खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचं संकट आहे का?  पुढचे काही आठवडे काय  खबरदारी घ्यावी? कोरोना पासून वाचण्याचा दहासुत्री कार्यक्रम काय आहे?
<span;>1. लशीचे दोन्ही डोस लवकरात लवकर घ्या.  लस प्रोटेक्ट करते आणि जीव वाचवते
<span;>2. कुणाला भेटाल तर मोकळ्या हवेत किंवा हवेशीर खोलीत भेटा
<span;>3. स्वतःबरोबरच इतरांच्या सुरक्षेचा व नक्की करा. आपल्यामुळे दुसऱ्यांना धोका नको
<span;>4. मास्क करोनापासून वाचवतो, लोकांमध्ये जाल तेव्हा मास्क नक्की लावा. लस घेतली असेल तरी मास्क वापरा.
<span;>5. सोशल डिस्टंस आजही गरजेचं आहे. इतरांपासून कमीत कमी 1 मीटर अंतर ठेवा, आणि शक्य झाल्यास दोन मिटर.
<span;>6. हात स्वछता- वारंवार हात धुवा, किंवा सॅनिटायझर वापरा. इतर कुठे हाथ लावला असल्यास स्वतःच्या चेहऱ्याला, डोळ्यांना हात लावू नका.
<span;>7. तुम्हाला सर्दी, घसा, डोकंदुखी असल्यास कुणालाही भेटणे टाळा. तसेच कुणाला  सर्दी, घसा, डोकंदुखी असल्यास त्यांना भेटणे टाळा. प्रत्येक करोना रुग्णाला  ताप आणि खोकला असेलच असे नाही. कुठलेही लक्षणं आल्यास /शंका आल्यास स्वाब करून घ्या.
<span;>8. तुमची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास तुमच्या संपर्कात आलेल्या लोकांना कळवा, म्हणजे ते दहा दिवस आयसोलेट होतील आणि स्वतःच्या लक्षणांवर लक्ष ठेवतील.
<span;>9. 3 ‘C’ चा नियम लक्षात ठेवा- Close संपर्क नको, Closed खोलीत भेटणे नको, Crowd मध्ये जायला नको.
<span;>10. सोशल मीडिया मधील अफवांवर विश्वास ठेऊ नका, तज्ज्ञ आणि विश्वासू संस्था यांच्याकडून आलेली माहिती फक्त अंमलात आणा. स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा

<span;>: ✅ विश्व की प्रमुख जलसंधि

<span;>✺ बॉस जल संधि ➭ तस्‍मान सागर एवं दक्षिण सागर को जोडती है

<span;>✺ सुण्‍डा जल संधि ➭ जावा सागर एवं हिन्‍द महासागर को जोडती है

<span;>✺ टोकरा जल संधि ➭ पूर्वी चीन सागर एवं प्रशान्‍त महासागर को जोडती है

<span;>✺ यूकाटन जल संधि ➭ मैक्‍सको की खाडी एवं कैरीबियन सागर को जोडती है

<span;>✺ ओरण्‍टो जल संधि ➭ एड्रियाि‍टिक सागर एवं आयुनियन सागर को जोडती है

<span;>✺ र्नोथ चैनल जल संधि ➭ आयरिस सागर एवं अटलाण्टिक महासागर को जोडती है

<span;>✺ हारमुज जल संधि ➭ फारस की खाडी एवं ओमान की खाडी को जोडती है

<span;>✺ टॉरस जल संधि ➭ अराफुरा सागर एवं एजियन सागर को जोडती है

<span;>✺ डार्डेनलीज जल संधि  ➭ मारमरा सागर एवं एजियन सागर को जोडती है

<span;>✺ बासफोरस जल संधि ➭ काला सागर एवं मारमरा सागर को जोडती है

<span;>✺ मकास्‍सार जल संधि ➭ जावा सागर एवं सेलीबीज सागर को जोडती है

<span;>✺ बाक्‍अल मण्‍डेव जल संधि ➭ लाल सागर एवं अरब सागर को जोडती है

<span;>✺ मलक्‍का जल संधि ➭ अण्‍डमान सागर एवं दक्षिण सागर को जोडती है

<span;>✺ पाक जल संधि ➭ मन्‍नार एवं बंगाल की खाडी को जोडती है

<span;>✺ लुजाेन जल संधि ➭ दक्षिण चीन एवं फिलीपीन्‍स सागर को जोडती है

<span;>✺ बेरिंग जल संधि ➭ बेरिंग सागर एवं चुकसी सागर को जोडती है

<span;>✺ डेविस जल संधि ➭ बेफिन खाडी एवं अटलाण्टिक महासागर को जोडती है

<span;>✺ डेनमार्क जल संधि ➭ उत्‍तरी अटलाण्टिक एवं आर्कटिक महासागर को जोडती है

<span;>✺ डोवर जल संधि ➭ इंग्लिश चैनल एवं उत्‍तरी सागर को जोडती है

<span;>✺ हडसन जल संधि ➭ हडसन की खाडी एवं अटलाण्टिक महासागर को जोडती है

<span;>✺ जिब्राल्‍टर जल संधि ➭ भूमध्‍य सागर एवं अटलाण्टिक महासागर को जोडती है

<span;>✺ कोरिया जल संधि ➭ जापान सागर एवं पूर्वी चीन सागर को जोडती है

<span;>✺ मैगेलन जल संधि ➭ प्रशान्‍त महासागर एवं दक्षिणी अटलाण्टिक महासागर को जोडती है

<span;> ╔═══════════════════╗
<span;>       📚 दैनिक समसामयिकी | 05-07-2021 📚
<span;>╚═══════════════════╝

<span;>प्रश्न 1. उत्तराखंड में तीरथ सिंह रावत के इस्तीफे के बाद पुष्कर सिंह धामी राज्य के कौन से मुख्यमंत्री घोषित किये गए है ?
<span;>उत्तर ‐ 11वें

<span;>प्रश्न 2. केंद्रीय मंत्रिमंडल ने कितने लाख करोड़ रुपये लागत की बिजली वितरण योजना को मंजूरी दे दी है ?
<span;>उत्तर ‐ 3.03 लाख करोड़ रुपये

<span;>प्रश्न 3. जनरल एमएम नरवणे ने भारतीय सेना में कितने शॉर्ट स्पैन ब्रिजिंग सिस्टम की पहली खेप को शामिल किया है ?
<span;>उत्तर ‐ 12 शॉर्ट स्पैन ब्रिजिंग

<span;>प्रश्न 4. कौनसी यूनिवर्सिटी और एमआईआईटी के रिसर्चर्स ने एक नया फेस मास्क विकसित किया है ?
<span;>उत्तर ‐ हार्वर्ड यूनिवर्सिटी

<span;>प्रश्न 5. केंद्र सरकार ने एलआईसी अध्यक्ष की सेवानिवृत्ति आयु बढ़ाकर कितने वर्ष कर दी है ?
<span;>उत्तर ‐ 62 वर्ष

<span;>प्रश्न 6. किसने वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन को राष्ट्रीय खेल महासंघ के रूप में मान्यता देने की घोषणा की है ?
<span;>उत्तर ‐ खेल मंत्रालय

<span;>प्रश्न 7. एयर मार्शल विवेक राम चौधरी ने किस सेना के नए उप प्रमुख का पदभार ग्रहण किया है ?
<span;>उत्तर ‐ भारतीय वायु सेवा

<span;>प्रश्न 8. विश्व स्वास्थ्य संगठन ने किस देश को मलेरिया मुक्त प्रमाणित किया है ?
<span;>उत्तर ‐ चीन

<span;>प्रश्न 9. 4 जुलाई को अमेरीका में कौनसा दिवस मनाया जाता है ?
<span;>उत्तर ‐ अमेरिकी स्वतन्त्रता दिवस

<span;>प्रश्न 10. डॉक्टर ओलंपिक के लिए क्वालीफाई करने वाले भारतीय नौसेना के एथलीट कौन बने है ?
<span;>उत्तर ‐ एम पी जाबिर

<span;>: महाराष्ट्र पोलिस भरती – प्रश्न सराव

<span;> 1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
<span;>1. गुजरात🚩
<span;>2. सिक्किम
<span;>3. आसाम
<span;>4. महाराष्ट्र

<span;>भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

<span;> 2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
<span;>1.दिल्ली🚩🚩
<span;>2. महाराष्ट्र
<span;>3. आंध्र प्रदेश
<span;>4. चंदिगढ

<span;> 3…………. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
<span;>1. मध्य प्रदेश
<span;>2. राजस्थान🚩
<span;>3. सिक्किम
<span;>4. गुजरात

<span;>4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
<span;>1.02
<span;>2.06
<span;>3.07
<span;>4.05🚩
<span;> कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

<span;> 5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या …………. भागात बनारसी नदी उगम पावते.
<span;>1. उत्तर
<span;>2. दक्षिण
<span;>3. मध्य
<span;>4. पूर्व🚩

<span;> _6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_

<span;>_ज) ग्वाल्हेर_📚✍🏻

<span;>*ग) इंदौर_

<span;>_ता) दिल्ली_

<span;>_प) या पैकी नाही

<span;> 7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना ‘जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं’ असे वर्णन कोणत्या कवीने केले?
<span;>1)अमर शेख
<span;>2)अण्णाभाऊ साठे✅
<span;>3)प्र. के.अत्रे
<span;>4)द.ना.गव्हाणकर

<span;> 8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?

<span;>1)धुळे -गाळणा डोंगर

<span;>2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर

<span;>3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर

<span;>4)हिंगोली -हिंगोली डोंगर

<span;>1)सर्वच बरोबर ✅✅

<span;>2)1, 2बरोबर

<span;>3)3, 4बरोबर

<span;>4)सर्वच चूक

<span;> 9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?

<span;>(1)  महाराष्ट्र ✌️🚩

<span;>(2)  तामिळनाडु

<span;>(3)  आंध्रप्रदेश

<span;>(4)  पश्चिमप्रदेश

<span;> 10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?

<span;>१) नर्मदा व तापी🚩🚩
<span;>२) तापी व गोदावरी
<span;>३) कृष्णा व गोदावरी
<span;>४) कृष्णा व पंचगंगा

<span;> 11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
<span;>1. महानदी त्रिभुज प्रदेश
<span;>2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩
<span;>3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
<span;>4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

<span;> 12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
<span;>1. मुगल ए आझम
<span;>2. किसान का नाम🚩🚩
<span;>3. आलम आरा
<span;>4. राजा हरिश्चंद्र

<span;> 13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
<span;>1. चेन्नई
<span;>2. कोलकत्ता🚩🚩
<span;>3. चंदिगड
<span;>4. मुंबई

<span;> 14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
<span;>1. पैठण
<span;>2. सोयगाव
<span;>3. औरंगाबाद🚩🚩
<span;>4. नांदेड

<span;> 15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
<span;>1. सह्याद्री
<span;>2. गाविलगड
<span;>3. सातमाळा
<span;>4. सातपुडा🚩🚩

<span;> प्रश्न मंजुषा 🔰

<span;> Q1) औद्योगिक धोरणा बद्दल खालील विधान ओळखा

<span;>1) 24 जुलै 1994 रोजी केंद्र शासनाने आपले नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले.
<span;>2) देशातील उद्योगधंद्यांच्या वाढीस व तांत्रिक प्रगतीस पोषक वातावरण निर्माण करणे
<span;>3) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आत्मविश्वासपूर्वक उतरण्याची क्षमता निर्माण करणे हा हेतू

<span;>१) सर्व बरोबर
<span;>२) 1 व 2 बरोबर
<span;>३) 2 व 3 बरोबर 💐💐
<span;>४) सर्व चूक

<span;> Q2) ____ या प्रकारच्या बेरोजगारीस ‘बारमाही न्यून रोजगार’ किंवा ‘व्यापक प्रच्छन्न बेरोजगारी’ असेही म्हटले जाते.

<span;>१) हंगामी बेरोजगारी
<span;>२) खुली बेरोजगारी
<span;>३) सुशिक्षित बेरोजगार
<span;>४) अदृश्य बेरोजगारी 💐💐

<span;> Q3)
<span;> समितीचे नाव                         विषय

<span;>A) सुबिमल दत्त            1) सार्वजनिक
<span;>                                    उद्योग बाबतच्या
<span;>                                  धोरणात सुधारणा

<span;>B) सेनगुप्ता                 2) लघु उद्योगांचा
<span;>                                    दर्जा

<span;>C) अबिद हुसेन            3) कर सुधारणा

<span;>D) डॉ. राजा चेलय्या     4) औद्योगिक                     परवाना धोरण
<span;>                                     समिती

<span;>       A      B      C      D
<span;>१)    1      2      3       4
<span;>२)    2      1      4       3
<span;>३)    3      4      1       2
<span;>४)    4      1      2       3💐💐

<span;> Q4) एखाद्या देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) वजा घसारा म्हणजे _____

<span;>१) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन 💐💐
<span;>२) स्थूल देशांतर्गत उत्पादन
<span;>३) निव्वळ देशांतर्गत उत्पादन
<span;>४) या पैकी नाही

<span;>
<span;> Q5) नॅशनल रिन्युअल फंड खालील पैकी कशाशी निगडित आहे ?

<span;>१) कारखान्याची पुनर्रचना व आधुनिकीकरण
<span;>२) असंघटित कामगारांना विमा संरक्षण
<span;>३) बेरोजगारांना बेरोजगार भत्ता
<span;>४) सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार साहाय्य

<span;>१) सर्व बरोबर
<span;>२) फक्त 2 बरोबर
<span;>३) फक्त 1 बरोबर 💐💐
<span;>४) फक्त 3 बरोबर

<span;>Q6) समावेशक आर्थिकवृद्धी (Inclussive Growth) म्हणजे

<span;>१) जलद विकास
<span;>२) औद्योगिक विकास
<span;>३) गरिबांचे जीवनमान सुधारणारा विकास 💐💐
<span;>४) समतोल प्रादेशिक विकास

<span;>Q7) महाराष्ट्र राज्यातील पहिला साखर कारखाना खालील पैकी कोठे उभा राहिला ?

<span;>१) हरेगाव (बेलापूर- अहमदनगर) 💐💐
<span;>२) प्रवरानगर (लोणी- अहमदनगर)
<span;>३) माळेगाव (बारामती- पुणे)
<span;>४) सोनई (नेवासे- अहमदनगर)

<span;>.(प्रवरानगर ला सहकारी तत्वावर उभारण्यात आलेला पहिला साखर कारखाना आहे….)

<span;>Q8)
<span;>1) निर्यात आयात बँकेची स्थापना 1 जानेवारी 1982 रोजी झाली
<span;>2) या आधी आयात निर्यातीशी निगडित पतपुरावठ्याची जबाबदारी (IDBI) भारतीय औद्योगिक विकास बँकेच्या आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभागावर होती
<span;>3) भारताच्या परराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात EXIM बँकेचे स्थान ‘सर्वोच्च वित्तसंस्था’ असेच आहे

<span;>१) 1 व 3 बरोबर
<span;>२) सर्व बरोबर 💐💐
<span;>३) फक्त 3 बरोबर
<span;>४) 1 व 2 बरोबर

<span;>Q9) खालील योग्य विधान ओळख

<span;>1) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स ची स्थापना ऑक्टोबर 1976 मध्ये झाली
<span;>2) रेल्वे आणि रक्षा मंत्रालय यांच्या अंतर्गत येत नाही
<span;>3) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स यांनी ठेवलेले हिशेब व त्यांच्या अहवालाची भारताचे सरहिशेबतपासनीस यांच्या कडून तपासणी केली जाते
<span;>4) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते

<span;>१) सर्व बरोबर 💐💐
<span;>२) 1 व 4 बरोबर
<span;>३) फक्त 1 व 2 बरोबर
<span;>४) सर्व चूक

<span;>Q10)

<span;>वित्त आयोग                        अध्यक्ष
<span;>A) 12 वा वित्त आयोग   1) ऐन के सिंग
<span;>B) 13 वा वित्त आयोग   2) वाई वि रेड्डी
<span;>C) 14 वा वित्त आयोग   3) विजय केळकर
<span;>D) 15 वा वित्त आयोग   4) सी रंगराजन
<span;>       A    B    C     D
<span;>१)   1     2     3    4
<span;>२)   4     2    3     1
<span;>३)   4     3    2     1 ✅
<span;>४)   1     3    2     4

<span;>〰〰〰〰〰〰〰〰〰

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button