गाधंली पिळोदा येथील शिबिरात ४५ वर्षावरील २३५ नागरिकांना दिली लस

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गाधंली पिळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीष गोसावी यांचा उपस्थितीत कोविड लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी ४५ वर्षावरील २३५ नागरिकांना लस देण्यात आली. भारतीबाई प्रकाश पाटील सरपंच यानी पहीली लस घेतली.
मा .तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनखाली डॉ. कमलेश भावसार विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य सगिता पाटील ग्रामसेवक पवनकुमार वाघ, के एल गायकवाड, एनएचवी ,एच ए श्री निकुंभ नाना आणि ए आर पाटील, आरोग्य सेवक पवार, राकेश, कांतिलाल व किशोर, अनिल पाटील, आरोग्य सेविका शेळके ताई, मोरे ताई व दुधे ताई व वळवी ताई, गट प्रर्वतक शितल ताई यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *