खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🔰एका ओळीत सारांश, 01 जून 2021.

★◆❤️★ दिनविशेष ★◆❤️★

जागतिक दूध दिवस – 1 जून.

जागतिक पालक दिवस – 1 जून.

◆❤️◆अर्थव्यवस्था◆❤️◆

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) वृद्धीदर – (-) 7.3 टक्के.

◆❤️◆आंतरराष्ट्रीय◆❤️◆

30-31 मे 2021 रोजी _ येथे हवामान बदलाच्या संदर्भात ‘आंतरराष्ट्रीय पी4 शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली – सोल, दक्षिण कोरिया.

जागतिक सीमा शुल्क संघटनेच्या (WCO) सहकार्याने दुबई कस्टम या संस्थेने 25 ते 27 मे 2021 या कालावधीत आयोजित केलेली ‘5 वी WCO  जागतिक ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर (AEO) परिषद’ याची संकल्पना – “Customs-bolstering-Recovery,-Renewal-“and-Resilience-for-a-sustainable-supply-chain”.

◆❤️◆राष्ट्रीय◆❤️◆

__ संस्थेने डिजिटल पब्लिशर्स कंटेंट ग्रीव्हॅन्स काऊंसिल (DPCGC) याची स्थापना करण्याची घोषणा केली – भारतीय इंटरनेट व मोबाइल संघ (IAMAI).

◆❤️◆व्यक्ती विशेष◆❤️◆

इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (IBF) याच्या ‘डिजिटल मीडिया कंटेंट रेग्युलेटरी काऊंसिल’ (DMCRC) या नव्याने तयार झालेल्या स्वयं-नियामक मंडळाचे अध्यक्ष – न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) विक्रमजित सेन.

‘WHO डायरेक्टर-जनरल स्पेशल अवॉर्ड 2021’ याचे प्राप्तकर्ता – डॉ. हर्ष वर्धन (केंद्रीय आरोग्य मंत्री).

केंद्रीय सरकारकडून नेमलेले बँक ऑफ इंडिया (BOI) याचे संचालक – वंदिता कौल (अतिरिक्त सचिव, केंद्रीय अर्थ मंत्रालय).

2021-22 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघ (CII) याचे नवीन अध्यक्ष – टी. व्ही. नरेंद्रेंन (CEO, टाटा स्टील लिमिटेड).

भारतीय पर्वतारोही ज्याने दुर्मिळ ‘कार्बन न्यूट्रल’ चढाईत एव्हरेस्ट शिखर यशस्वीरित्या गाठले – हर्षवर्धन जोशी (वय 24 वर्ष).

◆❤️◆क्रिडा◆❤️◆

दुबईत ‘आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2021’ स्पर्धेत 75 किलोग्राम वजनी महिला गटात सुवर्णपदकाची विजेती – पूजा राणी.

◆❤️◆राज्य विशेष◆❤️◆

____ विधानसभेने लक्षद्वीप प्रशासकाला परत बोलावण्याच्या मागणीसाठी सर्वानुमते एक ठराव संमत केला, ज्यातून प्रफुल्ल के. पटेल यांना परत बोलावण्याची मागणी करण्यात आली – केरळ.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीचे (ममता बॅनर्जी) मुख्य सल्लागार – अलापन बंद्योपाध्याय.

____ सरकारने सार्वजनिक सेवा लोकांच्या दारात पोहचविण्यासाठी “खिदमत आपकी देहलीज पर” कार्यक्रमाचा प्रारंभ केला – पंजाब.

◆❤️◆ज्ञान-विज्ञान◆❤️◆

__ या संस्थेने शेतकऱ्यांसाठी जगातील पहिले ‘नॅनो यूरिया’ सादर केले, ज्यामुळे नॅनो यूरियाची 500 मिलीलीटरची बाटली परंपरागत युरियाच्या एका थैलीची जागा घेणार – इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO).

_ या संस्थेने नाशिवंत उत्पादने, लस, रक्त आणि अवयव यांची ने-आण करताना प्रत्यक्ष तिथल्या तापमानाची नोंद करणारे अशा प्रकारचे ‘अंबीटॅग’ (AmbiTag) नामक पहिले माहिती तंत्रज्ञान उपकरण विकसित केले – भारतीय तंत्रज्ञान संस्था, रोपार, पंजाब.

__ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी नवीन आर्टिफिश्यल सिनॅप्टिक नेटवर्क (ASN) यंत्र विकसित केले जे मानवी मेंदूची नक्कल करू शकेल – जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगळुरू.

____ येथील संशोधकांनी ब्लॅक फंगस (म्यूकोर्मायकोसिस) आणि इतर बुरशीचा उपचार करण्यासाठी तोंडावाटे घेतली जाणारी औषधी विकसित केली – IIT, हैदराबाद.

◆❤️◆सामान्य ज्ञान◆❤️◆

आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC किंवा ICCt) – स्थापना: 1 जुलै 2002; ठिकाण: हेग, नेदरलँड.

आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (ICPO-इंटरपोल) – स्थापना: वर्ष 1923; मुख्यालय: ल्योन, फ्रान्स.

कायमस्वरुपी तंटा निवारण न्यायालय (PCA) – स्थापना: वर्ष 1899; ठिकाण: हेग, नेदरलँड.

रेल्वे सहकार्य संघटना (OSJD किंवा OSShD) – स्थापना: 28 जून 1956; ठिकाण: वॉर्सा, पोलंड.

आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संघटना (ICAO) – स्थापना: 4 एप्रिल 1947; मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा.

 

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

: 📚✍️

*☑️ सभी प्रतियोगी परीक्षाओं के लिए लुसेंट पर आधारित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर :* #LucentGK

प्रश्‍न 1. रेबीज के टीके की खोज किसने की ?
उत्तर – लुई पास्चर

प्रश्‍न 2. दूध से दही किस जीवाणु के कारण बनता है ?
उत्तर – लैक्टो बैसिलस

प्रश्‍न 3. पराश्रव्य तरंगों की आवृति कितनी होती है ?
उत्तर – 20000 हर्ट्ज़ से अधिक

प्रश्‍न 4. परमाणु बम किस सिद्दांत पर कार्य करता है ?
उत्तर – नाभिकीय विखंडन

प्रश्‍न 5. विद्युत् धारा की इकाई कौन-सी है ?
उत्तर – एम्पीयर

प्रश्‍न 6. हृदय की धड़कन को नियंत्रित करने के लिए कौन-सा खनिज आवश्यक है ?
उत्तर – पोटैशियम

प्रश्‍न 7. पेनिसिलिन की खोज किसने की ?
उत्तर – अलेक्जेंडर फ्लेमिंग

प्रश्‍न 8. मलेरिया की दवा ‘कुनिन’ किस पौधे से प्राप्त होती है ?
उत्तर – सिनकोना

प्रश्‍न 9. संसार का सबसे बड़ा फूल कौन-सा है ?
उत्तर – रफ्लेसिया

प्रश्‍न 10. सबसे बड़ा जीवित पक्षी कौन-सा है ?
उत्तर – शुतुरमुर्ग

प्रश्‍न 11. संसार में सबसे छोटा पक्षी कौन-सा है ?
उत्तर – हमिंग बर्ड

प्रश्‍न 12. मनुष्य ने सबसे पहले किस जंतु को पालतू बनाया ?
उत्तर – कुत्ता

प्रश्‍न 13. अंतरिक्ष यात्री को बाह्य आकाश कैसा दिखाई देता है ?
उत्तर – काला

प्रश्‍न 14. ATM का पूर्ण विस्तार क्या होगा ?
उत्तर – Automated Teller Machine

प्रश्‍न 15. संसद का संयुक्त अधिवेशन कौन बुलाता है ?
उत्तर – राष्ट्रपति

प्रश्‍न 16. एलबीडबल्यू (LBW) शब्द किस खेल से है ?
उत्तर – क्रिकेट

प्रश्‍न 17. वायुमंडल की कौन-सी परत हमें सूर्य से आने वाली अल्ट्रावायलेट किरणों से बचाती है ?
उत्तर – ओजोन

प्रश्‍न 18. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती की दरगाह कहाँ है ?
उत्तर – अजमेर

प्रश्‍न 19. सम्राट अशोक ने किस युद्ध के बाद बौद्ध धर्म ग्रहण कर लिया था ?
उत्तर – कलिंग युद्ध

प्रश्‍न 20. भारत का केन्द्रीय बैंक कौन-सा है ?
उत्तर – भारतीय रिज़र्व बैंक

*● गणितीय प्रश्नावली*

*1) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?*
*उत्तर — 9*
———————————————————-
*2) दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?*
*उत्तर — 10*
———————————————————-
*3) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?*
*उत्तर — 99*
———————————————————
*4) तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?*
*उत्तर — 100*
——————————————————–
*5) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?*
*उत्तर — 999*
——————————————————-
*6) चार अंकी लहानात लहान संख्या कोणती ?*
*उत्तर — 1000*
——————————————————–
*7) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?*
*उत्तर — 9999*
——————————————————–
*8) पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती ?*
*उत्तर — 10, 000*
———————————————————
*9) पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?*
*उत्तर — 99, 999*
——————————————————-
*10 ) 1 पासून 9 पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या किती ?*
*उत्तर — 9*
==========================
*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button