶 आगामी खेल आयोजन 🔶🔵

<span;>🍎 क्रिकेट 🏏 🏏 🏏🏏🏏🏏🏏🏏

<span;>🔵 13 वां ICC पुरुष विश्व कप 2023
<span;>♦️ भारत

<span;>🔵 14 वां ICC पुरुष विश्व कप 2027
<span;>♦️ दक्षिण अफ्रीका

<span;>🔵 12 वां ICC महिला विश्व कप 2023
<span;>♦️ ऑस्ट्रेलिया एवं न्यूजीलैंड

<span;>🔵 ICC टेस्ट क्रिकेट विश्व चैम्पियनशिप 2021
<span;>♦️ भारत

<span;>🔵 7 वां ICC पुरुष T20 विश्व कप 2021
<span;>♦️ भारत

<span;>🔵 ICC चैंपियंस ट्रॉफी 2021
<span;>♦️ भारत

<span;>🔵 ICC महिला T20 विश्व कप 2022
<span;>♦️ दक्षिण अफ्रीका

<span;>🍎 फुटबॉल ⚽ ⚽⚽⚽⚽⚽⚽

<span;>🔵 22 वां फीफा विश्व कप 2022
<span;>♦️ कतर

<span;>🔵 23 वां फीफा विश्व कप 2026
<span;>♦️ USA + कनाडा + मैक्सिको

<span;>🔵 फीफा महिला फुटबॉल विश्व कप
<span;>♦️ ऑस्ट्रेलिया + न्यूजीलैंड

<span;>🔵 फीफा अंडर – 17 महिला विश्व कप 2021
<span;>♦️ भारत

<span;>: ☑️ बेसिक वन लाइनर (GK) सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी आगामी परीक्षा उपयोगी :

<span;>💰 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy GK Important Question & Answer) 🔻

<span;>प्रश्‍न 1. भारत में वित्त आयोग के गठन का प्रावधान संविधान के किस अनुच्छेद में है ?
<span;>उत्तर – अनुच्छेद 280 में

<span;>प्रश्‍न 2. योजना आयोग (अब नीति आयोग) का पदेन अध्यक्ष कौन होता है ?
<span;>उत्तर – भारत का प्रधानमंत्री

<span;>प्रश्‍न 3. बैंक नोट प्रेस कहाँ स्थित है ?
<span;>उत्तर – देवास (मध्यप्रदेश) में

<span;>प्रश्‍न 4. स्टील ऑथोरिटी की स्थापना कब की गई थी ?
<span;>उत्तर – 1973 में

<span;>प्रश्‍न 5. राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक (NABARD) की स्थापना किस पंचवर्षीय योजना की अवधि में की गई थी ?
<span;>उत्तर – छठवीं पंचवर्षीय योजना में

<span;>प्रश्‍न 6. अंतर्राष्ट्रीय मुद्रा कोष की स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) किस रूप में होती है ?
<span;>उत्तर – बुक-कीपिंग एन्ट्री के रूप में

<span;>प्रश्‍न 7. वर्तमान में स्टेट बैंक ऑफ इंडिया का स्वामित्व किसके हाथ में है ?
<span;>उत्तर – भारत सरकार के हाथ में

<span;>प्रश्‍न 8. अंतर्राष्ट्रीय निवेश विवाद निपटारा केन्द्र (ICSID) का सम्बन्ध किस अंतर्राष्ट्रीय संगठन से है ?
<span;>उत्तर – विश्व बैंक (WB) से

<span;>प्रश्‍न 9. नौवीं पंचवर्षीय योजना का मुख्य लक्ष्य था ?
<span;>उत्तर – न्यायपूर्ण वितरण एवं समानता के साथ विकास

<span;>प्रश्‍न 10. ‘स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना’ पर होने वाले व्यय को केन्द्र एवं राज्य सरकार किस अनुपात में वहन करती है ?
<span;>उत्तर – 75:25 के आधार पर

<span;>📚📚✍✍✍✍✍✍✍✍📚

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *