खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या*

🏘️ महाराष्ट्रात जिल्हे : ३६
🏘️ महाराष्ट्रात तालुके : ३५८
🏢 महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग : ०६
🏢 महाराष्ट्रात महानगरपालिका : २७
✌️ महाराष्ट्रात विधानसभा जागा : २८८
✌️ महाराष्ट्रात विधानपरिषद जागा : ७८
✌️ महाराष्ट्रात लोकसभा जागा : ४८
✌️ महाराष्ट्रात राज्यसभा जागा : १९
✈️ महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे : ०२
🏢 महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे : ०४
🔱 महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे : ०५
🔱 महाराष्ट्रात रामसर स्थळे : ०२
⛰️ महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने : ०६
🚉 महाराष्ट्रात रेल्वे विभाग : ०२
🐯 महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र : ०६
🐯 महाराष्ट्रात वाघ : एकुण ३१२

भारतातील रामसर स्थळांची यादी 🔶

<🔰 अष्टमुडी वेटलँड : केरळ
>🔰 बीस कंझरवेशन रीजर्व : पंजाब
;>🔰 भितरकर्णिका खारफुटी : ओडिशा
>🔰 भोज वेटलँडस् : मध्य प्रदेश
>🔰 चंद्र तलाव : हिमाचल प्रदेश
>🔰 चिलका सरोवर : ओडिशा
>🔰 दिपोर सरोवर : आसाम
>🔰 पूर्व कोलकाता वेटलँड : पश्चिम बंगाल
>🔰 हरिके वेटलँड : पंजाब
>🔰 होकेरा वेटलँड : जम्मू व कश्मीर
<span;>🔰 कांजलि वेटलँड : पंजाब
<span;>🔰 केवलादेव राष्ट्रीय उद्यान : राजस्थान
<span;>🔰 केशोपुर-मियानी कम्यूनिटी रिजर्व : पंजाब
<span;>🔰 कोल्लेरु सरोवर : आंध्रप्रदेश

★◆★ दिनविशेष ★◆★

2021 साली ‘जागतिक युवा कौशल्य दिवस’ (15 जुलै) याची संकल्पना – “रिइमेजिंग युतह स्किल्स पोस्ट-पॅनडेमीक”.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

2025 साली होणाऱ्या 27 व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालये परिषद (ICOM) सर्वसाधारण परिषदेसाठी  या शहराची आयोजक म्हणून निवड केली – दुबई, संयुक्त अरब अमिराती.

संयुक्त राष्ट्रसंघ जैविक विविधता अभिसंधि (CBD) सचिवालयाने नवीन ‘___’ जाहीर केले, जी निसर्गाचे रक्षण आणि लोकांसाठी त्याच्या आवश्यक सेवांचे संरक्षण करण्यासाठी जगभरातील कृतींचे मार्गदर्शन करणारी एक उत्पत्तिपूर्ण योजना आहे – ग्लोबल फ्रेमवर्क फॉर मॅनेजिंग नेचर थ्रू 2030.

◆◆राष्ट्रीय◆◆

नीती आयोगाच्या ‘SDG इंडिया इंडेक्स 2020-21’ यानुसार, एखाद्यातरी आरोग्य योजना किंवा आरोग्य विमा अंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबांच्या टक्केवारीच्या संदर्भात  राज्याच्या देशात अग्र क्रमांक आहे – आंध्र प्रदेश.

केंद्रीय सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता (DA) 17 टक्क्यांवरून __ करण्यात आला आहे – 28 टक्के.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 01 एप्रिल 2021 ते ____ पर्यंत राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) याला केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून सुरू ठेवण्यास मान्यता दिली – 31 मार्च 2026.

पासिघाट (अरुणाचल प्रदेश) येथील पूर्वोत्तर लोक औषधी संशोधन संस्था (NEIFM) याचे नवीन नाव – पूर्वोत्तर आयुर्वेद व लोक औषधी संशोधन संस्था (NEIAFMR).

◆◆व्यक्ती विशेष◆◆

‘उर्दू पोएट्स अँड रायटर्स – जेम्स ऑफ डेक्कन’ या पुस्तकाचे लेखक – जे. एस. इफ्तेखार.

आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघाचे (IATA) नवीन जागतिक प्रमुख (कार्गो) – ब्रेंडन सुलिवान.

◆◆क्रिडा◆◆

2026 साली ‘BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद’ स्पर्धेचा आयोजक – भारत.

2023 साली ‘सुदिरमन चषक (बॅडमिंटन)’ स्पर्धेचा आयोजक – भारत.

ऑलिंपिक खेळांच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेचा निकाल लावण्यासाठी पंच म्हणून निवडले गेलेले पहिले भारतीय – दिपक काबरा.

◆◆राज्य विशेष◆◆

__ सरकारने मुलांना शिष्यवृत्ती देण्यासाठी गृह खात्याचा ‘विद्या निधी’ कार्यक्रमाचा प्रारंभ केला – कर्नाटक.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

“संघाकडून कराची आकारणी व संकलन, परंतु त्याची जबाबदारी राज्यांना देण्यात येते” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 269.

“आंतरराज्य व्यापार किंवा वाणिज्य क्षेत्रात वस्तु व सेवा कराची आकारणी व संकलन” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 269(अ).

“केंद्र व राज्ये यांच्यात आकारला जाणारा आणि वाटप केलेला कर” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 270.

“व्यवसाय, व्यापार, उपजीविका आणि रोजगार यांच्यावरील कर” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 276.

“बचत” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 277.

1. कौनसी एयर लाइन्स ने 2021 का “एयरलाइन ऑफ द ईयर” अवॉर्ड को अपने नाम किया ?
Ans. कोरियन एयरलाइंस

2. भारत के किस शहर में राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्र स्थापित किये जाने की घोषणा की गयी है ?
Ans. पटना

3. ब्रिटिश अरबपति रिचर्ड ब्रैनसन अंतरिक्ष में उड़ान भरने वाले कौन से अरबपति बन गए है ?
Ans. प्रथम

4. भारतीय तैराक सजन प्रकाश टाइमिंग के आधार पर ओलिपिक टिकट पाने वाले कौन से भारतीय तैराक बन गए है ?
Ans. पहले

5. किस महिला खिलाड़ी ने महिला एकल का फाइनल जीतकर विंबलडन टेनिस ग्रैंडस्लैम खिताब अपने नाम किया है ?

Ans.  एश्ले बार्टी

6. किस देश की सुप्रीम कोर्ट ने 2 दिन के भीतर शेर बहादुर देउबा को प्रधानमंत्री बनाने का आदेश दिया है ?
Ans. नेपाल

7. भारतीय मूल के किस अमेरिकी टेनिस खिलाड़ी ने इतिहास रचते हुए विंबलडन में जूनियर चैंपियनशिप का खिताब जीता है ?
Ans. समीर बनर्जी

8. विंबलडन 2021 का ख़िताब जीतकर नोवाक जोकोविच ने कौन सा ग्रैंड स्लैम अपने नाम किया है ?
Ans. 20वां

9. 13 जून को विश्वभर में कौनसा दिवस मनाया जाता है ?
Ans. फ्रेंच फ्राइज डे

10. किस फुटबॉल टीम ने यूरो 2020 का ख़िताब जीता है ?
Ans. इटली फुटबॉल टीम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button