खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 📌 एका ओळीत सारांश, 16 जून 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

जागतिक पवन दिवस – 15 जून.

जागतिक वृद्धाप्रती गैरवर्तन जागृती दिवस – 15 जून.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग संवर्धन व आंतरिक व्यापार विभागाच्या अहवालानुसार, मे 2021 महिन्यासाठी वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आधारित महागाई दर – 12.94 टक्के.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

_ या देशांनी बासमती तांदूळ याचे संयुक्त मालकी हक्क ठेवण्यास सहमती दर्शविली – भारत आणि पाकिस्तान.

इस्रायल देशाचे नवीन पंतप्रधान – नफ्ताली बेनेट.

‘जागतिक शिक्षण पुरस्कार 2021’ सोहळ्यात सन्मानित होणारी भारतीय संस्था – ICFAI फाउंडेशन फॉर हायर एज्युकेशन, हैदराबाद.

2024 साली _ देश ‘आंतरराष्ट्रीय दहनकांड स्मृती युती’ (IHRA) याचा अध्यक्ष असेल – ब्रिटन.

◆◆राष्ट्रीय◆◆

भारतात मलेरियाच्या निर्मूलनासाठी उपाययोजना शोधून काढण्यासाठी भारत हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) यांच्या संयुक्त विद्यमाने _ ही अशासकीय संस्था मलेरिया आणि हवामान विषयक भारत आंतरसंस्था तज्ञ समितीची स्थापना करणार आहे – मलेरिया नो मोअर.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

38 पत्न्या, 89 मुले आणि 36 नातवंडे यांचा समावेश असलेल्या जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचा प्रमुख, ज्याचे 13 जून 2021 रोजी भारताच्या मिझोरम राज्यात निधन झाले – झिना चाना.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) याचे नवीन सचिव – व्ही. रघुनंदन.

◆◆क्रिडा◆◆

‘फ्रेंच ओपन 2021 (टेनिस)’ स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचा विजेता, ज्यासह तो किमान दोन वेळा चारही ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला पुरुष ठरला – नोवाक जोकोविच.

मे 2021 महिन्यासाठी ‘ICC विमेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ – कॅथरीन ब्रायस (स्कॉटलंड).

मे 2021 महिन्यासाठी ‘ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ – मुशफिकर रहीम (बांगलादेश).

◆◆राज्य विशेष◆◆

_ राज्यात 14 जून 2021 पासून तीन दिवस चालणारा ‘राजा’ नामक कृषि महोत्सव आयोजित केला गेला – ओडिशा.

_ सरकारने हवामानाशी अनुकूल क्षमता वाढविण्यासाठी राज्याच्या चार जिल्ह्यांमध्ये (पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) सहा वर्षांचा ‘जागतिक हवामान कोष’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे – महाराष्ट्र.

14 जून 2021 पासून हरियाणा शालेय शिक्षण मंडळ याचे नवीन सहसचिव – पवन कुमार शर्मा.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

_ या संस्थेच्या संशोधकांनी ‘जीवन वायु’ नामक एक उपकरण तयार केले आहे ज्याचा उपयोग कंटिन्यूयस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (CPAP) यंत्राला पर्याय म्हणून केला जाऊ शकतो – IIT रोपार.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

तहांचा करार विषयी विएन्ना अभिसंधी – ​​स्वीकृती: 23 मे 1969; प्रभावीः 27 जानेवारी 1980.

बाह्य अंतराळात पाठविलेल्या वस्तूंच्या नोंदणी विषयी अभिसंधी – स्वीकृती: 12 नोव्हेंबर 1974; प्रभावीः 15 सप्टेंबर 1976.

चंद्र व इतर खगोलीय पिंडांवर राज्यांच्या क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवणारा करार (चंद्र करार) – स्वीकृती: 5 डिसेंबर 1979; प्रभावी: 11 जुलै 1984.

पर्यावरणीय रूपपरिवर्तन तंत्रांच्या लष्करी किंवा इतर प्रतिकूल वापरावर बंदी विषयी अभिसंधी – स्वीकृती: 10 डिसेंबर 1976; प्रभावीः 5 ऑक्टोबर 1978.

: ✅ भारतातील विविध गोष्टींचे / क्षेत्रांचे जनक

⭐ नौदल : छत्रपती शिवाजी महाराज
👤 संविधान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
👤 चित्रपट : दादासाहेब फाळके
👤 मिसाईल : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
👤 अवकाश कार्यक्रम : विक्रम साराभाई
👤 अणुऊर्जा कार्यक्रम : होमी भाभा
👤 आधुनिक भारत : राजा राममोहन रॉय
👤 विमानचालन : जे आर डी टाटा
👤 हवाई दल : सुब्रतो मुखर्जी
👤 हरीत क्रांती : एम एस स्वामीनाथन
👤 दुग्ध क्रांती : वर्गीस कुरियन
👤 गुलाबी क्रांती : दुर्गेश पटेल
👤 लाल क्रांती : विशाल तिवारी
👤 पिवळी क्रांती : सॅम पित्रोदा
👤 सुपर कॉम्प्युटर : विजय भटकर
👤 फलोत्पादन : एम एच मारीगौडा
👤 कायदा शिक्षण : माधव मेनन
👤 आयटी उद्योग : एफ सी कोहली

: 🔥विश्व के नगरों / देशों का उपनाम🔥

 सफेद हाथियों का भूमि – थाइलैंड
 हजारों झीलों की भूमि – फिनलैंड
 उगते सूर्य का देश – जापान
 डूबते सूर्य का देश – ब्रिटेन
 मध्य रात्री के सूर्य का देश – नार्वे
 मैपिल का देश – कनाडा
 कंगारू का देश – ऑस्ट्रेलिया
 लिली का देश – कनाडा
 मरकत द्वीप – आयरलैंड
 यूरोप का अखाड़ा – बेल्जियम
 स्वर्णिम द्वार का शहर – सैन फ्रांसीसी
 यूरोप का खेल का मैदान – स्विट्जरलैंड
 सांपों का देश – ब्राजील
 तेल का नदी – नाइजर नदी
 कोयला नदी – राइन नदी
 श्वेत महाद्वीप – एन्टार्कटिका
 पूर्व का मैनचेस्टर – ओसाका ( जापान )
 रक्तवर्ण महिला – रोम
 रक्तवर्ण वेश्या – रोम
 पोप का शहर – रोम
 गोरों की क्रब – गिनी तट
 श्वेत शहर – बेलग्रेड
 चीन का शोक – ह्वांगहो नदी
 यूरोप का रोगी – तुर्की
 संसार की छत – पामीर का पठार
 पवित्र भूमि – येरूशलम / फिलिस्टीन
 मोतियों का द्वीप – बहरीन
 भूमध्य सागर की कुंजी – जिब्राल्टर जलसन्धि
 लोवा का द्वीप – जंजीबार
 सात पहाड़ियों का नगर – रोम
 नील का वरदान – मिस्त्र
 एम्पायर सिटी – न्यूयार्क
 निषिद्ध शहर – ल्हासा ( तिब्बत )
 अंध महाद्वीप – अफ्रीका
 प्रातः कालीन शांति की भूमि – कोरिया
 स्वर्णिम पैगोडा का देश – मयामार
 केको का देश – स्काटलैंड
 मोतियों का द्वीप – बहरीन
 विश्व की चीनी का पात्र – क्यूबा
 विश्व की रोटी की टोकरी – प्रेयरीडा ( उत्तरी अमेरिका )
 विश्व की कहवा-मंडी – साओपालो
 विश्व का कहवा-पात्र – ब्राजील
 प्यासी भूमि का देश – ऑस्ट्रेलिया
 पवित्र पर्वत – फ्यूजियामा
 अग्नि द्वीप – आइसलैंड
 कंबोडिया का शोक – मिकांग नदी
 प्राचीन विश्व की सामग्री – रोम
 हवा वाला शहर – शिकागो ( संयुक्त राज्य )
 एड़्रियाटिक की रानी – वेनिस ( इटली )

PMG14:
✅चालु घडामोडी संयुक्त पूर्व परिक्षा✅
🔴 राष्ट्रीय घडामोडी भाग- 2🔴
1) 2020 मध्ये भारताने 19 आयकॉनिक पर्यटन स्थळ निवडली त्यामध्ये नव्याने 2 स्थळे निवडली. ओडिसामधील कोणार्क सूर्य मंदिर व स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचा समावेश केला

2) अरुणाचल प्रदेश राज्यातील हंगपन दादा पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केले. हा पूल सुबनसिरी या ब्रह्मपुत्रेच्या उपनदीवर बांधला आहे.

3) कोणार्क सूर्य मंदिरला व शहराला 100% सौर ऊर्जा पुरवण्यासाठी 10 मेगावॅट ग्रीडची निर्मिती करणार आहेत

4) मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यात येणार आहेत

5) भारतातील सर्वात लांब रेल्वेला शेषनाग नाव देण्यात आले असून 251 डबे व 4 इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह सह एकूण लांबी 2.8 किमी होती.

6) 2020 च्या प्रजासत्ताक दिन
➡️ तानिया शेरगिल पुरूषांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी दुसरी महिला.
➡️ धनुष्य तोफ पहिल्यांदा जगासमोर आली
➡️ प्रमुख पाहुणे- जाएर बोल्सोनरो ( ब्राझील- अध्यक्ष)
➡️ आसामच्या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले

7) झारखंडमध्ये सरना धर्म या सरना आदिवासी धर्म संहिता विधेयकाला मंजुरी दिली.

8) भारतातील पहिला सीप्लेन प्रकल्प गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमती किनारा यांच्या दरम्यान होणार असून तो प्रकल्प स्पाइस शटल ही कंपनी चालवणार आहे

9) अटल बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा बोगदा हिमाचल प्रदेश मध्ये मनालीली लाहौली- स्पिती यांना जोडतो
लांबी- 9.02 किमी

10) गिरनार रोपवे- आशियातील सर्वात लांब रोपवे गुजरातमध्ये बांधला. लाबी 2.3 किमी

🌺 भारत सेवक समाज 🌺

⛳️ १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Societyची) स्थापना केली.

🏬 गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची पुण्यात स्थापना केली. याची एक शाखा अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार या गांवी होती.

⏳ देशभक्ती निर्माण करणे, स्वार्थत्यागाची शिकवण देणे,

📚 धर्म व जाति यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे,शिक्षणाचा प्रसार करणे हा हेतू होता.

🏛 मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली.

♟ ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते.

📜 सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता.

🖋 ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते…..
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

🌅🌅 १२ जून– घटना 🌅🌅 #DinVishesh

⚜ १८९६: जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.

⚜ १८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

⚜ १९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली. #Modern #History

⚜ १९१३: जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.

⚜ १९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.

⚜ १९४२: अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.

⚜ १९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

⚜ १९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

⚜ १९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

⚜ १९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.

⚜ १९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

⚜ २००१: कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.

🌅🌅 १२ जून – जन्म 🌅🌅

⚜ ४९९: भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म.

⚜ १८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)

⚜ १९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून२०१२)

⚜ १९२४: अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.

⚜ १९२९: जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अ‍ॅना फ्रँक यांचा जन्म.

⚜ १९५७: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियाँदाद यांचा जन्म.

⚜ १९८५: मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.

🌅🌅 १२ जून – मृत्यू 🌅🌅

⚜ १९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)

⚜ १९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.

⚜ १९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१)

⚜ १९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२)

⚜ २०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)

⚜ २००३: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९१६)

⚜ २०१५: भारतीय मूर्तिकार ‘चंदीगड रॉक गार्डन’ चे निर्माते नेकचंद सैनी यांचे निधन.(जन्म: १५ डिसेंबर१९२४)

🔰🔰 वनलाइनर :~ चालू घडामोडी : 12 जून 2021 🔰🔰

✅ दिनविशेष :
आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जागृती दिवस – 10 जून.

🎯 2021 सालच्या जागतिक बाल कामगार विरोधी दिवसाची (12 जून) संकल्पना – “अॅक्ट नाऊ: एंड चाइल्ड लेबर”.

✅ संरक्षण
✔️ चेन्नई येथे पूर्व तटरक्षक क्षेत्राचे नवीन प्रमुख – महानिरीक्षक आनंद प्रकाश बडोला.

✅ अर्थव्यवस्था
✔️ —– बँकेने कोविड उपचारासंबंधी खर्च सांभाळण्यासाठी ग्राहकांसाठी ‘कवच वैयक्तिक कर्ज’ योजना सादर केली – भारतीय स्टेट बँक.

✔️ ——- या संस्थेने ‘कोटिया सेंटर फॉर डिजिटल हेल्थ’ नामक केंद्राची स्थापना केली, जे चालन प्रबोधिनी, संशोधन व उद्योग क्षेत्रांमध्ये सहकार्यावर लक्ष केंद्रित करणारे भारताचे पहिले केंद्र आहे – IIT मुंबई

✔️ ____ यांनी रस्ते, पूल, हवाई क्षेत्र आणि बोगदे यासाठी उत्कृष्टता केंद्र (CoERBAT) आणि रस्ता सुरक्षा व जागृती यासाठी उत्कृष्टता केंद्र (CoERSA) यांची स्थापना केली – सीमा रस्ते संघटना (BRO).

✔️ शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाद्वारे ओळखले गेलेल्या शाळाबाह्य मुलांसंबंधीची माहिती संकलित करण्यासाठी एक ऑनलाईन मॉड्यूल विकसित केले असून त्याचा ____ संकेतस्थळावर विशेष प्रशिक्षण केंद्रांसह नकाशा तयार केला – प्रबंध पोर्टल.

✔️ नीती आयोगाने ____ यांची देशातील दोन जिल्हे म्हणून निवड केली आहे जिथे जवळजवळ एक अब्ज रोपट्यांचे रोपण करण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबविला जाणार आहे – मोगा (पंजाब) आणि रांची (झारखंड).

✅ व्यक्ती विशेष
✔️—– यांची आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाच्या (ICC) आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली, जी जवळपास शंभर वर्षांच्या इतिहासात ICC न्यायालयाची पहिली महिला अध्यक्ष ठरली आणि त्या 01 जुलैला विद्यमान अध्यक्ष अ‍ॅलेक्सिस मौरे यांची जागा घेतील – क्लॉडिया सालोमन.

✔️ ब्रिटनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘डी गेनेस प्राइज 2021’चे विजेता – चाड मिर्किन (अमेरिका).

✔️ “शारीरिक रचनेवरून व्यक्तीची ओळख पटविणारे AI तंत्रज्ञान” तयार करण्यासाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) “डेअर टू ड्रीम 2.0” या स्पर्धेत प्रथम पुरस्काराचे विजेता – डॉ शिवानी वर्मा.

✔️ अणूंची त्रिमितीय रचना निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या न्यूक्लियर मॅग्नेटिक रिजॉनन्स (NMR) स्पेक्ट्रोस्कोपी हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी रसायनशास्त्रातील 1991 नोबेल पारितोषिक जिंकलेले शास्त्रज्ञ, ज्यांचे 8 जून 2021 रोजी निधन झाले – रिचर्ड अर्न्स्ट.

✔️ तीन वर्षांच्या कालावधीसाठी IFCI लिमिटेड (पूर्वीचे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) याचे ​​नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी – मनोज मित्तल.

✔️ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने 2032 ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी ____ प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतला – ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया).

✅ ज्ञान-विज्ञान
1915 सालापासून अटलांटिक, पॅसिफिक, हिंद आणि आर्कटिक महासागरांना मान्यता देणाऱ्या नॅशनल जिओग्राफी सोसायटी या संस्थेने मान्यता दिलेला पृथ्वीवरील नवीन आणि पाचवा महासागर, जे अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यापासून दक्षिणेकडे 60 अंशच्या अक्षांश रेषेपर्यंत पसरलेले जलाशय आहे – दक्षिण महासागर / Southern Ocean.

✅ सामान्य ज्ञान
जागतिक कर्णबधिर महासंघ (WFD) – स्थापना: वर्ष 1951; मुख्यालय: हेलसिंकी, फिनलँड.
रस्ते चिन्हे व संकेत याविषयी करारनामा – स्वीकारले: 8 नोव्हेंबर 1968; प्रभावीः 6 जून 1978.
समुद्रमार्गे मालवाहतूक याविषयी संयुक्त राष्ट्रसंघ करारनामा याचा स्वीकार – 31 मार्च 1978.
मालाचे आंतरराष्ट्रीय बहूपद्धती परिवहन याविषयी करारनामा याचा स्वीकार – 24 मे 1980.
शांतीसाठी विद्यापीठाची स्थापना याविषयी आंतरराष्ट्रीय करार याचा स्वीकार – 5 डिसेंबर 1980.

PMG14:
✅ संयुक्त पूर्व परिक्षा-चालु घडामोडी ✅
🔴नेमणुका भाग-1🔴
1) राजेश भूषण- केंद्रीय आरोग्य सचिव

2) सुशील कुमार- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सचिव त्यांनी राम मिश्रा यांची जागा घेतली

3) अजय भूषण पांडे- वित्त सचिव
त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली.
त्यांनी महसूल सचिव व UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी हि पदे भूषविले आहेत

4) कपिल देव त्रिपाठी- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव म्हणून नियुक्ती ते संजय कोठारी यांची जागा घेतील. या आधी त्यांनी केली केंद्रीय दक्षता आयोग, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू या मंत्रालयात सचिव म्हणून काम केले होते

5) संजय कोठारी- केंद्रीय दक्षता आयुक्त
कार्यकाळ- फेब्रुवारी 2020 ते डिसेंबर 2022

📑✍ चालू घडामोडी 10 जून 2021; वन लायनर नोट्स. 📃 #OneLiner

1. Rear Admiral Kapil Mohan Dhir has taken over as the Joint Secretary (Navy & Defence Staff) in the Department of Military Affairs
रियर अ‍ॅडमिरल कपिल मोहन धीर यांनी सैन्य व्यवहार विभागात संयुक्त सचिव (नेव्ही आणि डिफेन्स स्टाफ) म्हणून पदभार स्वीकारला आहे.

2. Ladakh Lt Governor R. K. Mathur has launched the YounTab scheme for students in the Union Territory.
लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथुर यांनी केंद्र शासित प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी YouTab योजना सुरू केली.

3. Britain’s medicines regulator has approved the COVID-19 vaccine developed by Pfizer and BioNTech for use on 12 to 15 years old children.
ब्रिटनच्या औषध नियामकांनी 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी वापरण्यासाठी फायझर आणि बायोटेक यांनी विकसित केलेल्या कोविड -19 लसला मान्यता दिली आहे.

4. Indian Institute of Technology (IIT) Kharagpur have developed an early cyclone detection technique which will help in early detection of development or strengthening of tropical cyclones in North Indian Ocean region.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खारगपूरने लवकर चक्रवात शोधण्याचे तंत्र विकसित केले आहे ज्यामुळे उत्तर हिंद महासागर प्रदेशातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या विकासास लवकर ओळख आणि बळकटी मिळण्यास मदत होईल.

5. According to Union Minister Dr. Jitendra Singh, Indian Space Research Organisation (ISRO) will assist development projects in Northeast through Space Technology.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या मते, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ईशान्येकडील विकास प्रकल्पांना मदत करेल.

6. Doctors from Sir Ganga Ram Hospital in New Delhi have successfully analysed the monoclonal antibody therapy on two Covid-19 patients.
नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोविड -19 मधील दोन रुग्णांवर मोनोक्लोनल ॲन्टीबॉडी थेरपीचे यशस्वीरित्या विश्लेषण केले आहे.

7. World Health Organization (WHO) released a handbook to assess the burden of foodborne diseases and locate data gaps which will help in strengthening health infrastructure
जागतिक आरोग्य संघटनेने WHOने अन्नजन्य आजारांच्या ओझे मोजण्यासाठी व माहितीतील तफावत शोधण्यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध केले ज्यामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होईल.

8. International Labour Organisation (ILO) and UNICEF jointly published report on child labour. As per report, world has marked rise in child labour in two decades
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि युनिसेफ यांनी संयुक्तपणे बालमजुरीबाबत अहवाल प्रकाशित केला. अहवालानुसार, दोन दशकांत जगात बालकामगारात वाढ झाली आहे.

9. World Trade Organization (WTO) is set to start formal Covid-19 Vaccine Supply negotiations in a bid to boost COVID-19 vaccine supply in developing countries
जागतिक व्यापार संघटना (WTO) विकसनशील देशांमध्ये कोविड -19 लस पुरवठ्यास चालना देण्यासाठी औपचारिक कोविड -19 लस पुरवठा वाटाघाटी सुरू करणार आहे.

10. Bird Group executive director Ankur Bhatia died at the age of 48.
बर्ड ग्रुपचे कार्यकारी संचालक अंकुर भाटिया यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले.
#VyaktiVishesh

📑✍ चालू घडामोडी 11 जून 2021; वन लायनर नोट्स. 📃 #OneLiner

1. Union Minister of State for Culture & Tourism Prahlad Singh Patel inaugurated the newly upgraded website of Indian Institute of Tourism & Travel Management (IITTM) in 108 national & International languages
केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री प्रह्लादसिंग पटेल यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रीय पर्यटन व यात्रा व्यवस्थापन संस्थेच्या (IITTM) नव्याने सुधारित वेबसाइटचे 108 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उद्घाटन करण्यात आले.

2. India’s Virendra Nanavati was elected as a member of International Swimming Federation (FINA) Bureau at the world body’s General Congress held in Doha in Qatar.
कतारच्या दोहा येथे झालेल्या जागतिक मंडळाच्या जनरल कॉंग्रेसच्या आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाच्या (FINA) ब्युरोचे सदस्य म्हणून वीरेंद्र नानावटी यांची निवड झाली.

3. As per Indian Meteorological Department (IMD), May 2021 received second highest rainfall in 121 years.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) नुसार मे 2021 मध्ये 121 वर्षात दुसरा सर्वाधिक पाऊस झाला.

4. The Defence Minister issued an E-booklet titled ’20 Reforms in 2020,’ which highlights the major reforms undertaken by the Ministry of Defence (MoD) in 2020
संरक्षणमंत्र्यांनी ‘2020 मधील 20 सुधारणा’ या नावाने ई-पुस्तिका जारी केली, ज्यात 2020 मध्ये संरक्षण मंत्रालयाने (MoD) केलेल्या मोठय़ा सुधारणांवर प्रकाश टाकला.

5. The Unique Disability Identification Card (UDID) is now accepted as a Photo ID for Co-WIN 2.0 registration.
अनन्य अपंगत्व ओळख कार्ड (UDID) आता को-विन 2.0 नोंदणीसाठी फोटो आयडी म्हणून स्वीकारले गेले आहे.

6. The company stated on its website that Facebook has appointed Spoorthi Priya as its complaint officer in India. This move follows the 2021 New Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) rules that came into effect last month.
कंपनीने आपल्या संकेतस्थळावर नमूद केले आहे की फेसबुकने स्पूर्ती प्रियाची भारतात तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे पाऊल गेल्या महिन्यात लागू झालेल्या 2021 नवीन माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियमांचे अनुसरण करते.

7. Assam Government has notified Dihing Patkai as a National Park which was the last remaining stretches of the Assam Valley tropical wet evergreen forests.
आसाम सरकारने दिहिंग पटकाईला राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केले आहे जे आसाम खोऱ्यातील उष्णकटिबंधीय ओल्या सदाहरित जंगलांचा शेवटचा भाग आहे.

8. Reserve Bank of India (RBI) has changed some rules regarding cash withdrawal from automated teller machine (ATM).
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्वयंचलित टेलर मशीन (ATM) मधून रोख रक्कम काढण्याबाबत काही नियम बदलले आहेत.

9. Minerva Academy FC were adjudged winners of Football for Friendship Award 2021.
मिनर्वा अ‍ॅकॅडमी एफसीला फुटबॉल फॉर फ्रेंडशिप अवॉर्ड 2021 चे विजेते म्हणून निवडले गेले.

10. Veteran Odia actor Atal Bihari Panda, who was also a renowned playwright and lyricist, died. He was 92.
ओडियाचे ज्येष्ठ अभिनेते अटल बिहारी पांडा यांचे निधन झाले. ते नाटककार आणि गीतकार देखील होते. ते 92 वर्षांचे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button